ABP Majha Top 10, 15 January 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 15 January 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Nitin Gadkari: मोठी बातमी! गडकरी यांच्या कार्यालयात आलेला धमकीचा कॉल थेट बेळगावच्या तुरुंगातून
Nitin Gadkari: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात आलेला धमकीचा फोन हा बेळगावच्या तुरुंगातून आला असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. Read More
ABP Majha Top 10, 14 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 14 January 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
S. Jaishankar: संयुक्त राष्ट्र संघ अजूनही 1945 मध्येच वावरतोय, सदस्य देशांना न्याय देण्यास असमर्थ; जयशंकर यांनी व्यक्त केली नाराजी
S. Jaishankar: संयुक्त राष्ट्र संघ 1945 मधील वर्षात गोठले असून सदस्य देशांचे प्रश्न सोडवण्यास सक्षम नसल्याचे त्यांनी म्हटले. Read More
Man With 100 Wives : 100 बायकांबरोबर थाटला संसार, 500 मुलांचा 'बाप'; 'या' व्यक्तीची सर्वदूर चर्चा
King, Abumbi II Wives : कॅमरून (Cameroon) देशामध्ये अजूनही बहुपत्नीक परंपरा कायम आहे. ग्रामीण भागात प्रचलित या परंपरेनुसार, पुरुषांना एकाहून अधिक लग्न करण्याची परवानगी आहे. Read More
Urfi Javed: ...त्याला मी तरी काय करणार? उर्फी जावेदने नोंदवला मुंबई पोलिसांकडे जबाब
Urfi Javed: मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) बजावलेल्या नोटिशीनंतर आज मॉडेल अभिनेत्री उर्फी जावेदने (Urfi Javed) जबाब नोंदवला. उर्फीने व्हायरल होणाऱ्या फोटोंची जबाबदारी झटकली आहे. Read More
Miss Universe 2023 : कोण आहे दिविता राय? मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेत करतेय भारताचे प्रतिनिधित्व
Who is Divita Rai : भारताची दिविता राय (Divita Rai) मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेत प्रतिनिधित्व करत आहे. Read More
Maharashtra Kesari Shivraj Rakshe : शाब्बास रे पठ्ठे! शेतकरीपुत्र शिवराजचं नेत्रदीपक यश; शरद पवारांसह दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव
शेतकरीपुत्र शिवराजच्या या यशाचं राजकीय क्षेत्रासह सर्वच क्षेत्रातून कौतुक होतंय. दुखापतीमुळे गतवर्षी माघार घ्यावी लागलेल्या शिवराज राक्षेनं यंदा 'महाराष्ट्र केसरी' जिंकत जज्बा दाखवून दिला आहे. Read More
कुस्तीत राज्याचा गौरव वाढवणाऱ्या पैलवानांसाठी उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; मानधनात भरीव वाढ
Maharashtra Kesari: आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत राज्याचा गौरव वाढविणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी केली Read More
Tulsi Leaves : तुळशीची पानं अनेक रोगांवर रामबाण उपाय; 'या' पद्धतीने वापर करा
Tulsi Leaves Benefits : जर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीच्या पानांचे सेवन केले तर तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहाल. Read More
SBI MCLR Rate: SBI च्या ग्राहकांवर व्याज दरवाढीची संक्रांत; बँकेकडून MCLR मध्ये वाढ, जाणून घ्या किती वाढणार EMI
SBI MCLR Rate: स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या MCLR दरात वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकांना कर्ज दरवाढीचा फटका बसणार आहे. Read More