ABP Majha Top 10, 14 December 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 14 December 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 13 December 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 13 December 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Dancing Dadi: सोशल मीडियावर 'डान्सिंग दादींची' हवा; 64 वर्षाच्या आजींचा तरुणांनाही लाजवेल असा डान्स
डान्सिंग दादी (Dancing Dadi) कोण आहेत? त्या सोशल मीडियावर का फेमस झाल्या? असे प्रश्न तुम्हाला पडत असतील. जाणून घेऊयात 63 वर्षाच्या या डान्सिंग दादींबद्दल... Read More
14 December In History : अभिनेते राज कपूर यांची जयंती, मानवाने प्रथमच दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवले, आज इतिहासात
On This Day In History : 14 December Dinvishesh आजच्या दिवशी मानवाने प्रथमच दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवले. याबरोबरच आजच्या दिवशी म्हणजे 14 डिसेंबर 1924 रोजी हिंदी चित्रपटसृष्टीचे प्रसिद्ध अभिनेते राज कपूर यांचा जन्म झाला. Read More
Mirosław Hermaszewski : 1978 मध्ये पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणारे पोलिश अंतराळवीर Mirosław Hermaszewski यांचं निधन; वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Mirosław Hermaszewski Death : पोलंडचे एकमेव अंतराळवीर जनरल मिरोस्लॉ हर्माझेव्स्की यांचे निधन झाले. Read More
Alia Bhatt : आई झाल्यानंतर आलिया भट्टचं फिटनेसवर लक्ष; जिमच्या बाहेरचा व्हिडीओ होतोय व्हायरल
Alia Bhatt : आई झाल्यानंतर आलिया भट्ट तिच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करत आहे. तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती जिममध्ये जाताना दिसतेय. Read More
Ram Gopal Varma : दिग्दर्शक राम गोपाल वर्मांनी ओलांडल्या सर्व मर्यादा? अभिनेत्रीसोबतचा व्हिडीओ स्वत:च शेअर केला
Ram Gopal Varma : एका तेलगू अभिनेत्रीची मुलाखत घेताना राम गोपाल वर्मा तिच्यासोबत विचित्र वागतत आहेत. राम गोपाल वर्मांच्या कृत्याचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. Read More
शोएबची सानियासाठी खास इन्स्टा पोस्ट, चाहते पडले गोंधळात
Sania Mirza And Shoaib Malik : शोएब मलिकने त्याच्या इंस्टाग्राम बायोद्वारे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम बायोमध्ये सानियासाठी जे काही लिहिले आहे ते पाहून चाहत्यांना आश्चर्यचा धक्काच बसलाय. Read More
FIFA World Cup 2022: रोनाल्डो-नेमार फेल, वर्ल्डकपच्या शर्यतीत आता उरले फक्त दोनच फुटबॉलस्टार; कोण पटकावणार खिताब?
FIFA World Cup 2022: फुटबॉलमधील भले भले दिग्गज स्पर्धेतून बाहेर, मेस्सी आणि एम्बाप्पे मैदान गाजवणार? Read More
Hair Care Tips : केसांना तेल लावताना तुम्हीही 'या' चुका करता का? जाणून घ्या केसांना तेल कधी लावावे
Hair Care Tips : केसांची समस्या आजकाल सामान्य झाली आहे पण या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आम्ही काही सोपे मार्ग सांगितले आहेत. Read More
Lord Laxmi and Ganesh on Currency Notes: चलनी नोटांवर गणपती, लक्ष्मीची प्रतिमा? केंद्र सरकारने संसदेत दिली महत्त्वाची माहिती
Lord Laxmi and Ganesh on Currency Notes: चलनी नोटांवरून महात्मा गांधी यांची प्रतिमा हटवण्याबाबत कोणताही विचार नसल्याचे केंद्र सरकारने संसदेत स्पष्ट केले. Read More