एक्स्प्लोर

Salman Khan : "मी माझ्या मर्जीनं अविवाहित राहिलो नाही"; 'बिग बॉस 16'च्या महाअंतिम सोहळ्यात सलमान खानच्या वक्तव्याने वेधलं चाहत्यांचं लक्ष

Bigg Boss 16 : 'बिग बॉस 16'चा महाअंतिम सोहळा पार पडला असून या कार्यक्रमात सलमान खानने लग्न न करण्याबाबत भाष्य केलं आहे.

Salman Khan On Being Single : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) वयाच्या 57 व्या वर्षीदेखील बॅचलर लाईफ जगतो आहे. दबंग खान अनेकींसोबत रिलेशनमध्ये आला असला तरी संसार थाटण्यात तो कमी पडला आहे. नुकत्याच पार पडलेल्या 'बिग बॉस 16'च्या (Bigg Boss 16) महाअंतिम सोहळ्यात सलमान खान म्हणाला,"मी माझ्या मर्जीने अविवाहित नाही". 

लग्न न करण्याबाबत सलमान म्हणाला...

'बिग बॉस 16' गाजवणारा शालीन भनोटला (Shalin Bhanot) 'बिग बॉस'च्या माध्यमातून सलमान खानकडून अनेक गोष्टी शिकता आल्या आहेत. महाअंतिम सोहळ्यादरम्यान ती म्हणाली, "मीदेखील आता सलमानसारखं एकटं राहण्याचा विचार करत आहे". यावर सल्लू म्हणाला, "मी माझ्या मर्जीने अविवाहित नाही". सलमानच्या या वक्तव्यावर 'भाईजानला लग्न करायचं आहे का?', 'संसार करायचा आहे का?' असे प्रश्न उपस्थित होत आहेत. 

सलमान 'या' अभिनेत्रींसोबत होता रिलेशनमध्ये (Salman Khan Relationship)

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) त्याच्या सिनेमांसह रिलेशनमुळे देखील अनेकदा चर्चेत असतो. संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan), कतरिना कैफ (Katrina Kaif), जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez), यूलिया वंतूर सारख्या अभिनेत्रींसोबत सलमान खान रिलेशनमध्ये होता. पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. यातील काही अभिनेत्री आता लग्नबंधनात अडकल्या असून काही आजही सिंगल आहेत. 

महाअंतिम सोहळ्यादरम्यान भाईजानने रिलीज केलं 'किसी का भाई किसी की जान' सिनेमातील पहिलं गाणं

'बिग बॉस 16'च्या महाअंतिम सोहळ्यादरम्यान 'गदर 2' या सिनेमाचं प्रमोशन करण्यात आलं. तसेच भाईजानच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या सिनेमातील पहिलं-वहिलं गाणं रिलीज करण्यात आलं. सिनेमातील 'नयो लगदा' (Naiyo Lagda) हे रोमॅंटिक गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. या गाण्यातील सलमान खान (Salman Khan) आणि पूजा हेगडेच्या (Pooja Hegde) केमिस्ट्रिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा सिनेमा 21 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

संबंधित बातम्या

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan : मेरा कोई नाम नही लेकीन.... 'भाईजान' सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान'चा टीझर आऊट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 09 PM 20 January 2025Pankaja Munde on Beed Guardian Minister | बीडचं पालकमंत्रिपद दिलं असतं तर आनंद झाला असता-पंकजा मुंडेZero Hour Jitendra Awhad : धनंजय मुंडेंबाबत जितेंद्र आव्हाडांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Embed widget