एक्स्प्लोर

Oppo F19 Series: Oppo F19 Pro 5G आणि OPPO F19 Pro+ लवकरच भारतात लॉन्च होणार, काय असणार स्पेसिफिकेशन्स?

Oppo F19 Pro 5G आणि OPPO F19 Pro+ हे दोन्ही फोन अॅमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्टवर (FlipKart) उपलब्ध असतील.

Oppo F19 Pro : चिनी स्मार्टफोन कंपनी OPPO लवकरच भारतात 'F' सीरिज लॉन्च करणार आहे. त्याअंतर्गत कंपनी दोन स्मार्टफोन लॉन्च करू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, 8 मार्च रोजी OPPO F19 Pro 5G आणि OPPO F19 Pro+ लॉन्च केले जाऊ शकतात. हे दोन्ही फोन अॅमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्टवर (FlipKart) उपलब्ध असतील. फोटोग्राफीच्या बाबतीत हे फोन उत्कृष्ट असल्याचं सांगितलं जात आहे. OPPO F19 Pro वैशिष्ट्य काय असू शकतात? OPPO F19 Pro मध्ये 6.4 इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. फोन MediaTek Helio P95 SoC प्रोसेसरसह सुसज्ज आहे. यात 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज दिला जाऊ शकतो. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यामध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सल सेकंडरी आणि 2 मेगापिक्सल सेंसर दिला जाऊ शकतो. याशिवाय यात 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असू शकतो. बहुप्रतिक्षित Samsung Galaxy A32 4G भारतात लॉन्च; फिचर्स अन् किंमत काय? Oppo F19 Pro+ 5G चे संभाव्य वैशिष्ट्य Oppo F19 Pro+ 5G मध्ये 6.4 इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. फोन MediaTek Dimensity 800U SoC प्रोसेसरसह सुसज्ज आहे. यामध्ये 64 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड सेन्सर, 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर दिला जाऊ शकतो. सेल्फीसाठी फोनमध्ये 32 एमपी कॅमेरा असण्याची शक्यता आहे. पावरसाठी, OPPO च्या या फोनमध्ये 4500mAh ची बॅटरी असण्याची शक्यता आहे. Gionee Max Pro आज लॉन्च होणार, 6000mAh ची दमदार बॅटरी किंमत किती असणार? Oppo F19 Pro+ 5G स्मार्टफोन AI हायलाइट पोर्ट्रेट व्हिडिओसह लॉन्च केला जाईल. ज्यामध्ये फेस डिटेक्ट करुन पोर्ट्रेट व्हिडीओ लाईटनिंग होईल. म्हणजेच कमी प्रकाश असला तरी व्हिडिओ चांगला येईल. हा फोन 8 अँटेना आणि नवीन 360 डिग्री रॅप-अराऊंड डिझाइनसह येईल. Oppo F19 Pro+ 5G ची किंमत 25000 रुपये असू शकते. तर Oppo F19 Pro+ ची किंमत 20000 रुपये असू शकते. Google Map ला टक्कर देणार आता स्वदेशी MapmyIndia Redmi Note 10 शी स्पर्धा Oppo F19 Pro+ 5G जी भारतात रेडमी नोट 10 शी (Redmi 10) स्पर्धा करेल. यात 6 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज दिला जाऊ शकतो. फोनमध्ये 6.43 इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 678 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. तसेच रेडमी नोट 10 प्रो 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेजसह व्हेरिएंटसह लॉन्च केले जाऊ शकते. हे दोन्ही स्मार्टफोन अँड्रॉइड 11 बेस्ड MIUI 12 वर काम करतील. यामध्ये 4 जी आणि 5 जी कनेक्टिव्हिटी पर्याय दिले जाऊ शकतात. यासाठी पॉवरसाठी 5050mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Zero Hour Amit Shah : महाराष्ट्रात भाजपला किती जागा मिळतील? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चाGhatkopar Hoarding Video : गाटकोपरमधील होर्डिंग कसं पडलं? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला संपूर्ण थरार!Zero Hours Amit Shah Full : पक्षफुटी, सत्तांतर ते जागांचं समीकरण? अमित शाह EXCLUSIVE ABP MAJHAVare Nivadnukiche Superfast News 10 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 13 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
Kim Jong Un : कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची आता लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
Embed widget