एक्स्प्लोर

WhatsApp वर GIF कसे पाठवाल? ही आहे GIF व्हिडीओ तयार करण्याची पद्धत!

WhatsApp नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवनवीन फिचर्स घेऊन येत असतं. व्हॉट्सअॅपच्या अशाच एका फिचरचा वापर करून तुम्ही तुमच्या फोटोंचे GIF व्हिडीओ तयार करू शकता. जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

मुंबई : स्मार्टफोन वापरणारे अनेक लोक व्हॉट्सअॅपचा वापर करतात. सध्या व्हॉट्सअॅप आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. व्हॉट्सॅपमुळे अगदी परदेशातील माणसांसोबतही आपण जोडले जाऊ शकतो. व्हॉट्सअॅप नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवनवीन फिचर्स घेऊन येत असतं. त्या फिचर्सचा वापर करून अनेक युजर्स व्हॉट्सॅप यूज करत असतात. अनेक लोक फोटो आणि व्हिडीओ एडिट करून त्याचं अॅनिमेशन तयार करून शेअर करतात. जर तुम्हालाही व्हॉट्सअॅपवर फोटो आणि व्हिडीओंचं अॅनिमेशन करायचं असेल तर अत्यंत सोपं आहे. जाणून घेऊया व्हॉट्सअॅपवर फोटोंचे व्हिडीओ कसे तयार केले जातात. किंवा व्हिडीओंमध्ये अॅनिमेशन कसं अॅड केलं जातं.

अॅन्ड्रॉइड फोनमधून GIF व्हिडीओ कसा तयार कराल?

अॅन्ड्रॉइड फोनमध्ये GIF व्हिडीओ पाठवण्यासाठी सर्वात आधी व्हॉट्सअॅप ओपन करा.

ज्या व्यक्तीला तुम्हाला GIF व्हिडीओ पाठवायचा असेल त्या व्यक्तीचा चॅटबॉक्स ओपन करा.

त्यानंतर आपल्या स्मार्टफोनमधील फोटो गॅलरीमध्ये जा.

गॅलरीमध्ये गेल्यानंतर ज्या व्हिडीओ किंवा फोटोचं तुम्हाला GIF तयार करायचं असेल त्याला सिलेक्ट करा.

व्हिडीओ सिलेक्ट करण्यासाठी त्यावर टाइम ड्यूरेशन दाखवण्यात येईल त्याला 5 ते 15 सेकंदांसाठी कट करा.

व्हिडीओ कट केल्यानंतर उजव्या बाजूला GIF चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा आणि व्हिडीओ पाठवा.

आयफोनमधून GIF व्हिडीओ कसा पाठवाल?

सर्वात आधी व्हॉट्सअॅप ओपन करा.

जो व्हिडीओ पाठवायचा आहे, त्याचा चॅटबॉक्स ओपन करा.

राइट साइडमध्ये तयार झालेल्या आयकॉनवर क्लिक करा आणि GIF पाठवा.

जर लाईव्ह फोटोचं GIF पाठवायचं असेल तर फोटोमध्ये जाऊन लाईव्ह फोटोवर क्लिक करा आणि लॉन्ग प्रेसनंतर त्यामध्ये GIF चा ऑप्शन येतो. त्यावर क्लिक करा. त्यानंतर लाईव्ह फोटो GIF व्हिडीओ फॉर्ममध्ये सेंड होईल.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Friends : आयुष्यात किती मित्र हवेत? डिजिटल गर्दीतील 'सायलेंट लोनलीनेस'चं भयाण वास्तव अहवालातून समोर
आयुष्यात किती मित्र हवेत? डिजिटल गर्दीतील 'सायलेंट लोनलीनेस'चं भयाण वास्तव समोर
धक्कादायक! भरदिवसा दोन जणांनी तरुणीला उचलून नेलं, व्हिडीओ व्हायरल, नांदेड पोलिसांकडून शोध सुरु
धक्कादायक! भरदिवसा दोन जणांनी तरुणीला उचलून नेलं, व्हिडीओ व्हायरल, नांदेड पोलिसांकडून शोध सुरु
सामान्य लोकांनाच रेल्वेचं प्राधान्य! रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या सविस्तर माहिती 
सामान्य लोकांनाच रेल्वेचं प्राधान्य! रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या सविस्तर माहिती 
JPSC तून लेक अधिकारी बनली, पण पेढा भरवायलाही पैसे नाहीत; आईने साखर वाटून तोंड गोड केलं
JPSC तून लेक अधिकारी बनली, पण पेढा भरवायलाही पैसे नाहीत; आईने साखर वाटून तोंड गोड केलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

PM Narendra Modiपाकिस्तानच्या DGMO चा फोन, विनवणी केली, आता हल्ले बस करा,पाकिस्तान याचना करु लागला
PM Narendra Modi : कोणत्याही देशानं भारताला कारवाई करण्यापासून रोखलं नाही,मोदींची मोठी माहिती
Amit Shah Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव'ची इनसाईड स्टोरी, अमित शाहांनी सगळं सांगितलं
Manikrao Kokate Controversy | मंत्रीपदाची खुर्ची शाबूत, अजित पवारांनी सुनावलं
Pothole Protests | कल्याण पश्चिममध्ये KDMCC दुर्लक्ष, ठाकरे गटाचं अनोखं आंदोलन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends : आयुष्यात किती मित्र हवेत? डिजिटल गर्दीतील 'सायलेंट लोनलीनेस'चं भयाण वास्तव अहवालातून समोर
आयुष्यात किती मित्र हवेत? डिजिटल गर्दीतील 'सायलेंट लोनलीनेस'चं भयाण वास्तव समोर
धक्कादायक! भरदिवसा दोन जणांनी तरुणीला उचलून नेलं, व्हिडीओ व्हायरल, नांदेड पोलिसांकडून शोध सुरु
धक्कादायक! भरदिवसा दोन जणांनी तरुणीला उचलून नेलं, व्हिडीओ व्हायरल, नांदेड पोलिसांकडून शोध सुरु
सामान्य लोकांनाच रेल्वेचं प्राधान्य! रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या सविस्तर माहिती 
सामान्य लोकांनाच रेल्वेचं प्राधान्य! रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या सविस्तर माहिती 
JPSC तून लेक अधिकारी बनली, पण पेढा भरवायलाही पैसे नाहीत; आईने साखर वाटून तोंड गोड केलं
JPSC तून लेक अधिकारी बनली, पण पेढा भरवायलाही पैसे नाहीत; आईने साखर वाटून तोंड गोड केलं
Shubman Gill : जसप्रीत बुमराह पाचव्या कसोटीत खेळणार की नाही? अर्शदीप सिंगबाबत अपडेट देत शुभमन गिल म्हणाला...
जसप्रीत बुमराह पाचव्या कसोटीत खेळणार की नाही? अर्शदीप सिंगबाबत अपडेट देत शुभमन गिल म्हणाला...
Trump Tariff : गिफ्ट निफ्टी कोसळला, 31 जुलै रोजी शेअर बाजारात मोठी घसरण? सेन्सेक्स निफ्टीवर काय घडणार? दागिने उद्योगावर काय परिणाम होणार?
गिफ्ट निफ्टी कोसळला, 31 जुलै रोजी शेअर बाजारात मोठी घसरण? ट्रम्प टॅरिफनंतर सेन्सेक्स निफ्टीवर काय घडणार?
VIDEO : पहलगामची जबाबदारी पंडित नेहरु घेणार का? सुरक्षेत चूक, अमित शाहांनी राजीनामा द्यावा; दोनच मिनिटांच्या भाषणात संजय राऊतांचा घणाघात
पहलगामची जबाबदारी पंडित नेहरु घेणार का? सुरक्षेत चूक, अमित शाहांनी राजीनामा द्यावा; दोनच मिनिटांच्या भाषणात संजय राऊतांचा घणाघात
शॉकिंग! जेवणासाठी 'थांबा' घेतलेल्या बसमधील प्रवाशाला मारहाण, 95 लाखांचं सोनं पळवलं; चौघे पळाले 1 ताब्यात
शॉकिंग! जेवणासाठी 'थांबा' घेतलेल्या बसमधील प्रवाशाला मारहाण, 95 लाखांचं सोनं पळवलं; चौघे पळाले 1 ताब्यात
Embed widget