एक्स्प्लोर
ग्राहकांना 6 पट डेटा मिळणार, BSNL ची धमाकेदार ऑफर

मुंबई : दूरसंचार क्षेत्रातील वाढती स्पर्धा पाहता बीएसएनएलने पोस्टपेड ग्राहकांना जबरदस्त ऑफर दिली आहे. बीएसएनएलने पोस्टपेड ग्राहकांना 1 जुलैपासून 6 पट डेटा देणं सुरु केलं आहे.
प्रीपेड ग्राहकांसाठी चांगल्या ऑफर्स आणल्यानंतर पोस्टपेड ग्राहकांसाठीही ही नवी ऑफर आणली आहे. बीएसएनएलच्या कोणत्याही डेटा प्लॅनवर 6 पट डेटा मिळेल, असं बीएसएनएलने सांगितलं.
- डेटा प्लॅन : 99 रुपयांच्या डेटा प्लॅनमध्ये आता 250 एमबी डेटा मिळेल. यापूर्वी या प्लॅनमध्ये डेटा मिळत नव्हता.
- डेटा प्लॅन : 225 रुपयांच्या प्लॅनमध्ये आता 1 जीबी डेटा मिळेल. यापूर्वी या प्लॅनमध्ये केवळ 200 एमबी डेटा दिला जात होता.
- डेटा प्लॅन : 799 रुपयांच्या प्लॅनमध्ये यापूर्वी 3 जीबी डेटा मिळत होता, तर आता 10 जीबी डेटा मिळणार आहे.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
महाराष्ट्र
नाशिक
क्रिकेट
Advertisement
Advertisement




















