एक्स्प्लोर

भारतात एकाचवेळी नोकियाचे तीन स्मार्टफोन लाँच

नवी दिल्ली : एचएमडी ग्लोबलने नोकियाचे तीन मच अवेटेड स्मार्टफोन नोकिया 6, नोकिया 5 आणि नोकिया 3 लाँच केले आहेत. नोकिया 6 ची किंमत 14 हजार 999 रुपये आहे, जो 14 जुलैपासून अमेझॉनवर उपलब्ध होईल. तर नोकिया 5 ची किंमत 12 हजार 899 रुपये आहे, जो 7 जुलैपासून प्री ऑर्डरसाठी अमेझॉनवर उपलब्ध असेल. या तिन्ही स्मार्टफोनपैकी नोकिया 3 हा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. या फोनची किंमत 9 हजार 499 रुपये आहे, जो 16 जूनपासून सर्व ऑफलाईन स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. नोकिया 6 या स्मार्टफोनच्या खरेदीवर अमेझॉनकडून ऑफरही दिली जाणार आहे. अमेझॉन पेचा पर्याय वापरुन स्मार्टफोन खरेदी केला तर 1 हजार रुपये डिस्काऊंट मिळणार आहे. मायक्रोसॉफ्ट ब्रँडच्या नावाशिवाय भारतात येणारा नोकियाचा हा पहिलाच फोन हे. शिवाय नोकियाने या अँड्रॉईड स्मार्टफोनसोबत भारतीय बाजारात पुन्हा पाऊल ठेवलं आहे. नोकिया 3 स्मार्टफोनचे फीचर्स :
  • 5 इंच आकाराची स्क्रीन
  • 7.0 नॉगट सिस्टम
  • गूगल फोटोज अॅपमध्ये अनलिमिटेड क्लाऊड स्टोरेज
  • सिंगल सिम आणि ड्युअल सिम व्हेरिएंट
  • 1.3GHz क्वाड कोअर मीडिया टेक प्रोसेसर
  • 2 जीबी रॅम, 16 जीबी इंटर्नल स्टोरेज
  • 8 मेगापिक्सेल रिअर आणि फ्रंट कॅमेरा
  • 2650mAh क्षमतेची बॅटरी
nokia6-580x3951 नोकिया 5 स्मार्टफोनचे फीचर्स :
  • 5.2 इंच आकाराची स्क्रीन
  • फिंगरप्रिंट सेन्सर होम बटन
  • 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
  • 3000mAh क्षमतेची बॅटरी
nokia1 नोकिया 6 स्मार्टफोनचे फीचर्स :
  • 7.0 नॉगट सिस्टम
  • 5.5 इंच आकाराची स्क्रीन
  • 3 जीबी रॅम, 64 जीबी इंटर्नल स्टोरेज
  • 3000mAh क्षमतेची बॅटरी
  • फिंगरप्रिंट सेन्सर होम बटन
  • 16 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
  • साऊंड क्वालिटीसाठी डॉल्बी अॅटमॉस आणि ड्युअल अॅम्प्लिफायर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget