एक्स्प्लोर

कळव्यात अनधिकृत इमारतीचा स्लॅब कोसळला, 3 जण जखमी, पालिका प्रशासनानं इमारत केली रिकामी

कळवा (Thane Kalva) इथं अनधिकृत इमारतीचा स्लॅब कोसळल्याची (Building slab  collapsed) घटना घडलीय. या दुर्घटनेत 3 जण जखमी झाले आहेत.

Building slab collapsed in Kalva : ठाण्यातील कळवा (Thane Kalva) इथं अनधिकृत इमारतीचा स्लॅब कोसळल्याची (Building slab  collapsed) घटना घडलीय. ही इमारत 30 ते 35 वर्ष जुनी असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, या दुर्घटनेत 3 जण जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कळव्यातील ओम कृष्णा अपार्टमेंटमध्ये (Om Krishna Apartment) ही घटना घडलीय.

कळव्यातील ओम कृष्णा अपार्टमेंटमधील, तिसऱ्या मजल्यावरील इमारतीचा स्लॅब हा स्लॅब दुसऱ्या मजल्यावर कोसळल्याची घचना घडली आहे. दुसऱ्या मजल्यावरील कुटुंब जेवण करत असतानाच इमारतीचा स्लॅब कोसळला. यामध्ये तीन जण जखमी झाले आहेत. त्यांच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.   

 महापालिकेने सदर इमारत केली रिकामी 

दरम्यान, सदरच्या घटनेनंतर महापालिका प्रशासनाने सावध पवित्रा घेतला आहे. महापालिकेने सदर इमारत रिकामी केली आहे. तसेच इमारतीच्या बाहेर धोका पट्टी लावण्यात आली आहे. रहिवाशांनी तात्पुरती त्यांची राहण्याची व्यवस्था आपापल्या स्वतःच्या नातेवाईकांकडे केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

डोंबिवलीत तीन मजली इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू; एकावर उपचार सुरु

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Abhishek Sharma: टीम इंडियाचं 'ब्रह्मास्त्र' पोटाच्या संसर्गानं, तापानं फणफणला, वजनही घटलं; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबल्यासाठी अखेर टीम इंडियाने शेवटच्या क्षणी निर्णय घेतला!
टीम इंडियाचं 'ब्रह्मास्त्र' पोटाच्या संसर्गानं, तापानं फणफणला, वजनही घटलं; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबल्यासाठी अखेर टीम इंडियाने शेवटच्या क्षणी निर्णय घेतला!
Bombay High court on Palash Muchchal Case: पलाश मुच्छलच्या बाजूने कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, स्मृती मानधनाच्या मित्राला फटकारलं, नेमकं काय घडलं?
पलाश मुच्छलच्या बाजूने कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, स्मृती मानधनाच्या मित्राला फटकारलं, नेमकं काय घडलं?
Police Recruitment Beed News: बीडमध्ये बेरोजगारीचे भीषण वास्तव समोर, MBA, MCA झालेले उच्चशिक्षित तरुण पोलीस भरतीसाठी मैदानात उतरले
बीडमध्ये बेरोजगारीचे भीषण वास्तव समोर, MBA, MCA झालेले उच्चशिक्षित तरुण पोलीस भरतीसाठी मैदानात उतरले
Nashik News: पतीला मृत्यूच्या दाढेतून खेचून बाहेर काढलं, पण विजेच्या धक्क्याने पत्नीचा दुर्दैवी अंत; नाशिकमधील हृदयद्रावक घटना
पतीला मृत्यूच्या दाढेतून खेचून बाहेर काढलं, पण विजेच्या धक्क्याने पत्नीचा दुर्दैवी अंत; नाशिकमधील हृदयद्रावक घटना

व्हिडीओ

Special Report Manoj Jarange On Protest : जरांगेंचा पुन्हा एल्गार,आंदोलनाआधी सरकारच्या हालचाली सुरु?
Special Report Pune Kalakar Katta : पुण्यातला कलाकार कट्टा हटवणार?; भाजपच्या नगरसेवकांची मागणी
Special Report MVA : मविआची मैत्री सेट तरच 'रेड कार्पेट'; Uddhav Thackeray विधान परिषदेवर जाणार?
Narhari Zirwal Special Report झिरवळांच्या कार्यालयात क्लार्कला 35 हजारांची लाच स्विकारताना अटक
NCP Merge Special Report शशिकांत शिंदेंच्या लेखामध्ये काय?,राष्ट्रवादीचं विलिनीकरण कुठे अडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhishek Sharma: टीम इंडियाचं 'ब्रह्मास्त्र' पोटाच्या संसर्गानं, तापानं फणफणला, वजनही घटलं; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबल्यासाठी अखेर टीम इंडियाने शेवटच्या क्षणी निर्णय घेतला!
टीम इंडियाचं 'ब्रह्मास्त्र' पोटाच्या संसर्गानं, तापानं फणफणला, वजनही घटलं; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबल्यासाठी अखेर टीम इंडियाने शेवटच्या क्षणी निर्णय घेतला!
Bombay High court on Palash Muchchal Case: पलाश मुच्छलच्या बाजूने कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, स्मृती मानधनाच्या मित्राला फटकारलं, नेमकं काय घडलं?
पलाश मुच्छलच्या बाजूने कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, स्मृती मानधनाच्या मित्राला फटकारलं, नेमकं काय घडलं?
Police Recruitment Beed News: बीडमध्ये बेरोजगारीचे भीषण वास्तव समोर, MBA, MCA झालेले उच्चशिक्षित तरुण पोलीस भरतीसाठी मैदानात उतरले
बीडमध्ये बेरोजगारीचे भीषण वास्तव समोर, MBA, MCA झालेले उच्चशिक्षित तरुण पोलीस भरतीसाठी मैदानात उतरले
Nashik News: पतीला मृत्यूच्या दाढेतून खेचून बाहेर काढलं, पण विजेच्या धक्क्याने पत्नीचा दुर्दैवी अंत; नाशिकमधील हृदयद्रावक घटना
पतीला मृत्यूच्या दाढेतून खेचून बाहेर काढलं, पण विजेच्या धक्क्याने पत्नीचा दुर्दैवी अंत; नाशिकमधील हृदयद्रावक घटना
Hardik Pandya News : BCCI च्या पॉलिसीला हार्दिक पांड्याने दाखवला कात्रजचा घाट, गर्लफ्रेंडसोबतचा तो Video व्हायरल अन् क्रिकेट विश्वात खळबळ
BCCI च्या पॉलिसीला हार्दिक पांड्याने दाखवला कात्रजचा घाट, गर्लफ्रेंडसोबतचा तो Video व्हायरल अन् क्रिकेट विश्वात खळबळ
Buldhana News : धावत्या बसमध्ये बस चालकांचं ऑन ड्युटी मद्यप्राशन, बस स्थानकात राडा; प्रवाशांना दोन तास धरलं वेठीस, परतवाडा-पुणे बस मधील प्रकार
धावत्या बसमध्ये बस चालकांचं ऑन ड्युटी मद्यप्राशन, बस स्थानकात राडा; प्रवाशांना दोन तास धरलं वेठीस, परतवाडा-पुणे बस मधील प्रकार
AC Local : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या, 3 नॉन एसी लोकल नव्यानं  सुरु  
मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या
IND vs PAK : भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
Embed widget