एक्स्प्लोर
City Sixty | सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 21 January 2025
City Sixty | सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 21 January 2025
माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे भाषण झालं, त्यावेळी मी नव्हतो. मात्र, माध्यमांच्या द्वारे मी त्यांचा भाषण ऐकलं. मुंडे म्हणाले, ते षडयंत्र होतं. मग हे षडयंत्र कोणी रचलं? एकतर उद्धव ठाकरे षडयंत्र रचू शकत नाहीत. काँग्रेस देखील असं षडयंत्र रचू शकत नाही. मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी हे षडयंत्र रचलं की भाजपच्या नेत्यांनी रचलं? याची काहीच माहिती नाही. मला एवढं मात्र आठवतं, त्यावेळेला मीटिंग सुरू होत्या. काँग्रेस, ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या बैठका सुरू असताना काँग्रेसचे नेते खरगे आणि शरद पवार यांच्यामध्ये थोडासा वाद झाला आणि शरद पवार रागाने निघून गेले.
महाराष्ट्र
City Sixty | सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 21 January 2025
ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 21 January 2024
Sanjay Raut Full PC : ...तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देऊ, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 21 January 2024
Jayant Patil on Akshay Shinde | शाळा मालकाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, जयंत पाटलांची टीका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
व्यापार-उद्योग
विश्व
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement