एक्स्प्लोर

Hair Care Tips : केसांना तेल लावताना तुम्हीही 'या' चुका करता का? जाणून घ्या केसांना तेल कधी लावावे

Hair Care Tips : केसांची समस्या आजकाल सामान्य झाली आहे पण या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आम्ही काही सोपे मार्ग सांगितले आहेत.

Hair Care Tips : केसांची समस्या आजकाल सामान्य झाली आहे. मग ते स्त्री असो किंवा पुरुष, मुलगा असो किंवा मुलगी प्रत्येकाचे केसांच्या संबंधित काहीतरी प्रोब्लेम आहेत.  केसांच्या समस्यांची दोन कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे बदललेली जीवनशैली आणि दुसरी तुमची केसांची निगा राखण्याची पद्धत. तुमच्या केसांची निगा राखण्याची दिनश्चर्या तुमच्या केसांवर मोठ्या प्रमाणात परिणाम करते. अशा परिस्थितीत, केसांना निरोगी ठेवण्यासाठी आपण कोणत्या प्रकारे केसांची निगा राखली पाहिजे हा सर्वात मोठा प्रश्न आहे. केसांना तेल कधी आणि कसे लावावे? या संबधित आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.

केसांना तेल कधी लावावे?

ओल्या केसांना तेल लावावे की लावू नये असा अनेकांना प्रश्न पडतो. जेव्हा तुम्ही तेल लावता तेव्हा तुमचे केस किंवा टाळू स्वच्छ असणे गरजेचे आहे. बिघडलेल्या केसांना कधीही तेल लावू नका. घाण झालेल्या टाळूला तेल लावण्याची चूक अनेकजण करतात. असे केल्याने केसांना योग्य पोषण मिळत नाही. जर तुम्ही तुमचे केस धुत असाल तर रात्रभर तेल लावून ठेवा किंवा केस धुण्याच्या 1-2 तास आधी केसांना तेल लावणे देखील खूप फायदेशीर आहे. 

ओल्या केसांना 'हे' तेल वापरा

ओल्या केसांना तेल लावल्यास बदामाचे तेल लावावे. कारण जर तुम्ही इतर तेल वापरले तर ते टाळूवर एक थर जमा करेल. 

कोरड्या केसांना 'हे' तेल वापरा

केस कोरडे असतील तर खोबरेल तेल लावावे. कारण खोबरेल तेलात भरपूर पोषक तत्व असतात. आपल्या घरात आजीपासून पिढ्यान् पिढ्या या तेलाचा वापर केला जातो. कोरड्या केसांवर खोबरेल किंवा मोहरीचे तेल लावणे योग्य आहे. 

केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत

  • केसांना तेल लावताना खूप कोमट तेल वापरा जेणेकरून ते लवकर टाळूमध्ये जाईल.
  • संपूर्ण केसांमध्ये चांगली मालिश करा आणि मुळांपासून टाळूपर्यंत मसाज करा.
  • टाळूला दोन ते तीन बोटांनी तेल लावावे.
  • केसांना हलक्या हाताने मसाज करा.
  • यानंतर, जाड दात असलेल्या कंगव्याने केस पूर्णपणे विंचरा.
  • हे आठवड्यातून दोनदा करा. काही दिवसांतच तुम्हाला फरक जाणवेल.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raosaheb Danve : दानवेंनी कार्यकर्त्याला लाथ मारल्याचा व्हिडिओ व्हायरल! विरोधकांची टिकेची झोड, व्हिडिओतील कार्यकर्ता म्हणाला, 'त्यांच्या कानात मी...'
दानवेंनी कार्यकर्त्याला लाथ मारल्याचा व्हिडिओ व्हायरल! विरोधकांची टिकेची झोड, व्हिडिओतील कार्यकर्ता म्हणाला, 'त्यांच्या कानात मी...'
Maval Assembly constituency: मावळमध्ये पुन्हा घबाड सापडलं, दुसऱ्यांदा मोठी रोकड जप्त, व्यावसायिकांकडे इतका पैसा येतो कुठून?
मावळमध्ये पुन्हा घबाड सापडलं, दुसऱ्यांदा मोठी रोकड जप्त, व्यावसायिकांकडे इतका पैसा येतो कुठून?
Nashik Crime News : नाशिकमध्ये गुन्हेगारांना भिती नाही? गावगुंडांकडून थेट पोलीस उपनिरीक्षकांनाच मारहाण
नाशिकमध्ये गुन्हेगारांना भिती नाही? गावगुंडांकडून थेट पोलीस उपनिरीक्षकांनाच मारहाण
Maharashtra Assembly Elections 2024 : अखेर माण खटावमधील दोन भावांचा संघर्ष मिटला, जयकुमार गोरेंच्या विजयासाठी बंधू शेखर गोरे प्रचाराच्या मैदानात
अखेर माण खटावमधील दोन भावांचा संघर्ष मिटला, जयकुमार गोरेंच्या विजयासाठी बंधू शेखर गोरे प्रचाराच्या मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajendra Mulak:राजेंद्र मुळकांवर कारवाई केवळ दिखावा?मुळकांवर कारवाई होऊनही काँग्रेस नेते व्यासपीठावरNagpur संघावर बंदी लादण्याची स्वप्नं पाहू नयेत : विहिंप महाराष्ट्र, गोवा प्रांतमंत्री गोविंद शेंडेTOP 100 Headlines : Maharashtra Vidhan Sabha : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 12 Nov 2024Sanjay Raut PC : गुजरातचे मंत्री ढोकळे, फाफडा घेऊन आले का?  संजय राऊत कडाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raosaheb Danve : दानवेंनी कार्यकर्त्याला लाथ मारल्याचा व्हिडिओ व्हायरल! विरोधकांची टिकेची झोड, व्हिडिओतील कार्यकर्ता म्हणाला, 'त्यांच्या कानात मी...'
दानवेंनी कार्यकर्त्याला लाथ मारल्याचा व्हिडिओ व्हायरल! विरोधकांची टिकेची झोड, व्हिडिओतील कार्यकर्ता म्हणाला, 'त्यांच्या कानात मी...'
Maval Assembly constituency: मावळमध्ये पुन्हा घबाड सापडलं, दुसऱ्यांदा मोठी रोकड जप्त, व्यावसायिकांकडे इतका पैसा येतो कुठून?
मावळमध्ये पुन्हा घबाड सापडलं, दुसऱ्यांदा मोठी रोकड जप्त, व्यावसायिकांकडे इतका पैसा येतो कुठून?
Nashik Crime News : नाशिकमध्ये गुन्हेगारांना भिती नाही? गावगुंडांकडून थेट पोलीस उपनिरीक्षकांनाच मारहाण
नाशिकमध्ये गुन्हेगारांना भिती नाही? गावगुंडांकडून थेट पोलीस उपनिरीक्षकांनाच मारहाण
Maharashtra Assembly Elections 2024 : अखेर माण खटावमधील दोन भावांचा संघर्ष मिटला, जयकुमार गोरेंच्या विजयासाठी बंधू शेखर गोरे प्रचाराच्या मैदानात
अखेर माण खटावमधील दोन भावांचा संघर्ष मिटला, जयकुमार गोरेंच्या विजयासाठी बंधू शेखर गोरे प्रचाराच्या मैदानात
Sanjay Raut: राज ठाकरे म्हणजे दुसरे मोरारजी देसाई, त्यांच्या बोलण्याला महाराष्ट्रात किंमत नाही; संजय राऊत कडाडले
राज ठाकरे म्हणजे दुसरे मोरारजी देसाई, त्यांच्या बोलण्याला महाराष्ट्रात किंमत नाही; संजय राऊत कडाडले
Kartiki Ekadashi 2024 Wishes : कार्तिकी एकादशीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा विठुनामाचा जागर, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश
कार्तिकी एकादशीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा विठुनामाचा जागर, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश
Raj Thackeray: उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेला, आता फक्त खान उरलेत, वर्सोव्यात मुस्लीम उमेदवार, राज ठाकरेंची घणाघाती टीका
उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेला, आता खान उरलेत, वर्सोव्यात मुस्लीम उमेदवार, राज ठाकरेंची टीका
मोठी बातमी: सोलापुरात आडम मास्तरांच्या घरावर दगडफेक, काँग्रेस कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप
मोठी बातमी: सोलापुरात आडम मास्तरांच्या घरावर दगडफेक, काँग्रेस कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप
Embed widget