एक्स्प्लोर

Xiaomi mi 11 ultra लवकरच भारतात लॉन्च होणार; काय असणार किंमत आणि फीचर्स?

Mi 11 अल्ट्रामध्ये 6.81-इंचाचा 2K WQHD+ डिस्प्ले आहे, ज्याची रिझोल्यूशन 3,200 × 1,440 पिक्सल आहे. प्रोटेक्शनसाठी त्यावर गोरिला ग्लास लावण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉइड बेस्ड MIUI 12 ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करतो.

Xiaomi Mi 11 Ultra : स्मार्टफोन कंपनी शाओमीने (Xiaomi) अलीकडेच Mi 11 मालिका सुरू केली. या मालिकेत कंपनीने mi 11 अल्ट्रा, Mi 11 प्रो आणि Mi 11 लाइट 5 जी स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. लवकरच हा फोन भारतात देखील लॉन्च करण्यात येणार असल्याची बातमी आहे. लॉन्च करण्यापूर्वी शाओमीच्या Mi 11 अल्ट्रा फोनची किंमत लीक झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हा फोन भारतीय बाजारात 70, 000 रुपयांच्या किंमतीसह लाँच केला जाऊ शकतो. किंमतीच्या बाबतीत हा फोन भारतात अॅपल आणि सॅमसंगच्या स्मार्टफोनशी स्पर्धा करेल.

शाओमी Mi 11 अल्ट्राची वैशिष्ट्ये

Mi 11 अल्ट्रामध्ये 6.81-इंचाचा 2K WQHD+ डिस्प्ले आहे, ज्याची रिझोल्यूशन 3,200 × 1,440 पिक्सल आहे. प्रोटेक्शनसाठी त्यावर गोरिला ग्लास लावण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉइड बेस्ड MIUI 12 ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करतो. फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरने सज्ज आहे. यात 12 जीबी रॅम आणि 512 जीबी  इंटरनल स्टोरेज आहे. Mi 11 अल्ट्रा ब्लॅक आणि व्हाइट कलरच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्ज करत असाल तर सावधान; तुमचा डेटा चोरी होऊ शकतो!

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप Mi 11 अल्ट्रामध्ये देण्यात आला आहे. ज्याचा प्रायमरी कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशनसह 50 मेगापिक्सलचा सॅमसंग GN2 वाइड-अँगल सेन्सर आहे. याशिवाय दुसरे लेन्स 48 मेगापिक्सलचे सोनी IMX586 अल्ट्रा-वाइड अँगल आणि टेली मॅक्रो कॅमेरा सेन्सर आहेत. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 67W चार्जरसह येते.

Samsung Galaxy A52 आणि Galaxy A72 झाले लॉन्च, 'हे' आहेत त्याचे फिचर्स

सॅमसंग Galaxy S20 Ultra स्पर्धा 

शाओमी Mi 11 मालिका सॅमसंग गॅलेक्सी एस 20 अल्ट्राशी स्पर्धा करेल. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आहे जी 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. हा फोन अँड्रॉइड 10 बेस्ड सॅमसंगच्या One UI 2.0 ओएस वर काम करतो. Galaxy S20 Ultra ला 100x झूम सपोर्ट मिळतो, जो त्याचा प्लस पॉईंट आहे. इतकेच नाही तर यात 9.9 इंच इंफिनिटी-ओ डिस्प्ले देण्यात आला आहे आणि यात 120 हर्ट्झचा रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. कंपनीने त्यात 7nm 64-bit ऑक्टाकोर प्रोसेसर दिला आहे.

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 48 एमपी टेलिफोटो लेन्स, 108 एमपी वाइड अँगल लेन्स, 12 एमपी अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि मागील बाजूस डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी घेताना त्यात 40 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. गॅलेक्सी एस 20 अल्ट्रा 12 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज, 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज आणि 16 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेजसह उपलब्ध आहे. भारतात या फोनची किंमत 92,999 रुपये पासून सुरू होते.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget