एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

Narendra Dabholkar case: नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना फाशी का नाही, वीरेंद्र तावडे कसा सुटला? सीबीआयच्या वकिलांनी सांगितलं कारण

Pune Crime News: राज्यातील बहुचर्चित डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणाचा निकाल शुक्रवारी न्यायालयाने दिला. यावेळी न्यायालयाने पाच आरोपींपैकी तिघांची निर्दोष मुक्तता केली. तर दोघांवरी आरोप सिद्ध झाल्यामुळे त्यांना दोषी ठरवण्यात आले.

पुणे: डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांची हत्या 'रेअरेस्ट ऑफ द रेअर' या कॅटेगरीत बसत नसल्याने आपण आरोपींच्या फाशी मिळावी ही मागणीच केलेली नव्हती, असा खुलासा सीबीआयचे विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट प्रकाश सुर्यवंशी यांनी केला आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्याप्रकरणाचा (Narendra Dabholkar case) निकाल देताना सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आपण या दोघांना फाशी व्हावी, अशी मागणीच केली नव्हती, असे सीबीआयच्या (CBI) वकिलांनी स्पष्ट केले आहे. न्यायालयाने डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावताना तिघांची निर्दोष मुक्तता केली. यापैकी आरोपी क्रमांक एक असलेला वीरेंद्र तावडे याच्या विरोधातील साक्षीदार फितूर झाल्याने तावडे निर्दोष सुटल्याचे ॲडव्होकेट सुर्यवंशी यांनी म्हटले.  
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर मॉर्निंग वॉकला गेले असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. डॉ. दाभोलकरांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात याचे पडसाद उमटले होते. त्यामुळे डॉ. दाभोलकर यांचे मारेकरी आणि हत्येमागील मास्टरमाईंड पकडला जाईल, अशी आशा होती. परंतु, सुरुवातीला पुणे पोलीस, त्यानंतर दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) दिशाहीन तपासामुळे डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा काहीच माग निघाला नव्हता. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता.

डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणातील तीन आरोपी निर्दोष कसे सुटले?

सीबीआयच्या विशेष कोर्टाचे न्यायमूर्ती पी.पी. जाधव यांनी या प्रकरणातील पाचपैकी तीन आरोपींना म्हणजे डॉ. वीरेंद्र तावडे, ॲड. संजीव पु्न्हाळेकर आणि विक्रम भावे यांची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली. डॉ. वीरेंद्र तावडे यांच्यावर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप होता. तर संजीव पुन्हाळेकर यांनी दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता, असा आरोप होता. तर विक्रम भावे हा संजीव पुन्हाळेकर यांच्या कार्यालयात काम करायचा. या तिघांचा हत्येच्या कटाशी संबंध असल्याचा आरोप होता. मात्र, न्यायालयाने या तिघांचीही पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली.

आणखी वाचा

डॉ. नरेंद्र दाभोलकर निकाल : 11 वर्षांचा प्रतीक्षा, 17 मिनिटात निकाल, कोर्टात काय काय घडलं?

डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरण : कोर्टाच्या निकालाचं स्वागत पण, निर्दोष सोडलेल्यांविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार; हमीद दाभोलकरांची प्रतिक्रिया

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
Ajit Pawar : अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
Bhiwandi : भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
Advertisement
metaverse

व्हिडीओ

City 60 Super Fast News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवाग आढावा : 06 June 2024 : ABP MajhaKangana Ranaut Chandigarh Airport : हो! माझ्या कानाखाली मारली... कंगनानं सांगितला संपूर्ण किस्साPM Modi Ministers : मोदींच्या मंत्रीमंडळाचा फॉर्म्युला ठरला! उपपंतप्रधान पद असणार की नाही?Mahayuti Ministers in New Government : श्रीरंग बारणे ते नरेश म्हस्के...महायुतीत कुणाकुणाला मंत्रिपद?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
Ajit Pawar : अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
Bhiwandi : भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
Dombivli MIDC Blast : आईची नजर मुलाच्या वाटेकडे, 15 दिवसांपासून वयोवृद्ध आई बघतेय मनोजची वाट; डोंबिवली स्फोटात झाला बेपत्ता
आईची नजर मुलाच्या वाटेकडे, 15 दिवसांपासून वयोवृद्ध आई बघतेय मनोजची वाट; डोंबिवली स्फोटात झाला बेपत्ता
Rahul Gandhi : खोट्या एक्झिट पोलचा शेअर मार्केटवर परिणाम, पीएम मोदी-अमित शाहांचा थेट सहभाग; राहुल गांधींचा गंभीर आरोप, जेपीसी चौकशीची मागणी
खोट्या एक्झिट पोलचा शेअर मार्केटवर परिणाम, पीएम मोदी-अमित शाहांचा थेट सहभाग; राहुल गांधींचा गंभीर आरोप, जेपीसी चौकशीची मागणी
Embed widget