एक्स्प्लोर

Google 2019 : या वर्षात लोकांनी गुगलवर सर्वाधिक वेळा काय सर्च केलं?

गुगलवर वर्षभरात लोकांनी सर्वाधिक वेळा काय सर्च केलं, कोणत्या व्यक्तींना सर्च केलं? याबद्दलची माहिती गुगलकडून दर वर्षाच्या शेवटी प्रसिद्ध केली जाते. गुगलने यावर्षीदेखील टॉप टेन ट्रेण्ड सर्चबद्दलची माहिती जाहीर केली आहे.

मुंबई : कोणत्याही गोष्टीची, व्यक्तीची माहिती हवी असेल तेव्हा आपण त्याबद्दल गुगलवर सर्च करतो. जगभरात कोट्यवधी लोक गुगलचा वापर करतात. गुगलवर वर्षभरात लोकांनी सर्वाधिक वेळा काय सर्च केलं, कोणत्या व्यक्तींना सर्च केलं? याबद्दलची माहिती गुगलकडून दर वर्षाच्या शेवटी प्रसिद्ध केली जाते. गुगलने यावर्षीदेखील टॉप टेन ट्रेण्ड सर्चबद्दलची माहिती जाहीर केली आहे. गुगलच्या टॉप टेन सर्चमध्ये चार चित्रपट आहेत. त्यापैकी तीन हॉलिवूडपट आहेत. 2019 मधील सर्च 1. क्रिकेट वर्ल्ड कप (Cricket World Cup) 2. लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) 3. चांद्रयान 2 (Chandrayaan 2) 4. कबीर सिंह (Kabir Singh) 5. अॅव्हेंजर्स एंडगेम (Avengers: Endgame) 6. कलम 370 (Article 370) 7. नीट निकाल (NEET results) 8. जोकर (Joker) 9. कॅप्टन मार्वेल (Captain Marvel) 10. पंतप्रधान किसान योजना (PM Kisan Yojana) सर्वाधिक सर्च झालेल्या व्यक्ती 1)अभिनंदन वर्थमान (Abhinandan Varthaman) 2) लता मंगेशकर (Lata Mangeshkar) 3) युवराज सिंह (Yuvraj Singh) 4) आनंद कुमार (Anand Kumar) 5) विकी कौशल (Vicky Kaushal) 6) रिषभ पंत (Rishabh Pant) 7) राणू मोंडल (Ranu Mondal) 8) तारा सुतारिया (Tara Sutaria) 9) सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla) 10)कोयना मित्रा (Koena Mitra)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते फिदीफिदी हसत होते : संजय राऊत
देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते फिदीफिदी हसत होते : संजय राऊत
Prakash Abitkar on K P Patil : केपींनी 10 वर्षात केलेली 10 विकासकामे आठवून सांगावीत अन् मते मागा; प्रकाश आबिटकरांचा हल्लाबोल
केपींनी 10 वर्षात केलेली 10 विकासकामे आठवून सांगावीत अन् मते मागा; प्रकाश आबिटकरांचा हल्लाबोल
Satara Vidhan Sabha 2024 : बाबांच्या प्रचारासाठी छत्रपतींची लेक भाजी मंडईत येते तेव्हा....
PHOTOS : छत्रपतींच्या प्रचारासाठी राजकन्या भाजी मंडईत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरीMahim Aaditya Thackeray Sabha : माहीममध्ये तूर्तास उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची प्रचारसभा नाहीDevendra Fadnavis Vs Eknath Shinde : शिवरायांचं मंदिरावरुन नवा वाद, ठाकरेे Vs फडणवीसांमध्ये जुंपलीBJP On congress : काँग्रेसला संविधान कोरं कारायचं आहे, भाजपची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते फिदीफिदी हसत होते : संजय राऊत
देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते फिदीफिदी हसत होते : संजय राऊत
Prakash Abitkar on K P Patil : केपींनी 10 वर्षात केलेली 10 विकासकामे आठवून सांगावीत अन् मते मागा; प्रकाश आबिटकरांचा हल्लाबोल
केपींनी 10 वर्षात केलेली 10 विकासकामे आठवून सांगावीत अन् मते मागा; प्रकाश आबिटकरांचा हल्लाबोल
Satara Vidhan Sabha 2024 : बाबांच्या प्रचारासाठी छत्रपतींची लेक भाजी मंडईत येते तेव्हा....
PHOTOS : छत्रपतींच्या प्रचारासाठी राजकन्या भाजी मंडईत
Eknath Shinde: आम्ही राज ठाकरेंच्या मनसेला ऑफर दिली होती, पण.... एकनाथ शिंदेंचा नवा गौप्यस्फोट
आम्ही राज ठाकरेंच्या मनसेला ऑफर दिली होती, पण.... एकनाथ शिंदेंचा नवा गौप्यस्फोट
Bhaskar Jadhav : रामटेक विधानसभेत मविआत बिघाडी, भास्कर जाधव काँग्रेसवर कडाडले, राजेंद्र मुळकांवर कारवाईची मागणी
रामटेक विधानसभेत मविआत बिघाडी, भास्कर जाधव काँग्रेसवर कडाडले, राजेंद्र मुळकांवर कारवाईची मागणी
Amit Thackeray: माहीममध्ये ठाकरे बंधू पडद्यामागे एकत्र?; राजकारणात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना छुपा पाठिंबा असल्याची चर्चा
माहीममध्ये ठाकरे बंधू पडद्यामागे एकत्र?; राजकारणात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना छुपा पाठिंबा असल्याची चर्चा
फडणवीसजी, तुम्ही स्वयंसेवक काळी टोपी घालून कोणाचा निषेध करता? सचिन खरात यांचा पलटवार, नेमकं काय आहे प्रकरण?
फडणवीसजी, तुम्ही स्वयंसेवक काळी टोपी घालून कोणाचा निषेध करता? सचिन खरात यांचा पलटवार, नेमकं काय आहे प्रकरण?
Embed widget