एक्स्प्लोर

Flipkart वर लॉन्च झाला 'हा' भन्नाट प्रीमिअम लॅपटॉप, Lenovo आणि Dell समोर नवे आव्हान

Lenovo आणि Dell ला टक्कर देण्यासाठी अमेरिकन कंपनी AVITA ने त्यांचा नवा प्रीमिअम लॅपटॉप Liber V14 चे लिमिटेड एडिशन लॉंच केले आहे.

मुंबई : दिवाळी, दसरा या सणांचा काळ लक्षात घेता Flipkart वर Big Billion Day Sale सुरू आहे. या सेलमध्ये अनेक उत्पादनांवर चांगल्या ऑफर्सही मिळत आहेत. या सेलमध्ये तुम्ही जर लॅपटॉप खरेदीचा विचार करत असाल तर अमेरिकन कंपनी AVITA ने त्यांचा नवा प्रीमिअम लॅपटॉप Liber V14 चे लिमिटेड एडिशन लॉंच केले आहे. या लॅपटॉपची किंमत 62,990 इतकी आहे. या लॅपटॉपची खरेदी आपण Flipkart वर सुरू असलेल्या Big Billion Day Sale मध्ये खरेदी करू शकतो. तुम्ही जर ही खरेदी SBI च्या कार्डवरून करत असाल तर तुम्हाला यावर 10 टक्के सुट मिळेल.

आकर्षक फिचर्सनी युक्त याच्या फिचर्सची चर्चा करायची तर AVITA Liber V14 हा अल्ट्रा पोर्टेबल लॅपटॉप आहे. यात पावरफुल इंटेल कोअर i7 दहाव्या जनरेशन प्रोसेसर दिला आहे. यात 1 मेगा पिक्सेलचा वेब कॅमेरा आहे.या व्यतिरिक्त यात 16GB RAM आणि 1TB SSD ची सुविधाही आहे. त्याचसोबत यात UHD ग्राफिक कार्ड देखील आहे. 14 इंच ची फुल HD IPS डिस्प्ले आहे जी अँटी ग्लेयर टेक्नोलॉजीयुक्त आहे. या लॅपटॉपमध्ये ऑप्टीमल टॉप अप वेब कॅमेराही आहे.

10 तासांची बॅटरी बॅकअप या लॅपटॉपमध्ये 4830mAh ची बॅटरी दिली गेली आहे जी 10 तासांचा बॅटरी बॅकअप देते. या लॅपटॉपचे सर्वात चांगले वैशिष्ट्य म्हणजे याचे डिजाईन होय. याचे वजन 1.25 किलोग्राम इतके आहे. कनेक्टिविटी साठी Avita Liber V14 मध्य़े दोन USB पोर्ट देण्यात आले आहेत. त्यापैकी एक USB टाइप-C पोर्ट आहे तर दुसरा HDMi पोर्ट प्रकारातील आहे. त्याचसोबत एक मायक्रो एसडी कार्ड स्लॉटची सुविधा देण्यात आली आहे.

Lenovo आणि Dell शी होणार टक्कर नव्या Avita Liber V14 ची टक्कर Lenovo आणि Dell यांसारख्या ब्रँडशी होणार आहे. Dell Vostro Core i5 ची किंमत आता फ्लिपकार्टवर 48,990 रुपये इतकी आहे. हा 8GB रॅम आणि 1TB HHD/256 GB SSD च्या सुविधेसह आहे. यात विंडो 10 होम आणि MS ऑफिस यांच्यासोबत मिळत आहे. या व्यतिरिक्त या लॅपटॉपचे वजन 1.66 किलोग्रॅम आहे. या लॅपटॉप मध्य़े 14 इंचाचा फुल HD LED डिस्प्ले आहे.

या व्यतिरीक्त नव्या Avita Liber V14 ची टक्कर Lenovo शी होणार आहे. कंपनी च्या Ideapad L340 लॅपटॉप ची किंमत फ्लिप्कार्ट वर 65,990 रुपये आहे. हा लॅपटॉप Core i7 9th Gen मधील आहे. हा 8GB रॅम आणि 1TB HHD/256 GB SSD ने युक्त आहे आणि यात विंडो 10 होम अशीही सोय आहे. .यात 4 GB का ग्राफिक्स कार्डची सुविधाही देण्यात आली आहे. तसेच या लॅपटॉप मध्ये 15.6 चा डिस्प्ले आहे. याचे वजन 2.19 किलोग्रॅम इतके आहे.

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वादळी वाऱ्यासह पाऊस, लाईट गेली अन् उड्डाण पुलावरही पाणी; खासदारांनीच बनवला व्हिडिओ
वादळी वाऱ्यासह पाऊस, लाईट गेली अन् उड्डाण पुलावरही पाणी; खासदारांनीच बनवला व्हिडिओ
खासदाराच्या गाडीवर टायरं फेकली, आधी घरी जाऊन तोडफोड; करणी सेनेचे कार्यकर्ते ताब्यात
खासदाराच्या गाडीवर टायरं फेकली, आधी घरी जाऊन तोडफोड; करणी सेनेचे कार्यकर्ते ताब्यात
महाराष्ट्रासाठी दोन भाऊ एकत्र येऊ शकतात, तर आपल्यालाही एक व्हाव लागेल; ओवैसींची मुस्लिमांना साद
महाराष्ट्रासाठी दोन भाऊ एकत्र येऊ शकतात, तर आपल्यालाही एक व्हाव लागेल; ओवैसींची मुस्लिमांना साद
एका दिवसात 2 अधिकारी निलंबित होत असतील तर गेल्या 3 महिन्यात काय घडलं असेल? धनंजय देशमुखांचा सवाल  
एका दिवसात 2 अधिकारी निलंबित होत असतील तर गेल्या 3 महिन्यात काय घडलं असेल? धनंजय देशमुखांचा सवाल  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Atul Kulkarni On Kashmir Tourism : अभिनेता अतुल कुलकर्णी काश्मिरात का गेला? कारण एकदा ऐकाच!ABP Majha Headlines : 07 PM : 27 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सJammu Kashmi Tourism : काश्मीरमधील पर्यटन हळूहळू पूर्वपदावर, पर्यटकांची दहशतवाद्यांची चपराकTop 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 27 April 2025 : ABP Majha : 6 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वादळी वाऱ्यासह पाऊस, लाईट गेली अन् उड्डाण पुलावरही पाणी; खासदारांनीच बनवला व्हिडिओ
वादळी वाऱ्यासह पाऊस, लाईट गेली अन् उड्डाण पुलावरही पाणी; खासदारांनीच बनवला व्हिडिओ
खासदाराच्या गाडीवर टायरं फेकली, आधी घरी जाऊन तोडफोड; करणी सेनेचे कार्यकर्ते ताब्यात
खासदाराच्या गाडीवर टायरं फेकली, आधी घरी जाऊन तोडफोड; करणी सेनेचे कार्यकर्ते ताब्यात
महाराष्ट्रासाठी दोन भाऊ एकत्र येऊ शकतात, तर आपल्यालाही एक व्हाव लागेल; ओवैसींची मुस्लिमांना साद
महाराष्ट्रासाठी दोन भाऊ एकत्र येऊ शकतात, तर आपल्यालाही एक व्हाव लागेल; ओवैसींची मुस्लिमांना साद
एका दिवसात 2 अधिकारी निलंबित होत असतील तर गेल्या 3 महिन्यात काय घडलं असेल? धनंजय देशमुखांचा सवाल  
एका दिवसात 2 अधिकारी निलंबित होत असतील तर गेल्या 3 महिन्यात काय घडलं असेल? धनंजय देशमुखांचा सवाल  
सचिन बघाय चला, रोहित बघाय चला; मुंबई इंडियन्सच्या सपोर्टसाठी वानखेडेवर 19 हजार शाळकरी मुलं
सचिन बघाय चला, रोहित बघाय चला; मुंबई इंडियन्सच्या सपोर्टसाठी वानखेडेवर 19 हजार शाळकरी मुलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 एप्रिल  2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 एप्रिल  2025 | रविवार
धावले, पळाले... अजित पवारांच्या दौऱ्यात मधमांशाचा हल्ला; ताफ्यातील पोलीस अन् कर्मचाऱ्यांना चावा
धावले, पळाले... अजित पवारांच्या दौऱ्यात मधमांशाचा हल्ला; ताफ्यातील पोलीस अन् कर्मचाऱ्यांना चावा
Mango Market: द्राक्षांच्या शहरात हापूसची गोडी! नाशकात क्विंटलमागे तब्बल 16 ते 20 हजारांचा दर मिळतोय, उर्वरित ठिकाणी काय स्थिती?
द्राक्षांच्या शहरात हापूसची गोडी! नाशकात क्विंटलमागे तब्बल 16 ते 20 हजारांचा दर मिळतोय, उर्वरित ठिकाणी काय स्थिती?
Embed widget