एक्स्प्लोर

26 कोटी फेसबुक यूजर्सचा डेटा ऑनलाइन लीक!

जवळपास 26.7 कोटी फेसबुक युजर्सच्या डेटा ऑनलाइन लीक झाल्याची माहिती एका संशोधक कंपनीने दिली आहे. यात फेसबुक युजर्सच्या खासगी माहितीचा समावेश आहे.

नवी दिल्ली : लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक वापरकर्त्यांचा डेटा पुन्हा एकदा चोरी झाला आहे. सायबर सिक्युरिटी फर्म कम्पुरेटेक यांनी ही माहिती दिली आहे. फेसबुकचा हा डेटा बेकायदेशीर स्क्रॅपिंग ऑपरेशन किंवा फेसबुक एपीआय वापरुन एकत्रित केला गेला आहे. संशोधकांना एक डेटाबेस सापडला ज्यात 267 दशलक्ष फेसबुक वापरकर्त्यांचा डेटा आहे. विशेष म्हणजे, या माहितीला कोणताही पासवर्ड नाहीये. यात फेसबुक यूजर्सचा आयडी, फोन नंबर आणि वापरकर्त्याचं पूर्ण नावं आढळली आहेत. कोट्यवधी डॉलर्स दंड भरुन अनेकदा माफी मागून फेसबुकने वापरकर्त्यांच्या डेटाबाबत सावधगिरी बाळगण्याचे आश्वासन दिले होते. असे असताना फेसबुकच्या 267 दशलक्ष वापरकर्त्यांचा डेटा लीक झाला आहे. त्यापैकी बहुतेक अमेरिकेतले आहेत. डेटाबेसमधील माहिती मोठ्या प्रमाणात एसएमएस स्पॅम आणि फिशिंग मोहिमेसाठी वापरली जाण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेऊन आहे, हा डाटा मागील काही वर्षांचा असण्याची शक्यता आहे. कारण, काही दिवसांपूर्वीच युजर्सची माहिती सुरक्षित राहावी म्हणून बरेच बदल केल्याचे फेसबुकने एएफपीला सांगितले आहे. हेही वाचा - गुगल अल्फाबेटचे CEO सुंदर पिचाईंना 2400 कोटी डॉलरचे पॅकेज स्मार्टफोन मधूनही डेटाची होते चोरी स्मार्टफोनच्या वाढत्या वापरासोबत खासगी डेटा चोरी होण्याची शक्यताही वाढली आहे. स्मार्टफोनमध्ये जवळपास सर्वच सोशल मीडिया अॅपमध्ये आपलं लॉगइन असतं. सोबतच वेगवेगळ्या प्रकारची कामं आपण स्मार्टफोनद्वारे करत असतो. यात विविध अॅप्सचाही समावेश आहे. यातील बऱ्याच अॅपद्वारे आपली खासगी माहिती चोरीला जाण्याची शक्यता आहे. हेही वाचा - Internet Shutdown | इंटरनेट शटडाऊन करण्यात भारताचा पहिला नंबर! यावर उपाय काय? आपल्या स्मार्टफोनमध्ये सेटिंग्समध्ये जाऊन Sync चा पर्याय ऑफ केला पाहिजे. Sync या पर्यायामुळे फोनमध्ये असलेली सर्व माहिती सोशल मीडिया अॅपला जोडली जाते. स्मार्टफोनमधून अनावश्यक अॅप्स डिलीट करुन टाका. कोणतेही नवीन अॅप इन्स्टॉल करण्याच्या आधी त्याबद्दल खात्री करुन घ्या. कोणत्याही थर्डपार्टी अॅपवर सोशल मीडियाच्या माध्यमातून लॉगइन करु नये. मोबाईल कंपन्यांच्या दरवाढीबाबत ग्राहकांना काय वाटतं? | ABP Majha
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार

व्हिडीओ

Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार? A टू Z जाणून घ्या
इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget