एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

मोबाईल गेमच्या नादात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

पुण्यातील एका महाविद्यालयीन तरुणाने मोबाईल गेमच्या नादात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

पुणे : पुण्यातील पेरणे फाटा येथील महाविद्यालयीन तरुणाने मोबाईल गेमच्या नादात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दिवाकर ऊर्फ संतोष धनपाल माळी (19) असे या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माळी कुटुंब नोकरीनिमित्त पेरणेफाटा येथे स्थायिक झाले आहे. दिवाकर वाघोली येथील महाविद्यालयात बी.कॉम.च्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. परंतु अलीकडे तो दिवसरात्र मोबाईलवर गेम खेळत असे. गेल्या दोन दिवसांपासून तो कॉलेजलाही गेलेला नव्हता. दिवाकरच्या आत्महत्येनंतर त्याच्या घरात एक चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठीत 'आवर सन विल शाईन अगेन', 'पिंजऱ्यातील ब्लॅक पॅंथर फ्री झाला, तो आता कसल्याच बंधनात राहिला नाही', 'दी एंड' असा मजकूर तसेच कसलासा कोड लिहिलेला आढळला. या घटनेत पोलिसांनी दिवाकरचा मोबाईल ताब्यात घेतला आहे. नेमक्‍या कोणत्या गेममुळे ही घटना घडली? याचा तपास पोलीस करत आहेत. दिवाकरच्या व्हॉट्‌सअॅप आणि फेसबुकवरील डिपीवर(डेस्कटॉप पिक्चर/प्रोफाईल फोटो) मोबाईल गेममधील 'ब्लॅक पॅंथर' या कॅरेक्‍टरचा फोटो होता. गेम खेळताना मोबाईलचा स्फोट, मुलाचा डोळा निकामी शहरी भागातील तरुण पिढी सध्या ब्लू व्हेल आणि पबजी यांसारख्या धोकादायक मोबाईल गेम्सच्या विळख्यात अडकली आहे. ब्लू व्हेल गेममुळे देशभरात आतापर्यंत अनेक मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. ग्रामीण भागातील मुलंदेखील या गेम्सच्या विळख्यात सापडू लागली आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath shinde On CM : शिंदे फडणीसांपासून लांब,  मुख्यमंत्रिपदावरुन एकनाथ शिंदे नाराज?ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 26 November 2024Raosaheb Danve Navi Delhi : आमचे नेतृत्व दिल्लीत; म्हणून तेथूनच निर्णय होईलJitendra Awhad On Vidhansabha Result : मतदानाचा पॅटर्न फिक्स केल्याचं पाहायला मिळतंय, आव्हाड स्पष्ट बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Embed widget