एक्स्प्लोर

Credit Score : क्रेडिट स्कोअर कमी होत असल्यास कर्ज अन् क्रेडिट कार्ड मिळण्यात अडचण, क्रेडिट स्कोअर कसा वाढवायचा जाणून घ्या पर्याय

Credit Score : कर्ज घेताना किंवा क्रेडिट कार्ड घेताना क्रेडिट स्कोअर पाहिला जातो. काही जणांचा क्रेडिट स्कोअर घटल्यानं त्यांना कर्ज मिळण्यात अडचणी येतात.

नवी दिल्ली : क्रेडिट स्कोअर आजकाल कर्ज किंवा क्रेडिट कार्ड घेताना महत्त्वाची भूमिका बजावतो. वित्तीय संस्था किंवा बँकांकडून क्रेडिट स्कोअर तपासून त्याआधारे कर्ज वितरण करण्यासंदर्भात निर्णय घेतला जातो. मात्र, क्रेडिट स्कोअर कमी झाल्यानं अनेक जण नाराज होतात. जे लोक वित्तीय शिस्त पाळत असतात त्यांना क्रेडिट स्कोअर घटल्यास त्रास होतो. कारण कर्ज घेताना किंवा क्रेडिट कार्ड घेताना अडचणी निर्माण होतात. 

क्रेडिट स्कोअर कमी होण्याची कारणं सोप्या पद्धतीनं ओळखता येतात. त्यावर मार्ग काढून त्यात वाढ करता येते. क्रेडिट स्कोअर कमी होण्याचं प्रमुख कारण कर्जाच्या हप्त्याची किंवा क्रेडिट कार्डच्या पेमेंटची वेळेत परतफेड न करणं याचा स्कोअरवर परिणाम होतो. समजा तुम्ही कर्जाचा हप्ता किंवा क्रेडिट कार्डचं बिल वेळेत भरु शकला नाही त्याचा स्कोअरवर वाईट परिणाम होतो. एक हप्ता थकला तरी त्यामुळं स्कोअर  घटतो. 

जुनी क्रेडिट कार्ड बंद केल्यास स्कोअर वाढण्यास फायदा होईल असं वाटतं. मात्र, क्रेडिट लिमीट कमी होते त्यामुळं क्रेडिट स्कोअर कमी होतो. तुम्ही क्रेडिट लिमिटच्या  50 टक्क्यांपेक्षा अधिक खर्च करत असला तर तुम्ही क्रेडिटवर किंवा कर्जावर अवलंबून आहात हे दिसून येतं. क्रेडिट कार्डच्या लिमिटच्या 30 टक्के खर्च केल्यास स्कोअर व्यवस्थित राहतो. 

क्रेडिट स्कोअर वाढवण्यासाठी तुमचे हप्ते वेळेवर भरा. क्रेडिट कार्ड बिल आणि ईएमआय वेळेत भरात. यामुळं क्रेडिट स्कोअर वाढेल. क्रेडिट कार्डचा वार मर्यादित करा. म्हणजेच तुमची क्रेडिट लिमीट 3 लाख रुपये असेल तर 1 लाख रुपये वापरा.  नवीन कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज कताना काळजी घ्या.कर्ज दाते तुम्हाला कर्ज देताना तुमची क्रेडिट हिस्टरी पाहतात. अनेकदा क्रेडिट स्कोअर चेक केल्यास तो कमी होतो.कर्ज आवश्यकता असेल तेव्हाच अर्ज करा. 

क्रेडिट स्कोअर हे तुमचं वित्तीय रिपोर्ट कार्ड आहे. तो कमी होणं हे अलार्मिंग आहे. शिस्तबद्ध पद्धतीनं वेळेवर ईएमआय भरल्यास, कर्ज योग्य पद्धतीनं घेतल्या, क्रेडिट स्कोअर वाढेल.

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
RBI :रुपया सावरण्यासाठी आरबीआयचा मोठा निर्णय, थेट डॉलर विक्री करणार, नियम कठोर करण्याचा निर्णय
रुपया सावरण्यासाठी आरबीआयचा मोठा निर्णय, थेट डॉलर विक्री करणार, नियम कठोर करण्याचा निर्णय

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
Ashutosh Ranka on PM Modi: आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट करुन टाकला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट केला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
Panchayat Raj Abhiyan : पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
Abhijit Dipke Grandmother Death: आजीच्या निधनाची बातमी मिळाली; पोलिसांनी अभिजीतला भावाशी बोलू दिलं नाही...; आशुतोष रांकांनी काल पोलिसांच्या ताब्यात असताना घडलेलं सांगितलं, तर दिल्ली पोलिसांनीही बाजू केली स्पष्ट
आजीच्या निधनाची बातमी मिळाली; पोलिसांनी अभिजीतला भावाशी बोलू दिलं नाही...; आशुतोष रांकांनी काल पोलिसांच्या ताब्यात असताना घडलेलं सांगितलं, तर दिल्ली पोलिसांनीही बाजू केली स्पष्ट
IND A vs AUS A 3rd ODI : ज्यांच्यासाठी BCCIने संघाची घोषणा थांबली, त्याच खेळाडूंनीच घात केला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक, दोन नाही, तर सगळे स्टार खेळाडू फ्लॉप ठरले
ज्यांच्यासाठी BCCIने संघाची घोषणा थांबली, त्याच खेळाडूंनीच घात केला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक, दोन नाही, तर सगळे स्टार खेळाडू फ्लॉप ठरले
Ranji Trophy : स्टार नावांचं वलय, पण न्यूझीलंड दौऱ्याआधीच भारतीय ओपनर्सचा पुरता पालापाचोळा, यशस्वी जैस्वाल आणि KL राहुलसोबत नेमकं काय घडलं?
स्टार नावांचं वलय, पण न्यूझीलंड दौऱ्याआधीच भारतीय ओपनर्सचा पुरता पालापाचोळा, यशस्वी जैस्वाल आणि KL राहुलसोबत नेमकं काय घडलं?
Mumbai Crime Sion Hospital: सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
NZ vs IND ODI Squad : भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडच्या 2 संघांची घोषणा! एकाच झटक्यात 7 खेळाडू OUT, सगळ्यांना चक्रावून टाकणारा ट्विस्ट
भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडच्या 2 संघांची घोषणा! एकाच झटक्यात 7 खेळाडू OUT, सगळ्यांना चक्रावून टाकणारा ट्विस्ट
Embed widget