एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10, 10 January 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 10 January 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Horoscope Today 10 January 2024 : आजचा बुधवार खास! सर्व 12 राशींसाठी दिवस कसा असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

    Horoscope Today 10 January 2024 : मेष ते मीन यासह सर्व 12 राशींसाठी आजचा बुधवार कसा असेल? जाणून घ्या आजचे राशीभविष्य. Read More

  2. ABP Majha Top 10, 9 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 9 January 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Smriti Irani Visit Medina : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला मदिना शहराचा दौरा; कट्टरतावादी संतप्त

    Smriti Irani Visit Medina : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी भारतीय शिष्टमंडळासह मदीना शहराला भेट दिली. Read More

  4. BoycottMaldives नंतर मालदीव असोशिएशन ऑफ टुरिज्मला आली जाग, म्हणाले भारत नेहमीच...

    India Maldives Conflict : भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यावर (Narendra Modi Lakshadweep Visit) मालदीवच्या मंत्र्यांनी अवमानजनक टिप्पणी केली होती. Read More

  5. Ajit Pawar : 'सत्यशोधक' चित्रपटाला करसवलत देण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे अजित पवारांचे निर्देश

    Satyashodhak : क्रांतीसूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्व, अलौकिक कार्याला न्याय देणारे असेल असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला. Read More

  6. Kangana Ranaut : लक्षद्वीप-मालदीव वादात आता कंगणा राणावतनेही घेतली उडी; म्हणाली, "आत्मनिर्भर भारत"

    Kangana Ranaut : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) काही दिवसांपूर्वी लक्षद्वीप दौऱ्यावर गेले होते. त्यांच्या या दौऱ्यावर संपूर्ण देशाच्या नजरा होत्या. पीएम मोदींचे लक्षद्वीपमधील (Lakshadweep) फोटो तुफान व्हायरल झाले. Read More

  7. ICC Men's Player of the Month : 'आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ'साठी विश्वविजेत्या कर्णधारासह दोघांना नामांकन

    ICC Men's Player of the Month : 'आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ'साठी विश्वविजेता कर्णधार पॅट कमिंस (Pat Cummins) याला नामांकन मिळाले आहे. पॅट कमिंसशिवाय बांगलादेशचा गोलंदाज तैजुल इस्लाम आणि न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन फिलीप्स यांना नामांकन मिळालय. Read More

  8. Riyan Parag Century : आयपीएलपूर्वी रियान परागचा धमाका, रणजीच्या इतिहासात दुसरे सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा पराक्रम

    Riyan Parag Century : रियान परागने 87 चेंडूत 155 धावा केल्या. त्याने आपल्या झंझावाती खेळीत 11 चौकार आणि 12 षटकार मारले. मात्र, या सामन्यात रियान परागच्या संघ आसामला पराभवाचा सामना करावा लागला. Read More

  9. Maldives vs Lakshadweep : मालदीव की लक्षद्वीप कोणतं डेस्टिनेशन आहे बेस्ट? दोघांमधील फरक सविस्तर जाणून घ्या

    Lakshadweep-Maldives Comparison News : मालदीवमध्ये भारतीयांना व्हिजा फ्री एन्ट्री आहे, तर लक्षद्वीपमध्ये जाण्यासाठी सरकारची परवानगी आवश्यक असते. या दोन्ही ठिकाणांबद्दल सविस्तर वाचा. Read More

  10. Tata Starbucks : टाटा स्टारबक्सची मोठी योजना, दर तिसऱ्या दिवशी खुलणार नवीन स्टोअर

    Tata Starbucks :  टाटा स्टारबक्स कंपनीने कंपनीने 2028 पर्यंत भारतातील आपल्या स्टोअरची संख्या 1,000 पर्यंत वाढवण्याची योजना आखली आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची व्याप्ती वाढली, 120 नव्हे 1200 कोटींची अफरातफरी, ईडी तपासात धक्कादायक माहिती समोर
मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची व्याप्ती वाढली, 120 नव्हे 1200 कोटींची अफरातफरी, ईडी तपासात धक्कादायक माहिती समोर
Ajit Pawar : अजित पवारांचा 'सोनेरी काळ' सुरु, शरद पवारांपाठोपाठ ठाकरेंचा बडा 'हिरा' गळाला लावला
अजित पवारांचा 'सोनेरी काळ' सुरु, शरद पवारांपाठोपाठ ठाकरेंचा बडा 'हिरा' गळाला लावला
Celebrity Got Engaged But Never Got Married : 'या' 10 सेलिब्रिटी जोडप्यांनी साखरपुडा धुमधडाक्यात केला, पण लग्नाची वेळ येताच प्रेमाच्या नात्याचीच माती झाली!
'या' 10 सेलिब्रिटी जोडप्यांनी साखरपुडा धुमधडाक्यात केला, पण लग्नाची वेळ येताच प्रेमाच्या नात्याचीच माती झाली!
Nana Patole:  बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर आणखी एक गंभीर आरोप, दिल्लीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग
बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर आणखी एक गंभीर आरोप, दिल्लीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Helmet Compulssion:  पुण्यात हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी होत नसल्याचं समोरCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM : 2  डिसेंबर 2024 :  ABP MajhaMahayuti Meeting Delhi : प्रत्येक 'मंत्री' पारखून घेणार, महायुतीच्या बैठकीची Inside Story!Important Points Of Govt formation : सत्तास्थापनेला वेग कधी येणार ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची व्याप्ती वाढली, 120 नव्हे 1200 कोटींची अफरातफरी, ईडी तपासात धक्कादायक माहिती समोर
मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची व्याप्ती वाढली, 120 नव्हे 1200 कोटींची अफरातफरी, ईडी तपासात धक्कादायक माहिती समोर
Ajit Pawar : अजित पवारांचा 'सोनेरी काळ' सुरु, शरद पवारांपाठोपाठ ठाकरेंचा बडा 'हिरा' गळाला लावला
अजित पवारांचा 'सोनेरी काळ' सुरु, शरद पवारांपाठोपाठ ठाकरेंचा बडा 'हिरा' गळाला लावला
Celebrity Got Engaged But Never Got Married : 'या' 10 सेलिब्रिटी जोडप्यांनी साखरपुडा धुमधडाक्यात केला, पण लग्नाची वेळ येताच प्रेमाच्या नात्याचीच माती झाली!
'या' 10 सेलिब्रिटी जोडप्यांनी साखरपुडा धुमधडाक्यात केला, पण लग्नाची वेळ येताच प्रेमाच्या नात्याचीच माती झाली!
Nana Patole:  बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर आणखी एक गंभीर आरोप, दिल्लीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग
बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर आणखी एक गंभीर आरोप, दिल्लीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग
Maharashtra New CM: सगळेजण मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत गुंतून पडले, देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागे शपथविधीचा पूर्ण प्लॅन रचला
सगळेजण मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत गुंतून पडले, फडणवीसांनी पडद्यामागे शपथविधीचा पूर्ण प्लॅन रचला
Malaika Arora and Remo Dsouza Dance Video : मलायका अरोराचा जमिनीवर झोपून नको त्या मूव्हजमध्ये रेमोसोबत मादक डान्स; गीता माँ जागेवर भडकली! म्हणाली, आता खूप झालं!
Video : मलायका अरोराचा जमिनीवर झोपून नको त्या मूव्हजमध्ये रेमोसोबत मादक डान्स; गीता माँ जागेवर भडकली! म्हणाली, आता खूप झालं!
विधानसभेच्या निकालानंतर पहिला झटका, शरद पवारांचा मोहरा 'तुतारी' खाली ठेवणार, अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
विधानसभेच्या निकालानंतर पहिला झटका, शरद पवारांचा मोहरा 'तुतारी' खाली ठेवणार, अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी पत्रकारपरिषदेतून स्पष्ट मेसेजच दिला, बॉडी लँग्वेजही बदलली, गृहखात्याच्या मागणीवर ठाम
एकनाथ शिंदेंनी पत्रकारपरिषदेतून स्पष्ट मेसेजच दिला, बॉडी लँग्वेजही बदलली, गृहखात्याच्या मागणीवर ठाम
Embed widget