एक्स्प्लोर

North Maharashtra MLA List : उत्तर महाराष्ट्रात कोणत्या पक्षाची किती ताकद? सर्व आमदारांची यादी वाचा एका क्लिकवर

North Maharashtra MLA List : उत्तर महाराष्ट्रात कोणत्या पक्षाची किती ताकद आहे? नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबारमधील यादी वाचा एका क्लिकवर.

North Maharashtra MLA List 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) चे बिगुल आज वाजणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत 288 आमदार (Maharashtra 288 MLA list) निवडले जातात. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप 105 जागांसह राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला होता. 2019 साली भाजप (BJP) आणि शिवसेना युती होती. त्यावेळी शिवसेना पक्ष 56 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर होती. भाजप-शिवसेना युतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी लढली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस 54 जागांसह तिसऱ्या, काँग्रेस 44 आमदारांसह चौथ्या स्थानावर होती.

आज निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यानंतर राज्यात आचारसंहिता लागणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. राज्यात भाजप-शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची सत्ता आहे. लोकसभा निवडणुकीत नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला आहे. उत्तर महाराष्ट्रातील 8 पैकी दोनच जागा महायुतीला जिंकता आल्या आहेत. आता आगामी विधानसभा निवडणुकीत कोणात्या पक्षाची सत्ता येणार? याचे चित्र पुढील काही दिवसात स्पष्ट होणार आहे. दरम्यान, उत्तर महाराष्ट्रात सध्या वर्चस्व कुणाचे आहे? कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...

नाशिक जिल्ह्यातील आमदार : 15  (Nashik MLA List)

1) नाशिक पूर्व विधानसभा -  राहुल ढिकले (भाजप) (Rahul Dhikle)

2) नाशिक मध्य विधानसभा -  देवयानी फरांदे (भाजप) (Devyani Pharande)

3) नाशिक पश्चिम विधानसभा -  सीमा हिरे (भाजप) (Sima Hire)

4) देवळाली विधानसभा -  सरोज अहिरे (राष्ट्रवादी अजित पवार गट) (Saroj Ahire)

5) नांदगाव विधानसभा -  सुहास कांदे (शिवसेना - शिंदे गट) (Suhas Kande)

6) मालेगाव मध्य विधानसभा - मोहम्मद इस्माईल (MIM) (Mohammad Ismail)

7) मालेगाव बाह्य विधानसभा - दादा भुसे (शिवसेना - शिंदे गट) (Dada Bhuse)

8) बागलाण विधानसभा - दिलीप बोरसे (भाजप) (Dilip Borse)

9) कळवण विधानसभा - नितीन पवार (राष्ट्रवादी - अजित पवार गट) (Nitin Pawar)

10) चांदवड विधानसभा - राहुल आहेर (भाजप) (Rahul Aher)

11) येवला विधानसभा - छगन भुजबळ (राष्ट्रवादी - अजित पवार गट) (Chhagan Bhujbal)

12) सिन्नर विधानसभा - माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी - अजित पवार गट) (Manikrao Kokate)

13) निफाड विधानसभा - दिलीप बनकर (राष्ट्रवादी - अजित पवार गट) (Dilip Bankar)

14) दिंडोरी विधानसभा - नरहरी झिरवळ (राष्ट्रवादी- अजित पवार गट) (Narhari Zirwal)

15) इगतपुरी विधानसभा - हिरामण खोसकर (काँग्रेस) (Hiraman Khoskar)

अहमदनगर जिल्ह्यातील आमदार: 12  (Ahmednagar MLA List)

1) अहमदनगर शहर विधानसभा -  संग्राम जगताप (राष्ट्रवादी - अजित पवार गट) (Sangram Jagtap)

2) श्रीगोंदा विधानसभा -  बबनराव पाचपुते (भाजप) (Babanrao Pachpute)

3) कर्जत जामखेड विधानसभा -  रोहित पवार (राष्ट्रवादी - शरद पवार गट) (Rohit Pawar)

4) कोपरगाव विधानसभा -  आशुतोष काळे (राष्ट्रवादी - अजित पवार गट) (Ashotosh Kale)

5) श्रीरामपूर विधानसभा -  लहू कानडे (काँग्रेस) (Lahu Kanade)

6) नेवासा विधानसभा -  शंकरराव गडाख (क्रांतिकारी पक्ष) (Shankarrao Gadakh)

7) शेवगाव पाथर्डी विधानसभा -  मोनिका राजळे (भाजप) (Monika Rajale)

8) अकोले विधानसभा -  किरण लहामटे (राष्ट्रवादी - शरद पवार गट) (Kiran Lahamate)

9) संगमनेर विधानसभा -  बाळासाहेब थोरात (काँग्रेस) (Balasaheb Thorat)

10) शिर्डी विधानसभा -  राधाकृष्ण विखे पाटील (भाजप) (Radhakrishna Vikhe Patil)

11) राहुरी विधानसभा -  प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी - शरद पवार गट) (Prajkt Tanpure)

12) पारनेर विधानसभा -  निलेश लंके (राष्ट्रवादी- शरद पवार गट) - सध्या लोकसभेवर निवड (Nilesh Lanke)

नंदुरबार जिल्ह्यातील आमदार : 04 (Nandurbar MLA List)

1) नंदुरबार विधानसभा - विजयकुमार गावित (भाजप) (Vijaykumar Gavit)

2) अक्कलकुवा विधानसभा - अॅड. के. सी पाडवी (काँग्रेस) (K. C. Padvi)

3) शहादा विधानसभा- राजेश पाडवी (भाजप) (Rajesh Padvi)

4) नवापूर विधानसभा - शिरीष नाईक (काँग्रेस) (Shirish Naik)

धुळे जिल्ह्यातील आमदार : 05  (Dhule MLA List)

1) धुळे शहर विधानसभा - फारुक शाह (MIM) (Faruk Shah)

2) धुळे ग्रामीण विधानसभा - कुणाल पाटील (काँग्रेस) (Kunal Patil)

3) साक्री विधानसभा- मंजुषा गावित (अपक्ष) (Manjusha Patil)

4) सिंदखेडा विधानसभा - जयकुमार रावल (भाजप) (Jaykumar Raval)

5) शिरपूर विधानसभा - काशिराम पावरा (भाजप) (Kashiram Pawara)

जळगाव जिल्ह्यातील आमदार : 11  (Jalgaon MLA List)

1) जळगाव शहर विधानसभा - सुरेश भोळे (भाजप) (Suresh Bhole)

2) जळगाव ग्रामीण विधानसभा- गुलाबराव पाटील (शिवसेना - शिंदे गट) (Gulabrao Patil)

3) जामनेर विधानसभा - गिरीश महाजन (भाजप) (Girish Mahajan)

4) मुक्ताईनगर विधानसभा - चंद्रकांत पाटील (अपक्ष - शिंदे गट पाठींबा) (Chandrakant Patil)

5) चोपडा विधानसभा- लता सोनवणे (शिवसेना - शिंदे गट) (Lata Sonawane)

6) रावेर विधानसभा - शिरीष चौधरी (काँग्रेस) (Shirish Chaudhary)

7) भुसावळ विधानसभा- संजय सावकारे (भाजप) (Sanjay Savkare)

8) अमळनेर विधानसभा - अनिल पाटील (राष्ट्रवादी - अजित पवार गट) (Anil Patil)

9) एरंडोल विधानसभा - चिमणराव पाटील (शिवसेना-  शिंदे गट) (Chimanrao Patil)

10) चाळीसगाव  विधानसभा - मंगेश चव्हाण (भाजप) (Mangesh Chavan)

11) पाचोरा विधानसभा - किशोर पाटील (शिवसेना - शिंदे गट) (Kishor Patil)

आणखी वाचा 

Maharashtra MLA List : महाराष्ट्रातील सर्व आमदारांची नावे, 288 विधानसभा, जिल्हानिहाय आमदारांची यादी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special ReportRajkiya Shole Sharad pawar vs Amit Shah|अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं तिखट उत्तर Special ReportRajkiya Shole on Walmik Karad | वाल्मीक कराडवर मकोका, आससापोटी गुन्हे वाढवत असल्याचा पत्नीचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Embed widget