ABP Majha Top 10, 14 August 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 14 August 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
75th independence day : रस्त्यावरुन जात होती तिरंगा यात्रा, वृद्ध व्यक्तीने पाहताच केला सलाम, व्हिडीओ व्हायरल
Viral Video : सोशल मीडियावर एक वृद्ध व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होत असून या व्हिडीओत एक कष्टकरी वृद्ध तिरंग्याला पाहून सलाम करताना दिसत आहे. टीआरएस नेते वायएसआर यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. Read More
ABP Majha Top 10, 13 August 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 13 August 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Har Ghar Tiranga : उजनी धरणातील पाण्याचा तिरंगी जलवा, पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ केला शेअर
Har Ghar Tiranga : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त उजनी धारणाला तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आली होती. Read More
Salman Rushdie : सलमान रश्दी यांच्यावर हल्ला करणाऱ्यावर गुन्हा दाखल, खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोप
Salman Rushdie attack : जगप्रसिद्ध लेखक सलमान रश्दी (Salman Rushdie) यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. Read More
Ti Majhi Premkatha : प्रेम आणि विश्वासाचं अनोख उदाहरण, 'ती माझी प्रेमकथा' चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
Ti Majhi Premkatha : प्रेमात एक गोष्ट खूप महत्वाची असते ती म्हणजे विश्वास, मात्र प्रेमींमधील हा विश्वास डगमगला, तर त्या प्रेमाचे पुढे काय होते, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. Read More
Amar Deokar : नॅशनल अवार्ड विजेत्या मराठमोळ्या दिग्दर्शकाची हटके फिल्म; मराठीत असं पोस्टर पहिल्यांदाच बनलं असेल...
Amar Deokar : 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात ‘म्होरक्या’ या चित्रपटाने विशेष यश मिळवले. या चित्रपटाचे दिग्दर्शक अमर देवकर आता आणखी एक हटके चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. Read More
Majha Katta : थोडे आणखी प्रयत्न केले असते तर, सुवर्णपदक जिंकू शकलो असतो: धावपटू अविनाश साबळे
Majha Katta : Avinash Sable: ''आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळाडू जसे मेडल जिंकतात, तसं माझंही लहानपणापासून आपणही मेडल जिंकावं हे स्वप्न होतं : अविनाश साबळे Read More
पहिल्या मॅरेथॉनमध्ये 100 रुपये बक्षीस मिळवलं, बीड ते बर्मिंगहॅम अडथळ्याच्या शर्यतीची अविनाश साबळे याची यशोकहाणी
Majha Katta : Avinash Sable: माझे शिक्षक मला मॅरेथॉनसाठी घेऊन गेले. ती मॅरेथॉन 500 मीटरची होती. त्या मॅरेथॉनसाठी मी कोणतीही तयारी केली नव्हती, मात्र मी जिंकलो: अविनाश साबळे Read More
14th August 2022 Important Events : 14 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
14th August 2022 Important Events : ऑगस्ट महिन्यातील 14 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या. Read More
GST: विवाह सोहळ्यावर, घरभाड्यावर जीएसटी लागू, पण 'या' अटीसह!
GST: नवरात्रीनंतर विवाह सोहळ्यासाठी मुहुर्त असतात. विवाह सोहळ्यावरदेखील जीएसटीचा भार असणार आहे. Read More