एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

नोकिया 8 आज भारतात लाँच होणार

नोकियाचा बहुप्रतीक्षित नोकिया 8 आज भारतात लाँच होणार आहे. एचएमडी ग्लोबलकडून हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतरवला जाणार आहे. दिल्लीत एका विशेष कार्यक्रमात दुपारी 12 वाजता हा स्मार्टफोन लाँच केला जाईल.

नवी दिल्ली : नोकियाचा बहुप्रतीक्षित नोकिया 8 आज भारतात लाँच होणार आहे. एचएमडी ग्लोबलकडून हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतरवला जाणार आहे. दिल्लीत एका विशेष कार्यक्रमात दुपारी 12 वाजता हा स्मार्टफोन लाँच केला जाईल. एचएमडी ग्लोबलकडून बाजारात आणला जाणारा हा नोकियाचा चौथा फोन असेल. यापूर्वी एचएमडीनं नोकिया 3, नोकिया 5 आणि नोकिया 6 लाँच केले होते. मागच्याच महिन्यात हा फोन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दाखल झाला होता, आता तो भारतातही उपलब्ध असेल. आज फेसबुकवर नोकियाच्या या स्मार्टफोनचा इव्हेंट लाईव्ह असेल. भारतीय बाजारपेठेत या स्मार्टफोनची किंमत जवळपास 45, 200 रुपये असेल. नोकिया 8 चे फिचर्स : ऑपरेटिंग सिस्टिम : अँड्रॉईड 7.1.1 नॉगट रॅम : 4 जीबी प्रोसेसर : क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन 835 ऑक्टा कोअर प्रोसेसर बॅटरी : 3090mAh कॅमेरा : ड्युअल 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि 13 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा विथ फ्लॅश मेमरी : 64 जीबी (एक्सांडेबल 256 जीबी) डिस्प्ले : 5.3 इंच क्युएचडी डिस्प्ले
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय

Amshya Padvi : आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे  गटात राडा
आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे गटात राडा
Australia Social Media Ban : तर 275 कोटींचा दंड! जगाला जमलं नाही ते ऑस्ट्रेलियानं करून दाखवलं; 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर नो एन्ट्री
तर 275 कोटींचा दंड! जगाला जमलं नाही ते ऑस्ट्रेलियानं करून दाखवलं; 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर नो एन्ट्री
राजभवनाऐवजी अमावस्येला पूजा-अर्चा करण्यासाठी शेतात गेले; पुण्यातून ठाकरेंचा टोला, आढाव यांचं उपोषण सुटलं
राजभवनाऐवजी अमावस्येला पूजा-अर्चा करण्यासाठी शेतात गेले; पुण्यातून ठाकरेंचा टोला, आढाव यांचं उपोषण सुटलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thckeray Meet Dr baba Adhav : उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर बाबा आढाव यांनी पोषण मागे घेतलंAjit Pawar Meet Baba Adhav : अजित पवार यांनी घेतली बाबा आढाव यांची भेट, काय आश्वासन दिलं? #abpमाझाBaba Adhav On Vidhan Sabha | या प्रकरणी शोध घ्यायला पाहिजे, बाबा आढाव यांची मागणीTufan Alaya : ...जेव्हा गावातले 17 शेतकरी गट एकत्र येतात !

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
Amshya Padvi : आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे  गटात राडा
आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे गटात राडा
Australia Social Media Ban : तर 275 कोटींचा दंड! जगाला जमलं नाही ते ऑस्ट्रेलियानं करून दाखवलं; 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर नो एन्ट्री
तर 275 कोटींचा दंड! जगाला जमलं नाही ते ऑस्ट्रेलियानं करून दाखवलं; 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर नो एन्ट्री
राजभवनाऐवजी अमावस्येला पूजा-अर्चा करण्यासाठी शेतात गेले; पुण्यातून ठाकरेंचा टोला, आढाव यांचं उपोषण सुटलं
राजभवनाऐवजी अमावस्येला पूजा-अर्चा करण्यासाठी शेतात गेले; पुण्यातून ठाकरेंचा टोला, आढाव यांचं उपोषण सुटलं
संतप्त तरुणाची जेसीबी घेऊन आलेल्या तहसीलदारांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; गुन्हा दाखल

पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव अन् दुसरी सुरु होण्यापूर्वीच बसला तगडा झटका; आरसीबीकडून मेगा लिलावात याच खेळाडूवर 12.5 कोटींचा खर्च!

Gold Loan : सोने तारण कर्ज 7 महिन्यात  50 टक्क्यांनी वाढलं, NBFC च्या कर्जाकडे पाठ, आरबीआयकडून आकडेवारी जाहीर
सोने तारण कर्ज 7 महिन्यात 50 टक्क्यांनी वाढलं, नेमकं कारण काय? आरबीआयची आकडेवारी समोर
मुख्यमंत्री आमचाच, पुण्यासह मुंबई, नागपूरातही झळकले बॅनर; महायुतीच्या तिन्ही पक्षातील आमदारांमध्ये चढाओढ

Embed widget