एक्स्प्लोर
पुण्यात पीएमपीची बस थेट सलूनमध्ये, चालकासह काही जखमी
पुणे : पुण्यात पीएमपीची बस एका सलूनमध्ये घुसल्याचं समोर आलं आहे. बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे पीएमपीचा बेदरकारपणा पुन्हा एकदा दिसून आला आहे.
अपघातात बसचा चालक आणि काही प्रवासी जखमी झाले असून सलूनमधील काही गिऱ्हाईक किरकोळ जखमी आहेत. जखमी व्यक्तींवर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले.
हडपसर रोड वरुन उरळी कांचना बस निघाली होती. त्यावेळी बसचे ब्रेक फेल झाल्याने मांजरी फाट्याजवळ एका सलूनमध्ये बस घुसली. त्यामुळे प्रशासन यावर काही कारवाई करणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement