ABP Majha Top 10, 10 October 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 10 October 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 9 October 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 9 October 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
National Games 2022 : 10 वर्षाच्या शौर्यजीतचं 'शौर्य', मल्लखांबावरील कसरतींचे पंतप्रधानही झाले फॅन
National Games 2022 : गुजरातमध्ये आयोजित 36व्या राष्ट्रीय खेळ महोत्सवात (National Games 2022) 10 वर्षाच्या शौर्यजीतने पंतप्रधानांसह सर्वांनाच अवाक् केले आहे. Read More
10 October In History : चीनी क्रांतीला सुरुवात, सौंदर्याची महाराणी रेखाचा जन्म; 10 ऑक्टोबर आहे या घटनांचा साक्षीदार
On This Day In History : अभिनेत्री रेखाचा जन्म आजच्याच दिवशी म्हणजे 10 ऑक्टोबर 1954 रोजी झाला होता. रेखाने आपल्या सोंदर्याच्या आणि अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडवर राज्य केलं आहे. Read More
T20 World Cup 2022 : सरावानंतर इंग्लंड-ऑस्ट्रेलियाचा टी20 सामना बघायला टीम इंडिया, समोर आले फोटो
T20 World Cup 2022: आगामी टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला पोहचला असून सरावासोबत टीम इंडिया एन्जॉय करतानाही दिसत आहे. Read More
Shivpratap Garudjhep: ...असा आहे 'शिवप्रताप गरुडझेप' चित्रपट
जो चेहरा छोट्या पडद्याच्या माध्यमातून जनमानसात छत्रपती शिवराय म्हणून रुजला, ज्या चेहऱ्याची ओळखच राजा शिवराय म्हणून झाली, त्या अमोल कोल्हेंना त्याच भूमिकेत रुपेरी पडद्यावर पाहणं हा सोहळा आहे. Read More
Om Raut Exclusive: 'आदिपुरुष'च्या वादावर ओम राऊत थेटच बोलला, म्हणाला, सिनेमा पाहाल त्यावेळी तुमच्या चेहऱ्यावर हसू असेल
आदिपुरुषचा दिग्दर्शक ओम राऊतनं (Om Raut) एबीपी माझाशी बोलताना म्हटलं की, बऱ्याच लोकांना हा टीझर आवडला आहे, काही लोकांना त्यावर आक्षेप आहे. मी सगळ्यांचे विचारांचं स्वागत करतो. Read More
Asian Weightlifting Championships: आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये पुण्याच्या हर्षदा गरुडनं कांस्यपदक जिंकलं!
Asian Weightlifting Championships: तिनं 45 किलो वजनी गटात एकूण 152 किलो ग्राम वजन उचललं. Read More
Rafael Nadal: स्टार टेनिसपटू राफेल नदालच्या घरात पाळणा हलला; पत्नी मारिया झाली आई
Rafael Nadal Becomes Father: मारिया ही आई होणार असल्याची माहिती नदालनं जुलै महिन्यात दिली होती. Read More
Dipawali 2022 : 'दीपावली' नावामागचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या दीपावलीची विविध नावं
Dipawali 2022 : दिवाळी (Diwali) या सणाला दीपावली (Dipawali) असे देखील म्हटले जाते. दीपावली या शब्दाची उत्पत्ती संस्कृत मधील दोन शब्दांच्या उच्चाराने झाली. Read More
चेक जारी करण्यापूर्वी हे नवीन नियम वाचलेत? चेक बाऊन्स रोखण्यासाठी कठोर नियम
Cheque bounce cases: दुसऱ्या खात्यातून पैसे कापून घेणे आणि अशा प्रकरणांमध्ये नवीन खाती उघडण्यास मनाई करणे यासारख्या अनेक गोष्टींवर गांभीर्याने विचार करायला सुरुवात केली आहे. Read More