एक्स्प्लोर

Sangli MLC सांगली महापालिकेचा विनापरवाना, खासगी फलकांवर 'सर्जिकल स्ट्राईक' !

विनापरवाना फलकामुळे शहराचे (Sangli) विद्रुपीकरण होत असल्याने अशा फलकावर कारवाई करीत फौजदारी दाखल करण्याचे आदेश मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी मालमत्ता विभागासह सहायक आयुक्तांना दिले होते.

Sangli : सांगली मिरजेत महापालिकेने विनापरवाना आणि खासगी जागेत जाहिरात फलक शुल्क न भरता उभारलेल्या डिजिटल फलकावर कारवाई सुरू केली आहे. यामध्ये खासगी जागेतील जाहिरात फलक शुल्क न भरलेले डिजिटल फलकही उतरवण्यात आले आहेत. जाहिरात फलक शुल्क न भरल्याने ही कारवाई केली जात आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने  सांगली, मिरजेत कारवाई करण्यात येत आहे.

सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यावर अनेक डिजिटल फलक हे विनापरवाना उभारले जात आहेत. यामध्ये राजकीय पक्ष, संघटना यांचे बॅनर झेंडे अन्य फलक, जाहिरात कंपन्यांचे फलक तसेच अनेक व्यावसायिकांनी, दुकानदार यांनी आपल्या व्यवसायाच्या दर्शनी बाजूस महापालिकेच्या परवानगी विना आणि कोणतेही जाहिरात शुल्क न भरता जाहिरात फलक उभारले आहेत.

फौजदारी दाखल करण्याचे आदेश

या विनापरवाना फलकामुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याने अशा फलकावर कारवाई करीत फौजदारी दाखल करण्याचे आदेश मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी मालमत्ता विभागासह सहायक आयुक्तांना दिले होते. या आदेशानुसार गुरुवार सकाळपासून सांगली आणि मिरजेत सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना उभारलेले आणि खासगी जागेत जाहिरात शुल्क न भरता लावण्यात आलेले जाहिरात फलक महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने उतरवले आहेत.

यामध्ये सांगलीत सहायक आयुक्त नितीन शिंदे यांच्या पथकाने बायपास रस्ता ते कॉलेज कॉर्नर या मार्गावरील विनापरवाना आणि जाहिरात शुल्क न भरलेली 50 हुन अधिक जाहिरात फलके उतरवली आहेत तर मिरजेत सहायक आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांच्या टीमकडून विनापरवाना मोठे 6 जाहिरात फलक आणि छोटे 80 बोर्ड उतरवले आहेत. 

ज्या जाहिरात फलक धारकांनी खासगी जागेत आपले जाहिरात फलक उभारले आहेत. त्यांनी त्या जाहिरात फलकाचे जाहिरात शुल्क महापालिकेकडे रीतसर भरावे आणि अन्यथा अशा खासगी जागेतील आणि सार्वजनिक जागेतील जाहिरात फलकावर कायदेशीर कारवाई करीत फोजदारी गुन्हे दाखल केले जातील असा इशारा सहायक आयुक्त नितीन शिंदे यांनी दिला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget