एक्स्प्लोर

PRICE CUT : आयफोन 7 च्या किंमतीत 7200 रुपयांची कपात

मंगळवारी आयफोन 8, आयफोन 8 प्लस आणि आयफोन X हे तीन फोन लाँच करण्यात आले. त्यानंतर कंपनीने आता वेबसाईटवर जुने फोन अपडेटेड किंमतीसह लिस्ट केले आहेत.

मुंबई : अॅपलने आयफोन 8, आयफोन 8 प्लस आणि आयफोन X च्या लाँचिंगनंतर आयफोन 7 सह इतर फोन्सच्या किंमतींमध्ये मोठी कपात केली आहे. आयफोन 7 सीरिजमध्ये अॅपलने 7 हजार 200 रुपयांची कपात केली आहे. जुन्या आयफोन्सपैकी आता आयफोन 7 सीरिज, आयफोन 6S आणि SE एवढेच फोन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतील. मंगळवारी आयफोन 8, आयफोन 8 प्लस आणि आयफोन X हे तीन फोन लाँच करण्यात आले. त्यानंतर कंपनीने आता वेबसाईटवर जुने फोन अपडेटेड किंमतीसह लिस्ट केले आहेत. आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लस आयफोन 7 प्लसचं 256GB व्हेरिएंट कंपनीने भारतात विक्रीसाठी बंद केलं आहे. आयफोन 7 च्या 32GB मॉडेलची किंमत 49 हजार रुपये, तर आयफोन 7 प्लसच्या 32GB मॉडेलची किंमत 59 हजार रुपये करण्यात आली आहे. तर आयफोन 7 च्या 128GB मॉडेलची किंमत 58 हजार रुपये आणि आयफोन 7 प्लसच्या 128GB मॉडेलची किंमत 68 हजार रुपये आहे. आयफोन 6S आयफोन 6S च्या 32GB मॉडेलची किंमत 40 हजार रुपये, तर आयफोन 6S प्लसच्या 32GB मॉडेलची किंमत 49 हजार रुपये असेल. आयफोन 6S च्या 128GB मॉडेलची किंमत 49 हजार रुपये, तर आयफोन 6S प्लसच्या 128GB मॉडेलची किंमत 58 हजार रुपये असेल. आयफोन SE आयफोन SE च्या 32GB मॉडेलची किंमत 26 हजार रुपये, तर या फोनच्या 128GB मॉडेलची किंमत 35 हजार रुपये आहे. आयफोन X अॅपलच्या या सर्वात स्पेशल फोनची किंमत 1 लाखांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. भारतात या फोनच्या 256GB मॉडेलची किंमत 1 लाख 2 हजार रुपये असण्याची शक्यता आहे. तर या फोनची सुरुवात 89 हजार रुपयांपासून होईल. 3 नोव्हेंबरपासून हा फोन भारतात उपलब्ध होईल. आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लस 29 सप्टेंबरला हे दोन्ही फोन भारतात लाँच होतील. आयफोन 8 च्या 64GB मॉडेलची किंमत 64 हजार रुपये असेल. तर या फोनच्या 256GB मॉडेलची किंमत 77 हजार रुपये असेल. आयफोनचं बेस मॉडेल यावेळी 64GB चं आहे. त्यामुळे या दोन्ही फोनच्या किंमतीची सुरुवात 64 हजार रुपयांपासून होईल.

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
Embed widget