एक्स्प्लोर
ॲपल कंपनीचा iphone 17 लॉन्च, नेमकी काय आहेत वैशिष्ट्ये?
ॲपल कंपनीने सर्वांनाचं प्रतिक्षा असलेला आयफोन 17 अखेर लॉन्च केला आहे. जाणून घेऊयात याबबतची सविस्तर माहिती.
apple iphone 17 released
1/10

ॲपल कंपनीने आज (9 सप्टेंबर) या वर्षातील सर्वात मोठे उत्पादन लॉन्च केले आहे. कंपनीने iPhone 17 लॉन्च केला आहे.
2/10

ॲपल कंपनीने आज आपल्या नवीन iPhone 17 सह Apple Watch, AirPods Pro 3 आणि इतर अॅक्सेसरीजची घोषणा केली आहे.
Published at : 10 Sep 2025 12:16 AM (IST)
आणखी पाहा























