ABP Majha Top 10, 10 September 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 10 September 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 9 September 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 9 September 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Ganeshotsav 2023 : विदेशात 'या' ठिकाणी आहेत गणपतीची सुंदर मंदिरे, यंदा गणेश चतुर्थीनिमित्त जाणून 'या' काही खास मंदिरांविषयी
Famous Ganesh Temples : गणेश चतुर्थीचा सोहळा जगभरात पाहायला मिळतो. यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त आपण विदेशातील सर्वात प्रसिद्ध अशा गणपती मंदिरांविषयी जाणून घेऊयात. Read More
10th September In History : ड्रिंक अँड ड्राईव्हसाठी पहिल्यांदा दंड, पंजाब-हरयाणा राज्यांना मान्यता; आज इतिहासात
10th September Important Events : आजच्या दिवशी शिलाई मशिनचा शोध अॅलायस होवे यांनी शिलाई मशिनचे पेटंट मिळवलं. तसेच, आजच पहिल्यांदा ड्रंक अँड ड्राईव्हसाठी दंड ठोठावण्यात आला होता. Read More
Morocco Earthquake : मोरोक्को हादरलं... भूकंपामुळे 1000 हून अधिक जणांचा मृत्यू, 700 लोक जखमी
Morocco Earthquake Updates : मोरोक्कोमध्ये भूकंपाचे जोरदार झटके बसले असून यामध्ये आतापर्यंत 1,037 लोकांना मृत्यू झाला आहे. Read More
Ashok Saraf : म्हणून अशोक मामा आजही मानतात दादांचे आभार! दादा कोंडकेंनी दिला होता अशोक सराफांना 'हा' मंत्र
Ashok Saraf : अशोक सराफ यांनी दादा कोंडकेंसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या आठवणी सांगताना अशोक सराफ काहीसे भावुक देखील झाले. Read More
Anurag Kashyap : 'नवाजुद्दीन अन् विकी कौशल सोबत चित्रपट नाही! काय नेमके कारण? अनुराग कश्यपने दिले उत्तर
नुकतेच एका मुलाखतीमध्ये अनुराग कश्यपने सांगितले की, आता मला विकी आणि नवाजुद्दीनसोबत काम करताना फार विचार करावा लागणार आहे. त्यामागचे कारण देखील अनुराग कश्यपने सांगितले आहे. Read More
Rohan Bopanna : एज इज जस्ट अ नंबर, 43 वर्षे 6 महिने वयाच्या बोपण्णाचा विक्रम, ग्रॅण्डस्लॅमच्या फायनलमध्ये पोहोचणारा सर्वात वयस्कर खेळाडू
US Open 2023 : ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा 43 वर्षे आणि सहा महिने वयाचा रोहन बोपण्णा हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. Read More
Asian Championships 2023 : भारताच्या टेबल टेनिस संघाचे शानदार प्रदर्शन, आशियाई स्पर्धेत पदक केले निश्चित
Asian Championships : भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाने आशियाई चॅम्पिनशिप स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. Read More
Skin Care Tips : जर तुम्हाला त्वचेचे वृद्धत्व टाळायचे असेल तर 'या' खाद्यपदार्थांपासून दूर राहा; अन्यथा वयाच्या पंचवीशीतच पन्नाशीच्या दिसाल
Skin Care Tips : आजकाल खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे लोकांची त्वचा कमी वयातच खराब दिसू लागते. Read More
Sovereign Gold Bond Scheme: 11 सप्टेंबरपासून स्वस्त सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या किंमत, डिस्काउंट अन् अखेरची तारीख
Sovereign Gold Bond : 11 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर दरम्यान रिझर्व्ह बँक स्वस्तात सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी देत आहे. सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेअंतर्गत स्वस्तात सोनं खरेदी करता येतं. Read More