ABP Majha Top 10, 13 August 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 13 August 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Trending News : चंदीगडमध्ये जागतिक विक्रम; तब्बल 7500 विद्यार्थ्यांनी बनवला मानवी ध्वज, पाहा व्हिडीओ
Trending News : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत तब्बल 7500 विद्यार्थ्यांनी एकत्र उभं राहून मानवी ध्वज बनवला.चंदीगडमध्ये अनोखे दृश्य पाहायला मिळाले. Read More
ABP Majha Top 10, 13 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 13 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Coronavirus : दिल्लीपाठोपाठ पंजाबमध्येही मास्कसक्ती, कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे निर्णय
Punjab Government Corona Advisory : राजधानी दिल्लीनंतर पंजाबमध्येही मास्कसक्ती करण्यात आली आहे. दैनंदिन कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. Read More
Johnson and Johnson Baby : जॉन्सन अॅण्ड जॉन्सन बेबी पॉवडरची विक्री बंद होणार, कंपनीचा मोठा निर्णय, कारण काय?
Johnson and Johnson Baby : मागील दोन दशकापेक्षा अधिक काळ वापरल्या जाणाऱ्या पॉवडरची विक्री 2023 पासून बंद करण्यात येत असल्याचं कंपनीने गुरुवारी सांगितलंय. Read More
Ti Majhi Premkatha : प्रेम आणि विश्वासाचं अनोख उदाहरण, 'ती माझी प्रेमकथा' चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
Ti Majhi Premkatha : प्रेमात एक गोष्ट खूप महत्वाची असते ती म्हणजे विश्वास, मात्र प्रेमींमधील हा विश्वास डगमगला, तर त्या प्रेमाचे पुढे काय होते, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. Read More
Amar Deokar : नॅशनल अवार्ड विजेत्या मराठमोळ्या दिग्दर्शकाची हटके फिल्म; मराठीत असं पोस्टर पहिल्यांदाच बनलं असेल...
Amar Deokar : 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात ‘म्होरक्या’ या चित्रपटाने विशेष यश मिळवले. या चित्रपटाचे दिग्दर्शक अमर देवकर आता आणखी एक हटके चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. Read More
ZIM vs IND: 'हलक्यात घेऊ नका, आम्ही भारताला हरवू शकतो' झिम्बाब्वेचे प्रशिक्षक डेव ह्यूटनचा इशारा
ZIM vs IND ODI: इंग्लंड, वेस्ट इंडीजला नमवल्यानंतर भारत झिम्बाब्वे दौऱ्यासाठी (ZIM vs IND) रवाना झालाय. Read More
US Open 2022: नोवाक जोकोविच यूएस ओपनमधून बाहेर, कोरोना लशीला विरोध करणं पडलं महागात!
US Open 2022: सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविच (Novak Djokovic) यूएस ओपन 2022 स्पर्धेतून (US Open 2022) बाहेर झालाय. Read More
Happy Independence Day 2022 : 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मित्र-मंडळींना पाठवा 'हे' शुभसंदेश; वाढवा नात्यातील गोडवा
Happy Independence Day 2022 Wishes : स्वातंत्र्यदिनानिमित्त मित्र मंडळींना, नातेवाईकांना शुभेच्छा देण्यासाठी काही खास शुभसंदेश वाचा. Read More
GST: विवाह सोहळ्यावर, घरभाड्यावर जीएसटी लागू, पण 'या' अटीसह!
GST: नवरात्रीनंतर विवाह सोहळ्यासाठी मुहुर्त असतात. विवाह सोहळ्यावरदेखील जीएसटीचा भार असणार आहे. Read More