एक्स्प्लोर

iPhone discount offer : iPhone 40 हजाराहूनही कमी किंमतीत! जाणून घ्या पूर्ण माहीती...

iPhone discount offer : फ्लिपकार्टने् त्यांचा बिग बिलियन डेज सेल 2025 ला सूरू करण्या आधीच त्यांच्या ग्राहकांना सरप्राइज दिलंय...

Flipkart big billion days sale 2025

1/8
iPhone discount offer : यावेळी सर्वात मोठी बातमी ही iPhone 14 च्या किमती विषयी आहे. iPhone 14 फक्त 39,999 मध्ये विकत घेतला जाऊ शकतो, इतर बँकींग सुविधा देखील उपलब्ध असणार आहेत. ही बातमी आश्चर्यजनक बातमी आहे कारण, सध्या या फोनची किंमत 52,990 आहे आणि लाँच करण्याच्या वेळी त्याची किंमत 79,999 होती.

2/8
iPhone 14 चा बेस मॅाडल 128GB आणि ब्लू, मिडनाइट, पर्पल, स्टारलाइट और (PRODUCT) RED या रंगात उपलब्ध आहे, इतक्या कमी किंमतीत iPhone ची विक्री पहिल्यांदाच होत असल्या कारणाने ही बातमी युवक आणि टेक प्रेमींसाठी आनंददायी आहे.

3/8
iPhone 14 सोबतंच Apple ने प्रिमियम मॅाडल्सवर सुद्धा ऑफर लावण्यात आल्या आहेत ,  iPhone 16 आता 70,000 मध्ये विकला जाणार आहे, लाँच त्या वेळी त्याची किंमत 1,19,000  होती.

4/8
आणि iPhone 16 Pro Max च्या किंमत सुद्धा अनेक पटीने कमी. 1,44,000  वरुन थेट 90,000 च्या रक्कमेत विकत घेऊ शकता.

5/8
ही सेल 23 सप्टेंबर पासुन सुरू होईल आणि स्मार्टफोन्स, लॅपटॉप्स पासुन इलेक्ट्रॅानिक्स पर्यंत सर्व वस्तूंवर जबरदस्त ऑफर लावण्यात आलेल्या आहेत. महत्त्वाची गोष्ट ही आहे की  Axis किंवा ICICI चं क्रेडिट कार्ड वापरल्याने 10% डिस्काउंट सुद्धा मिळेल.

6/8
दरवर्षीप्रमाणे फ्लिपकार्ट ची बिग बिलियन डेज सेल सर्वात मोठ्या ऑनलाईन शॅापिंग इव्हेंट्स पैकी एक असणार आहे, पण iPhone 14 आणि  iPhone 16 वर मिळणार्या ऑफर्स मुळे आणखी खास ही ऑफर झाली आहे २०२५ ची ही सेल Apple iPhones वर लागलेली सर्वात मोठी सेल असणार आहे.

7/8
ई-कॅामर्स साइट फ्लिपकार्ट (Flipkart)  वर Samsung Galaxy S24 Ultra 5G वर सुद्धा जबरदस्त डिस्काउंट चालु आहे. माहीतीनुसार, फोनच्या 12+256GB वेरिएंट ची किंमत 1,34,999 रूपये आहे पण त्यावर 40% डिस्काउंट देण्यात येणार आहे ज्यामुळे त्याची किंमत ही 79,999 झाली.

8/8
EMI पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत ज्यात तुम्हाला 3770 चा हप्ता भरावा लागेल. बँकिंग पर्यायाने तुम्ही आणखी कमी किंमतीत वस्तू विकत घेऊ शकता.

टेक-गॅजेट फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Illegal Bike Taxi : बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या  रॅपीडो, उबेर  सारख्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, परिवहन मंत्र्यांचा आदेश
बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या  रॅपीडो, उबेर  सारख्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, परिवहन मंत्र्यांचा आदेश
संचार साथी अ‍ॅप मोबाईलमध्ये प्री-इन्स्टॉल नसणार; देशव्यापी फटकार बसताच केंद्र सरकारनं यू टर्न घेत नाद सोडला!

मोठी बातमी! पुण्याच्या जमीन घोटाळ्यातील आरोपी शीतल तेजवानीला अटक; 300 कोटींच्या गैरव्यवहारात कारवाई

अन्यथा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवडणूक आयुक्तांवर महाभियोग प्रस्ताव आणणार; नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं
अन्यथा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवडणूक आयुक्तांवर महाभियोग प्रस्ताव आणणार; नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Devendra Fadnavis Meet Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट
Maharashtra Municipal Election 2025 : जिल्हा परिषदांऐवजी महापालिका निवडणूक आधी होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Illegal Bike Taxi : बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या  रॅपीडो, उबेर  सारख्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, परिवहन मंत्र्यांचा आदेश
बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या  रॅपीडो, उबेर  सारख्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, परिवहन मंत्र्यांचा आदेश
संचार साथी अ‍ॅप मोबाईलमध्ये प्री-इन्स्टॉल नसणार; देशव्यापी फटकार बसताच केंद्र सरकारनं यू टर्न घेत नाद सोडला!
संचार साथी अ‍ॅप मोबाईलमध्ये प्री-इन्स्टॉल नसणार; देशव्यापी फटकार बसताच केंद्र सरकारनं यू टर्न घेत नाद सोडला!
मोठी बातमी! पुण्याच्या जमीन घोटाळ्यातील आरोपी शीतल तेजवानीला अटक; 300 कोटींच्या गैरव्यवहारात कारवाई
मोठी बातमी! पुण्याच्या जमीन घोटाळ्यातील आरोपी शीतल तेजवानीला अटक; 300 कोटींच्या गैरव्यवहारात कारवाई
अन्यथा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवडणूक आयुक्तांवर महाभियोग प्रस्ताव आणणार; नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं
अन्यथा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवडणूक आयुक्तांवर महाभियोग प्रस्ताव आणणार; नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं
Nanded Crime Love Story: नांदेडच्या प्रेमप्रकरणाचा जातीय विखारामुळे भयंकर शेवट, सक्षम ताटेची केस प्रकाश आंबेडकर लढवणार का? अंजली आंबेडकर म्हणाल्या...
सक्षम-आचलला न्याय देण्यासाठी प्रकाश आंबेडकर कोर्टात युक्तिवाद करणार? अंजली आंबेडकर म्हणाल्या...
Weakest Currency 2025 : डॉलरच्या तुलनेत सर्वात दुर्बल चलन कोणते? भारताचा रुपया कोणत्या क्रमांकावर?
डॉलरच्या तुलनेत सर्वात दुर्बल चलन कोणते? भारताचा रुपया कोणत्या क्रमांकावर?
बेळगावात अग्निवीरांचा शानदार दीक्षांत समारंभ; 31 आठवड्याचे खडतर प्रशिक्षण

Gold Silver Rate : चांदीच्या दरानं गाठला उच्चांक, सोनं 957 रुपयांनी महागलं, 24 कॅरेट, 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या 
चांदी 4034 रुपयांनी महागली, नवा उच्चांक गाठला, सोनं 957 रुपयांनी महागलं, सोन्याचा दर किती? जाणून घ्या
Embed widget