एक्स्प्लोर
महिला दिनानिमित्त रेनॉल्टची स्पेशल डिस्काउंट ऑफर
महिला दिनाच्या अगदी एक दिवसआधी कार कंपनी रेनॉल्टने आपल्या महिला ग्राहकांसाठी एक स्पेशल डिस्काउंट ऑफर लाँच केली आहे.
मुंबई : महिला दिनाच्या अगदी एक दिवसआधी कार कंपनी रेनॉल्टने आपल्या महिला ग्राहकांसाठी एक स्पेशल डिस्काउंट ऑफर लाँच केली आहे. या ऑफरचा फायदा फक्त महिला ग्राहकांना मिळणार आहे. ही स्कीम 6 मार्च ते 11 मार्च 2018 पर्यंत लागू असणार आहे.
नेमकी ऑफर काय?
- फ्री व्हीकल चेकअप
- कार पार्ट्स आणि अॅक्सेसरीजवर 10 टक्के सूट
- लेबर चार्ज आणि व्हॅ्ल्यू अॅडेड सर्व्हिसवर 10 टक्के सूट
- एक्सटेंड वॉरंटी आणि रोडसाईड असिस्टेंसवर 10 टक्के सूट
- कार इन्शुरन्स रिन्यूअलवर 40 टक्के सूट
याशिवाय रेनॉल्ट डीलरशीपवर अनेक फन अॅक्टिव्हीटीही आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेनॉल्टने महिला दिनानिमित्त आपल्या महिला ग्राहकांना आगळीवेगळी भेट दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement