एक्स्प्लोर

Rafael Nadal: स्टार टेनिसपटू राफेल नदालच्या घरात पाळणा हलला; पत्नी मारिया झाली आई

Rafael Nadal Becomes Father: मारिया ही आई होणार असल्याची माहिती नदालनं जुलै महिन्यात दिली होती. 

Rafael Nadal Becomes Father: स्पेनचा स्टार टेनिसपटू आणि 22 ग्रँडस्लॅम विजेता राफेल नदालच्या घरात नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. नदालची पत्नी मारिया फ्रान्सिस्का पेरेलोनं (Maria Francisca Perello) शनिवारी (8 ऑक्टोबर) आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिलाय. मारिया ही आई होणार असल्याची माहिती नदालनं जुलै महिन्यात दिली होती. नदाल वडील झाल्याची माहिती स्पॅनिश फुटबॉल क्लब रिअल माद्रिदनं दिली आहे. जगभरातील चाहते आणि खेळाडू नदालवर अभिनंदनाचा वर्षाव करत आहे. 

स्पॅनिश फुटबॉल क्लब रिअल माद्रिदनं ट्विट करून नदाल आणि त्याच्या पत्नीचे अभिनंदन केले आहे. रिअल माद्रिदनंच्या ट्विटमध्ये असं लिहलंय की, "आमचे प्रिय सदस्य राफेल नदाल आणि मारिया पेरेलो यांना त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्माबद्दल अभिनंदन. या आनंदाच्या क्षणात आम्ही तुमच्यासोबत आहोत. हार्दिक शुभेच्छा."

ट्वीट-

14 वर्षांच्या नात्याचं लग्नात रूपांतर
अनुभवी टेनिसपटू राफेल नदालनं 2019 मध्ये त्याची गर्लफ्रेंड मारियाशी लग्न केलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघंही 2005 पासून एकमेकांना डेट करत होते. नदालनं 14 वर्षांच्या नात्याचं लग्नात रूपांतर केलं. दोघांचे लग्न स्पेनमधील एका प्रसिद्ध रिसॉर्टमध्ये झालं. नदालचं लग्न खूप गाजलं होतं.

सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारा टेनिसपटू
जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकाचा खेळाडू राफेल नदालनं फ्रेंच ओपन 2022 जिंकून कारकिर्दीतील 22वं ग्रँडस्लॅम जिंकलं आहे. सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या बाबतीत तो नोव्हाक जोकोविच आणि रॉजर फेडरर यांच्यापेक्षा दोन ग्रँडस्लॅम पुढं आहे. 2022 च्या फ्रेंच ओपनपूर्वी नदालनं 21 ग्रँडस्लॅम जिंकलं होतं. स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि सर्बियाचा नोव्हाक जोकोविच संयुक्त दुसऱ्या स्थानावर आहे. दोघांच्या नावावर 20-20 ग्रँडस्लॅम जेतेपदे आहेत.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Basit Ali Heart Attack : छातीत कळ आली अन्...! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला हार्ट अटॅक, हॉस्पिटलमधील फोटो समोर, कशी आहे प्रकृती?
छातीत कळ आली अन्...! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला हार्ट अटॅक, हॉस्पिटलमधील फोटो समोर, कशी आहे प्रकृती?
IND vs SL 1st Test DAY-3 : सोनल दिनुशाची झुंज, ठोकले पहिले शतक, पण श्रीलंकेची टीम 284 धावांवर ढेर! टीम इंडियाकडे 178 धावांची मोठी आघाडी, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला
सोनल दिनुशाची झुंज, ठोकले पहिले शतक, पण श्रीलंकेची टीम 284 धावांवर ढेर! टीम इंडियाकडे 178 धावांची मोठी आघाडी, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Afghanistan squad for Asian Games : रशीद खान, गुरबाजसह स्टार खेळाडूंना थेट डच्चू! आशियाई गेम्ससाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, Squad पाहून सगळेच चक्रावले
रशीद खान, गुरबाजसह स्टार खेळाडूंना थेट डच्चू! आशियाई गेम्ससाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, Squad पाहून सगळेच चक्रावले

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget