एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Kangana Ranaut : लक्षद्वीप-मालदीव वादात आता कंगणा राणावतनेही घेतली उडी; म्हणाली, "आत्मनिर्भर भारत"

Kangana Ranaut : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) काही दिवसांपूर्वी लक्षद्वीप दौऱ्यावर गेले होते. त्यांच्या या दौऱ्यावर संपूर्ण देशाच्या नजरा होत्या. पीएम मोदींचे लक्षद्वीपमधील (Lakshadweep) फोटो तुफान व्हायरल झाले.

Kangana Ranaut : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) काही दिवसांपूर्वी लक्षद्वीप दौऱ्यावर गेले होते. त्यांच्या या दौऱ्यावर संपूर्ण देशाच्या नजरा होत्या. पीएम मोदींचे लक्षद्वीपमधील (Lakshadweep) फोटो तुफान व्हायरल झाले. त्यानंतर मालदीवमधील (Maldievesनेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी पीएम मोदींच्या फोटोवर अपमानित करणाऱ्या कमेंट्स केल्या. दरम्यान आता सोशल मीडियावर लक्षद्वीपच्या समर्थनार्थ अनेक लोक बोलत आहेत. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी लक्षद्वीपला पाठिंबा दर्शवलाय. यामध्ये कंगणा राणावतही मागे राहिलेली नाही. तिनेही याबाबत प्रतिक्रिया देत पंतप्रधान मोदींना पाठिंबा दर्शवलाय. 

कंगणा राणावत म्हणाली, "पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) लक्षद्वीपमध्ये (Lakshadweep)  पर्यटन वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मालदीवमधील काही लोक यावर ज्यापद्धतीने व्यक्त होत आहेत, ते चुकीचे आहे. सर्वप्रथम मोदींनी (PM Narendra Modi) आपल्या देशाचाच प्रचार केलाय. फक्त लक्षद्वीसाठीच नाही. तर संपूर्ण देशासाठीचं ते काम करतात. ते सर्वांनाच सांगत आहेत की, भारतातच विवाह करा. ते भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यामुळे काही मालदीवमधील पर्यटन कमी होणार नाही."

आपल्या देशाला प्रमोट केले, म्हणून इतर देशाचे पर्यटन कमी होणार नाही. 

कंगणा पुढे बोलताना म्हणाली, "जर लोक काश्मीरला जात असतील. तर याचा अर्थ असा नाही की, मनालीतील पर्यटन कमी होईल. पीएम मोदी अधिकाधिक लोकांना प्रवास करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. यामुळे दुसऱ्या देशांतील पर्यटन कमी होणार नाही. सध्याच्या युगात लोक प्रत्येक ठिकाणी जाऊ इच्छितात. मोदी भारतातील पर्यटन वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. लक्षद्वीपला (Lakshadweep)  प्रमोट करत आहेत. याचा अर्थ मालदीव चांगले नाही , असा होत नाही. 

भारतातील निसर्गाचे कंगणाकडून कौतुक

भारतातील पर्यटनाबाबत कंगणा म्हणाली, मला वाटते की भारत फार सुंदर आहे. त्यामुळे आपल्याला सृष्टीतील निसर्गाचे दर्शन घडवते. ही फक्त पर्यटनासाठीच नाही तर विवाह याच ठिकाणी करण्यासाठी देखील चांगली आहे. 

पर्यटनाव्यतिरिक्त मालदीव या बाबींमध्येही भारतावर अवलंबून 

2021 च्या आकडेवारीनुसार, या वर्षी भारत मालदीवचा (Maldieves तिसरा सर्वात मोठा व्यापार भागीदार म्हणून उदयास आला आहे. हे बेट प्रामुख्याने भारतातून धातू आयात करते. एवढेच नाही तर भारत मालदीवमध्ये विविध प्रकारच्या अभियांत्रिकी आणि औद्योगिक उत्पादनांची निर्यात करतो. त्यामध्ये फार्मास्युटिकल्स, रडार उपकरणे, रॉक बोल्डर्स, सिमेंट. त्यात तांदूळ, मसाले, फळे, भाजीपाला आणि पोल्ट्री उत्पादनांसारख्या कृषी उत्पादनांचाही समावेश आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Maldives Vs Lakshadweep : भारत मालदीवची कोंडी करणार? भारतीय पर्यटकांच्या बहिष्कारामुळे मालदीवची अर्थव्यवस्था संकटात? जाणून घ्या काय सांगते आकडेवारी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील अन् उत्तम जानकरांनाही मोठी संधी
गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील अन् उत्तम जानकरांनाही मोठी संधी
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6 PM 01 December 2024Eknath Shinde Arrived Thane : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावातून ठाण्यात परतलेTOP 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha : 01 December 2024Eknath Shinde On Shrikant Shinde : उपमुख्यमंत्रिपदासाठी Shrikant Shinde यांच्या नावाची चर्चा, शिंदेंच सूचक वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील अन् उत्तम जानकरांनाही मोठी संधी
गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील अन् उत्तम जानकरांनाही मोठी संधी
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
Suhas Kande : नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
Embed widget