एक्स्प्लोर

Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील अखेर चिन्हाचा निर्णय घेण्याच्या तयारीत; निर्णयाचा मुहूर्तही सांगितला!

Harshvardhan Patil : गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील भाजपला सोड चिठ्ठी देऊन इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुद्धा रंगली आहे.

Harshvardhan Patil : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे तुतारी फुंकणार असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील भाजपला सोड चिठ्ठी देऊन इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुद्धा रंगली आहे. त्या संदर्भातील पोस्ट मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांकडून व्हायरल केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. 

मला निर्णय घ्यावाच लागेल

हर्षवर्धन पाटील यांनी आज सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून आमचा मतदारसंघांमध्ये जनता दरबार सुरू होता. आज शेवटचा जनता दरबार पार पडला. जनता दरबाराच्या माध्यमातून लोकांच्या अडचणी,.शेतकऱ्यांच्या समस्या आम्ही जाणून घेत आहोत. लोकांचा आग्रह आहे की मी इंदापूरमधून निवडणूक लढवली पाहिजे आणि लोकशाहीमध्ये जनता श्रेष्ठ असल्याने त्यांच्या मताचा विचार करावा, असा आग्रह असल्याचे ते म्हणालेत. त्यामुळे निवडणूक लढवण्याच्या संदर्भात मतदारसंघातून कार्यकर्त्यांचे प्रचंड प्रेशर असून त्या संदर्भात मला निर्णय घ्यावाच लागेल असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.

पितृ पंधरवडा झाल्यानंतर मला निर्णय घ्यावाच लागेल असे सांगत त्यांनी इंदापूरच्या निवडणुकीवर भाष्य केले. ते म्हणाले की मला यावेळी सर्वच सर्व बाबतीत विचार करावा लागेल. त्याचबरोबर लोकांचं जे म्हणणं आहे त्याचा सुद्धा गंभीरपणे विचार करावा लागेल. दरम्यान हर्षवर्धन पाटील यांना पण मतदारसंघांमध्ये व्हायरल होत असलेल्या पोस्ट बाबत विचारलं असतं ते म्हणाले की आजपर्यंत इंदापूर मतदारसंघाची वाटचाल ही लोकशाहीच्या मार्गाने झाले आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये हा कार्यकर्त्यांना अधिकार असल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले. 

हर्षवर्धनभाऊ तुम्ही आता वाजवा तुतारी....

दरम्यान, यापूर्वी इंदापूरमध्ये शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचे बॅनर झळकले आहेत. त्यावर इंदापूर तालुक्याची झाली तयारी.....हर्षवर्धनभाऊ तुम्ही आता वाजवा तुतारी.... असं लिहण्यात आलं होतं. इंदापूरच्या आठवडे बाजाराच्या दिवशी भर चौकात एक फ्लेक्स लागला होता. त्यावर शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचे फोटो होते. तर मजकूर अचंबित करत होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा हे पोस्टर सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed: सासऱ्याच्या प्रेमविवाहाचं खापर सुनेवर! पुढच्या 7 पिढ्यांना बहिष्कार टाकण्याचा जातपंचायतीचा निर्वाळा
सासऱ्याच्या प्रेमविवाहाचं खापर सुनेवर! पुढच्या 7 पिढ्यांना बहिष्कार टाकण्याचा जातपंचायतीचा निर्वाळा
Chhagan Bhujbal : रुग्णालयातून थेट विमानाने नाशिकला, छगन भुजबळ मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी आले; जाणून घ्या राज'कारण'
रुग्णालयातून थेट विमानाने नाशिकला, छगन भुजबळ मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी आले; जाणून घ्या राज'कारण'
vishal Patil on Sanjay Patil : लोकसभा निकालाने वैफल्यग्रस्त झालेत, 60 कोटींचा मलिदा खायला संजयकाका कवठेमहांकाळला आलेत, विशाल  पाटलांचा कडाडून हल्लाबोल
लोकसभा निकालाने वैफल्यग्रस्त झालेत, 60 कोटींचा मलिदा खायला संजयकाका कवठेमहांकाळला आलेत, विशाल पाटलांचा कडाडून हल्लाबोल
Eknath Khadse on Girish Mahajan : पक्षप्रवेशाला नकार दर्शवलेल्या महाजनांवर खडसेंनी काढला जाळ; म्हणाले, 'गिरीश महाजनांचं कर्तृत्व शून्य, देवेंद्रजींच्या छत्रछायेखाली...'
पक्षप्रवेशाला नकार दर्शवलेल्या महाजनांवर खडसेंनी काढला जाळ; म्हणाले, 'गिरीश महाजनांचं कर्तृत्व शून्य, देवेंद्रजींच्या छत्रछायेखाली...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditiya Thackeray On Senate Win: विजय काय असतो हे आपण दाखवून दिलंय! सिनेट विजयानतंर ठाकरेंचा जल्लोषSanjay shirsat: राऊतांचा शिवसेनेत कधी संबंध नव्हता,त्यांचा एखादा फोटो दाखवा,शिरसाटांचा सवालRaje Samarjeetsinh Ghatge Special Interview : भाजपमधून एक्झिट, हातात तुतारी; घाटगेंची स्फोटक मुलाखतShahajibapu Patil Pandharpur:शहाजी बापूंचा शाही थाट! जेसीबीतूनफुलांची उधळण, बग्गीतून मिरवणूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed: सासऱ्याच्या प्रेमविवाहाचं खापर सुनेवर! पुढच्या 7 पिढ्यांना बहिष्कार टाकण्याचा जातपंचायतीचा निर्वाळा
सासऱ्याच्या प्रेमविवाहाचं खापर सुनेवर! पुढच्या 7 पिढ्यांना बहिष्कार टाकण्याचा जातपंचायतीचा निर्वाळा
Chhagan Bhujbal : रुग्णालयातून थेट विमानाने नाशिकला, छगन भुजबळ मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी आले; जाणून घ्या राज'कारण'
रुग्णालयातून थेट विमानाने नाशिकला, छगन भुजबळ मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी आले; जाणून घ्या राज'कारण'
vishal Patil on Sanjay Patil : लोकसभा निकालाने वैफल्यग्रस्त झालेत, 60 कोटींचा मलिदा खायला संजयकाका कवठेमहांकाळला आलेत, विशाल  पाटलांचा कडाडून हल्लाबोल
लोकसभा निकालाने वैफल्यग्रस्त झालेत, 60 कोटींचा मलिदा खायला संजयकाका कवठेमहांकाळला आलेत, विशाल पाटलांचा कडाडून हल्लाबोल
Eknath Khadse on Girish Mahajan : पक्षप्रवेशाला नकार दर्शवलेल्या महाजनांवर खडसेंनी काढला जाळ; म्हणाले, 'गिरीश महाजनांचं कर्तृत्व शून्य, देवेंद्रजींच्या छत्रछायेखाली...'
पक्षप्रवेशाला नकार दर्शवलेल्या महाजनांवर खडसेंनी काढला जाळ; म्हणाले, 'गिरीश महाजनांचं कर्तृत्व शून्य, देवेंद्रजींच्या छत्रछायेखाली...'
Hassan Nasrallah : काही दिवसांपूर्वीच पहिल्यांदाच समोर येत म्हणाला, कदाचित मी जिवंत राहिलो तर! अन् आता हिजबुल्लाह प्रमुखचा खात्मा; इस्त्रायली आर्मीचा दावा
काही दिवसांपूर्वीच पहिल्यांदाच समोर येत म्हणाला, कदाचित मी जिवंत राहिलो तर! अन् आता हिजबुल्लाह प्रमुखचा खात्मा; इस्त्रायली आर्मीचा दावा
Photos: मातोश्रीवर जल्लोष... ठाकरे बंधुंचा गुलाल, आईला कडकडून मिठी; बापाच्या चेहऱ्यावरही हसू
मातोश्रीवर जल्लोष... ठाकरे बंधुंचा गुलाल, आईला कडकडून मिठी; बापाच्या चेहऱ्यावरही हसू
Rashmi Thackeray : विधानसभेच्या तोंडावर मातोश्रीच्या प्रांगणात सिनेट विजयाच्या गुलालाची उधळण; रश्मी ठाकरे जल्लोष पाहण्यासाठी थेट गॅलरीत
Video : विधानसभेच्या तोंडावर मातोश्रीच्या प्रांगणात सिनेट विजयाच्या गुलालाची उधळण; रश्मी ठाकरे जल्लोष पाहण्यासाठी थेट गॅलरीत
Samarjeetsinh Ghatge : थांबलो असतो, तर परिवर्तन शक्य नव्हतं, निष्ठा विरुद्ध निष्ठेचा सौदागर अशीच कागलची लढत; समरजित घाटगेंचा घणाघात
थांबलो असतो, तर परिवर्तन शक्य नव्हतं, निष्ठा विरुद्ध निष्ठेचा सौदागर अशीच कागलची लढत; समरजित घाटगेंचा घणाघात
Embed widget