Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
पालकमंत्री पदावरून महायुती मधला वाद चव्हाट्यावर आला. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात असल्याची माहिती मिळते आहे. महाराष्ट्र सरकारकडून रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांची निवड रद्द करण्यात येली. याविषयी अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ सध्या आपल्या सोबत आहेत. अभिषेक पुनर्विचार या पदांचा केला जाणार आहे असं कळतय. काय अधिक तपशील? नक्कीच नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री. ला जर का पाहायचं तर सध्याला लाल हिरवा कंदील जो आहे तो देण्यात आलेला होता, मात्र सध्याला त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे. सध्याला जर का पाहायचं तर एकूणच सकाळी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आलेली होती. रायगडच्या पालकमंत्री पदी आदित तटकरे यांची निवड झालेली होती तर नाशिक मध्ये गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आलेली होती मात्र सध्या जर पाहायचं तर मोठा वाद याच्यावरण आपल्याला सकाळी होताना पाहायला मिळालेला होता आणि याला स्थगिती देण्यात आलेली आहे. नाशिकमध्ये जर पाहायचं तर महायुतीमध्ये रसिक हेच आपल्याला पाहायला मिळत आहे जिथे दादा भुसे यांची नियुक्ती आपल्याला या अगोदरच्या सरकारमध्ये पाहायला मिळालेली होती तर रायगड मध्ये देखील एकूणच शिवसेना मोठ्या प्रमाणात आग्रही मागणी करताना आपल्याला पाहायला मिळते आहे आणि त्यामुळेच एकूण हा वाद कुठेतरी शमवण्याचा प्रयत्न सध्याला आपल्याला होताना पाहायला मिळतो आणि तात्काळ सध्या जर पाहायचं तर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली गेली आहे.