ABP Majha Top 10, 16 March 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 16 March 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Stock Market Closing : शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक; 'या' स्टॉक्सने बाजार सावरला
Stock Market Closing : गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे आज शेअर बाजारातील घसरणीला लगाम लागला. Read More
ABP Majha Top 10, 16 March 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 16 March 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
US Visa : H1-B व्हिसाधारकांना दिलासा, व्हिसाचा अतिरिक्त कालावधी 180 दिवसांपर्यंत वाढणार
H-1B visa : H1-B व्हिसाचा अतिरिक्त कालावधी 180 दिवसांपर्यंत वाढणार आहे. त्यामुळे व्हिसाधारकांना दिलासा मिळालाय. Read More
भारत सरकारची तालिबान्यांना ऑनलाईन शिकवणी; तालिबान्यांसाठी आयआयएम कोळीकोडचा व्यवस्थापन अभ्यासक्रम
Taliban IIM-K meet : भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या एका संस्थेमार्फत तालिबानमधील राजकीय लोकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. Read More
Kamlakar Nadkarni : ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे निधन, मराठी नाट्यसृष्टीवर शोककळा
Kamlakar Nadkarni : ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे आज रात्री निधन झाले. Read More
Kiran Mane : "सावित्रीच्या लेकींना कडकडीत सलाम"; महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर किरण मानेची पोस्ट चर्चेत
Kiran Mane : महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर किरण मानेची फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More
All England Badminton Championships 2023: लक्ष्य सेन आणि एचएस प्रणॉय यांचा धमाका; दोघांचीही विजयी सुरुवात
All England Badminton Championships: ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत धमाकेदार खेळी करत लक्ष्य सेन (Lakshya Sen) आणि एचएस प्रणॉय (HS Prannoy) यांनी विजयी सुरुवात केली आहे. Read More
Hockey Pro League : विश्वचषकातील पराभवानंतर आता टीम इंडिया करणार नवी सुरुवात, हॉकी प्रो लीगचं वेळापत्रक जाहीर
Hockey Pro League : यंदा भारतीय हॉकी संघाला वर्ल्डकपमध्ये क्वार्टर फायनलपर्यंतही पोहोचता आलं नाही. दमदार संघ असूनही भारताची कामगिरी सुमार राहिली. Read More
Summer Health Tips : फळं लगेच खराब होतात? 'या' स्मार्ट पद्धती फॉलो करा, फळांचं शेल्फ लाईफ वाढेल
Summer Health Tips : ताजी फळं खराब होण्यापासून थांबविण्यासाठी आम्ही काही स्मार्ट हॅक सांगणार आहोत. Read More
TCS Updates: टीसीएसचे सीईओ-एमडी राजेश गोपीनाथन यांचा राजीनामा, कंपनीची धुरा कोणाकडे?
TCS CEO Resigns : TCS चे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) राजेश गोपीनाथन यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. Read More