एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 13 February 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 13 February 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 12 February 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 12 February 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Weight Loss Tips : काहीही न करता वजन झपाट्यानं कमी होतंय? वेळीच सावध व्हा; 'या' आजारांचा वाढता धोका

    Weight Loss Tips : अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते, कॅन्सरचं पहिलं लक्षण म्हणजे वजन कमी होणं हे आहे. Read More

  3. 13 February In History : राष्ट्रीय महिला दिन, पुण्यात बॉम्बस्फोट; आज इतिहासात काय घडलं?

    History : इतिहासात अनेक चांगल्या वाईट गोष्टींसाठी 13 फेब्रुवारीची नोंद आहे. जाणून घेऊयात आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं होतं... Read More

  4. IND vs PAK, WT20 : रॉड्रिग्जचं अर्धशतक, ऋचाची फटकेबाजी; भारताचा पाकिस्तानवर सात विकेट्सनं विजय

    IND vs PAK, WT20 : भारतीय महिला संघाने पाकिस्तानचा सात विकेट्सनी पराभव करत टी 20 विश्वचषकात विजयी सुरुवात केली. Read More

  5. Gautami Patil Apology : 'मी आता सुधारले तरी जुने व्हिडीओ लावून का बदनाम करता?', गौतमी पाटीलने पुन्हा मागितली माफी

    Gautami Patil Apology : 'मी पूर्वी चुकले आणि त्यासाठी वारंवार माफी मागितली. आता ती चूक मी परत करणार नाही. आतातरी मला माफ करा, अशी विनंती लावणी क्वीन गौतमी पाटीलने केली आहे. Read More

  6. Bigg Boss 16 Grand Finale : शिव ठाकरे आणि प्रियांकाचा ग्रॅंड फिनालेसाठी जबरदस्त परफॉर्मन्स; दोघांमध्ये चुरशीची लढत

    Bigg Boss 16 Grand Finale Promo : रिअॅलिटी शो 'बिग बॉस 16' चा फिनाले आज होणार आहे. पुन्हा एकदा शिव ठाकरे आणि प्रियांका चहर चौधरी समोरासमोर उभे राहणार आहेत. Read More

  7. Khelo India : वेदांतने पाच सुवर्णपदकं जिंकली, लेकाच्या कामगिरीनं भारावला आर माधवन

    Khelo India Youth Games: महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या पाचव्या पर्वात 161 (56,55,50) पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. महाराष्ट्राने तिसऱ्यांदा या स्पर्धेत विजेतेद पटकावले. Read More

  8. महाराष्ट्र तिसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपदाचा मानकरी, सर्वाधिक 161 पदकांसह अव्वल स्थानावर

    Khelo India Youth Games 2022: महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या पाचव्या पर्वात 161 (56, 55, 50) पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. Read More

  9. Kiss Day 2023 : रक्तदाब कमी होईल, शरीर निरोगी राहील! तुम्हाला माहितीयेत का ‘किस’चे 'हे' फायदे?

    Kiss Day 2023 : चुंबन घेतल्याने प्रेम वाढते. पण तुम्हाला माहित आहे का की, चुंबन घेणे आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. Read More

  10. Layoffs : 2023 मध्ये आतापर्यंत एक लाख जणांची नोकरी गेली, या कंपन्यांनी दिला कर्मचाऱ्यांना नारळ

    Layoffs in 2023 : आतापर्यंत  1,00,746 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकले आहे. यात 332 कंपन्याचा समावेश आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget