एक्स्प्लोर

मोटो G5S आणि G5S प्लस स्मार्टफोनवर तब्बल दोन हजारांची सूट

मोटोचे दोन स्मार्टफोन मोटो G5S आणि मोटो G5S प्लस यांच्या किंमतीत घट करण्यात आली आहे.

मुंबई : मोटोचे दोन स्मार्टफोन मोटो G5S आणि मोटो G5S प्लस यांच्या किंमतीत घट करण्यात आली आहे. नव्या किंमतीसह हे स्मार्टफोन अॅमेझॉनवर उपलब्ध आहेत. दोन्ही स्मार्टफोन तब्बल 2000 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. ही घट काही दिवसांपुरतीच करण्यात आली आहे. आता मोटो G5S 11,999 रुपये आणि मोटो G5S प्लस 13,999 रुपयात खरेदी करता येणार आहे. लाँचिंगच्यावेळी G5S किंमत 13,999 रुपये आणि G5S प्लसची किंमत 15,999 रुपये होती. हे दोन्ही स्मार्टफोन अँड्रॉईड नॉगट 7.0वर आधारित आहेत. यामध्ये मेटल बॉडी डिझाईनसह फिंगरप्रिंट सेंसरही देण्यात आला आहे. पाहा मोटो G5S आणि G5S प्लसचे खास फीचर्स मोटो G5S : मोटो G5Sमध्ये 5.2 इंच स्क्रिन देण्यात आली आहे. तर याचं रेझ्युलेशन 1080x1920 पिक्सल आहे. यामध्ये ऑक्टाकोअर क्लॉलकॉम प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच 3 जीबी रॅमही देण्यात आली आहे. तसेच 32 जीबी इंटरनल मेमरीही देण्यात आली आहे. याशिवाय 128 जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते. यामध्ये 16 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच यामध्ये 3000 mAh बॅटरीही देण्यात आली आहे. ज्याला टर्बो पॉवर फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. मोटो G5S प्लस : या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंच स्क्रीन असून याचं रेझ्युलेशन 1080x1920 पिक्सल आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर आहे. 3जीबी रॅम + 32 जीबी मेमरी आणि 4 जीबी रॅम + 64 जीबी मेमरी असे दोन व्हेरिएंट लाँच करण्यात आले आहेत. यामध्ये 13 मेगापिक्सल ड्यूल रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय यामध्ये 3000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. संबंधित बातम्या : अॅपल, मायक्रोमॅक्स आणि लेनोव्होचे फोन महागणार भारतातील पहिल्या ड्युअल कॅमेरा फोनच्या किंमतीत कपात तुम्ही मोबाईलच्या आहारी गेला आहात?, इथं चेक करा!

महत्त्वाच्या बातम्या

Rana Suryavanshi Attack Baramati Crime: मुंबईत टायगर श्रॉफवर हल्ला झाला त्याचवेळी महाराष्ट्रातील तरुण उद्योजक मृत्यूच्या दाढेतून वाचला, बारामतीत नेमकं काय घडलं?
मुंबईत टायगर श्रॉफवर हल्ला झाला त्याचवेळी महाराष्ट्रातील तरुण उद्योजक मृत्यूच्या दाढेतून वाचला, बारामतीत नेमकं काय घडलं?
Gokul Election Result LIVE: गोकुळच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग? सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीने महायुतीचा घाम फोडला?
Gokul Election Result LIVE: गोकुळच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग? सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीने महायुतीचा घाम फोडला?
Tiger Shroff Car Firing Marathi News: पानिपतचा मूळ रहिवाशी, डंकी रुटने अमेरिकेत पोहोचला; टायगर श्रॉफच्या गाडीवर हल्ला घडवून आणणारा अनिल पंडीत नेमका कोण?
पानिपतचा मूळ रहिवाशी, डंकी रुटने अमेरिकेत पोहोचला; टायगर श्रॉफच्या गाडीवर हल्ला घडवून आणणारा अनिल पंडीत नेमका कोण?
Satara Politics: पुणे पदवीधरवरून साताऱ्यात राजकीय वातावरण तापलं; शिवसेनेच्या नाराजीनंतर भाजपमध्येही आलबेल नसल्याची चर्चा? नेत्यांची अनुपस्थिती अन् बोलणे टाळलं, नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरवरून साताऱ्यात राजकीय वातावरण तापलं; शिवसेनेच्या नाराजीनंतर भाजपमध्येही आलबेल नसल्याची चर्चा? नेत्यांची अनुपस्थिती अन् बोलणे टाळलं, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rana Suryavanshi Attack Baramati Crime: मुंबईत टायगर श्रॉफवर हल्ला झाला त्याचवेळी महाराष्ट्रातील तरुण उद्योजक मृत्यूच्या दाढेतून वाचला, बारामतीत नेमकं काय घडलं?
मुंबईत टायगर श्रॉफवर हल्ला झाला त्याचवेळी महाराष्ट्रातील तरुण उद्योजक मृत्यूच्या दाढेतून वाचला, बारामतीत नेमकं काय घडलं?
Gokul Election Result LIVE: गोकुळच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग? सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीने महायुतीचा घाम फोडला?
Gokul Election Result LIVE: गोकुळच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग? सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीने महायुतीचा घाम फोडला?
Tiger Shroff Car Firing Marathi News: पानिपतचा मूळ रहिवाशी, डंकी रुटने अमेरिकेत पोहोचला; टायगर श्रॉफच्या गाडीवर हल्ला घडवून आणणारा अनिल पंडीत नेमका कोण?
पानिपतचा मूळ रहिवाशी, डंकी रुटने अमेरिकेत पोहोचला; टायगर श्रॉफच्या गाडीवर हल्ला घडवून आणणारा अनिल पंडीत नेमका कोण?
Satara Politics: पुणे पदवीधरवरून साताऱ्यात राजकीय वातावरण तापलं; शिवसेनेच्या नाराजीनंतर भाजपमध्येही आलबेल नसल्याची चर्चा? नेत्यांची अनुपस्थिती अन् बोलणे टाळलं, नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरवरून साताऱ्यात राजकीय वातावरण तापलं; शिवसेनेच्या नाराजीनंतर भाजपमध्येही आलबेल नसल्याची चर्चा? नेत्यांची अनुपस्थिती अन् बोलणे टाळलं, नेमकं काय घडलं?
Tiger Shroff Car Attack: टायगर श्रॉफवर हल्ला केल्यानंतर शुटर्सनी काय केलं, स्टार्ट टू एंड चोख प्लॅनिंग, लोकल ट्रेनचा वापर, नेमकं काय घडलं?
टायगर श्रॉफवर हल्ला केल्यानंतर शुटर्सनी काय केलं, स्टार्ट टू एंड चोख प्लॅनिंग, लोकल ट्रेनचा वापर, नेमकं काय घडलं?
Jalgaon Accident News: जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, नातेवाईकाला सोडण्यासाठी गेले अन्..., नात्यातील तिघांचा दुर्दैवी अंत
जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, नातेवाईकाला सोडण्यासाठी गेले अन्..., नात्यातील तिघांचा दुर्दैवी अंत
Gokul Election Result LIVE: सतेज पाटील घामटा काढणार की महायुतीचा अंगारा, भंडारा अन् शपथा कामाला येणार? क्राॅस व्होटिंग सुद्धा खेळ बिघडवणार??
Gokul Election Result LIVE: सतेज पाटील घामटा काढणार की महायुतीचा अंगारा, भंडारा अन् शपथा कामाला येणार? क्राॅस व्होटिंग सुद्धा खेळ बिघडवणार??
Tiger Shroff Car Attack: अगदी जवळून सात राऊंड फायर झाले, तरीही टायगर श्रॉफ कसा वाचला? दोन महत्त्वाची कारणं, नेमकं काय घडलं?
अगदी जवळून सात राऊंड फायर झाले, तरीही टायगर श्रॉफ कसा वाचला? दोन महत्त्वाची कारणं, नेमकं काय घडलं?
Embed widget