एक्स्प्लोर

Maharashtra MLA List : महाराष्ट्रातील सर्व आमदारांची नावे, 288 विधानसभा, जिल्हानिहाय आमदारांची यादी

Maharashtra MLA List : महाराष्ट्रातील आमदारांची यादी, महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा, आमदारांची नावे, विधानसभा निवडणूक निकाल 2019 नुसार आमदारांची यादी एकाच ठिकाणी

Maharashtra MLA List June 2024 मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) तीन ते चार महिन्यावर येऊन ठेपली आहे. महाराष्ट्रातील मागील विधानसभा निवडणुका ऑक्टोबर 2019 मध्ये झाल्या होत्या. त्यामुळे नवी विधानसभा त्यापूर्वीच अस्तित्वात येणे अपेक्षित आहे. येत्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडणूक (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) होऊ शकतात. महाराष्ट्र विधानसभेत 288 आमदार (Maharashtra 288 MLA list) निवडले जातात. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यावेळी भाजप आणि शिवसेना युती म्हणून निवडणुकीला सामोरे गेले होते. त्यावेळी एकसंघ शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर होती.  भाजप-शिवसेना युतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी लढली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस 54 जागांसह तिसऱ्या, काँग्रेस 44 आमदारांसह चौथ्या स्थानावर होती. 

महाराष्ट्र विधानसभा निकाल 2019, पक्षीय बलाबल (Maharashtra Assembly Election result 2019 Party wise result)

  • भाजप – 105 
  • शिवसेना – 56 
  • राष्ट्रवादी – 54 
  • काँग्रेस – 44
  • बहुजन विकास आघाडी – 03
  • प्रहार जनशक्ती – 02
  • एमआयएम – 02
  • समाजवादी पक्ष – 02
  • मनसे – 01
  • माकप – 01
  • जनसुराज्य शक्ती – 01
  • क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01
  • शेकाप – 01
  • रासप – 01
  • स्वाभिमानी – 01
  • अपक्ष – 13
  • एकूण – 288 

(Maharashtra Vidhansabha MLA List 2019)

महायुती – 162 (भाजप (105), शिवसेना (56), रासप (01), रिपाइं, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम)

महाआघाडी – 105 (राष्ट्रवादी (54), काँग्रेस (44), बहुजन विकास आघाडी (03), शेकाप (01), स्वाभिमानी (01), समाजवादी पक्ष (02)

महायुती वि महाविकास आघाडी

दरम्यान, 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी वेगळी भूमिका घेत, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी स्थापन केली. त्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. मात्र अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे यांनी मविआतून बाहेर पडून, शिवसेनेच्या 40 आमदारांसह पुन्हा भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी महायुतीमध्ये त्यांना मुख्यमंत्रिपदी विराजमान करण्यात आलं. यानंतर 2023 मध्ये अजित पवारही महायुतीमध्ये सहभागी झाले. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी अशी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्यात लढत झाली. 

महाराष्ट्रातील आमदारांची यादी, सर्व 288 आमदार  (Maharashtra MLA List 2019)

 
नंदुरबार जिल्ह्यातील आमदार : 04   (Nandurbar MLA List)

1) अक्कलकुवा विधानसभा - अॅड. के. सी पाडवी (काँग्रेस)
2) शहादा विधानसभा- राजेश पाडवी (भाजप)
3) नंदुरबार विधानसभा - विजयकुमार गावित (भाजप)
4) नवापूर विधानसभा - शिरीष नाईक (काँग्रेस)
   
धुळे जिल्ह्यातील आमदार : 05  (Dhule MLA List)

5) साक्री विधानसभा- मंजुषा गावित (अपक्ष)
6) धुळे ग्रामीण विधानसभा - कुणाल पाटील (काँग्रेस)
7) धुळे शहर विधानसभा - फारुक शाह (MIM)
8) सिंदखेडा विधानसभा - जयकुमार रावल (भाजप)
9 ) शिरपूर विधानसभा - काशिराम पावरा (भाजप)
   
जळगाव जिल्ह्यातील आमदार : 11  (Jalgaon MLA List)

10) चोपडा विधानसभा- लता सोनवणे (शिवसेना - शिंदे गट)
11) रावेर विधानसभा - शिरीष चौधरी (काँग्रेस)
12) भुसावळ विधानसभा- संजय सावकारे (भाजप)
13) जळगाव शहर विधानसभा - सुरेश भोळे (भाजप)
14) जळगाव ग्रामीण विधानसभा- गुलाबराव पाटील (शिवसेना - शिंदे गट)
15) अमळनेर विधानसभा - अनिल पाटील (राष्ट्रवादी - अजित पवार)
16) एरंडोल विधानसभा - चिमणराव पाटील (शिवसेना-  शिंदे गट)
17) चाळीसगाव  विधानसभा - मंगेश चव्हाण (भाजप)
18) पाचोरा विधानसभा - किशोर पाटील (शिवसेना)
19) जामनेर विधानसभा - गिरीष महाजन (भाजप)
20) मुक्ताईनगर विधानसभा -  चंद्रकांत पाटील (अपक्ष)
   
बुलढाणा जिल्ह्यातील आमदार : 07  (Buldhana MLA List)

21) मलकापूर विधानसभा -  राजेश एकाडे (काँग्रेस)
22) बुलढाणा विधानसभा -  संजय गायकवाड (शिवसेना - शिंदे)
23) चिखली विधानसभा -  श्वेता महाले (भाजप)
24) सिंदखेड राजा विधानसभा -  राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी)
25) मेहकर विधानसभा - संजय रायमूलकर (शिवसेना शिंदे)
26) खामगाव विधानसभा - आकाश फुंडकर (भाजप)
27) जळगाव जामोद विधानसभा - संजय कुटे (भाजप)
   
अकोला जिल्ह्यातील आमदार : 05  (Akola MLA List)

28) अकोट विधानसभा - प्रकाश भारसाकळे (भाजप)
29) बाळापूर विधानसभा - नितीन देशमुख  (शिवसेना - उद्धव ठाकरे)
30) अकोला पश्चिम विधानसभा - गोवर्धन शर्मा (भाजप) (निधन)
31) अकोला पूर्व विधानसभा - रणधीर सावरकर (भाजप)
32) मूर्तिजापूर विधानसभा -  हरीश पिंपळे (भाजप)
   
वाशिम जिल्ह्यातील आमदार : 03  (Washim MLA List)

33) रिसोड विधानसभा -  अमित झनक (काँग्रेस)
34) वाशिम विधानसभा - लखन मलिक (भाजप)
35) कारंजा विधानसभा - राजेंद्र पाटनी (भाजप)
   
अमरावती जिल्ह्यातील आमदार : 08  (Amravati MLA List)

36) धामणगाव रेल्वे विधानसभा - प्रताप अरुण अडसड (भाजप)
37) बडनेरा विधानसभा - रवी राणा (अपक्ष)
38) अमरावती विधानसभा - सुलभा खोडके (काँग्रेस)
39) तिवसा विधानसभा - यशोमती ठाकूर (काँग्रेस)
40) दर्यापूर विधानसभा- बळवंत वानखेडे (काँग्रेस) (लोकसभेवर निवड)
41) मेळघाट विधानसभा - राजकुमार पटेल (प्रहार जनशक्ती)
42) अचलपूर विधानसभा - बच्चू कडू (प्रहार जनशक्ती)
43) मोर्शी विधानसभा - देवेंद्र भुयार (स्वाभिमानी) - सध्या अजित पवारांसोबत
   
वर्धा जिल्ह्यातील आमदार : 04 (Wardha MLA List)  

44) आर्वी विधानसभा - दादाराव केचे (भाजप)

45) देवळी विधानसभा - रणजित कांबळे (काँग्रेस)
46) हिंगणघाट विधानसभा - समीर कुणावार (भाजप)
47) वर्धा विधानसभा - पंकज भोयर (भाजप)
   
नागपूर जिल्ह्यातील आमदार : 12  (Nagpur MLA List)

48) काटोल विधानसभा - अनिल देशमुख (राष्ट्रवादी- शरद पवार)
49) सावनेर विधानसभा -  सुनील केदार (काँग्रेस)
50) हिंगणा विधानसभा - समीर मेघे (भाजप)
51) उमरेड विधानसभा - राजू पारवे (काँग्रेस) - सध्या शिवसेना एकनाथ शिंदे
52) नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा-  देवेंद्र फडणवीस (भाजप)
53) नागपूर दक्षिण विधानसभा - मोहन माटे (भाजप)
54) नागपूर पूर्व विधानसभा - कृष्णा खोपडे (भाजप)
55) नागपूर मध्य विधानसभा - विकास कुंभारे (भाजप)
56) नागपूर पश्चिम विधानसभा - विकास ठाकरे (काँग्रेस)
57) नागपूर उत्तर विधानसभा - नितीन राऊत (काँग्रेस)
58) कामठी विधानसभा - टेकचंद सावरकर (भाजप)
59) रामटेक विधानसभा - आशिष जयस्वाल (अपक्ष)
   
भंडारा जिल्ह्यातील आमदार : 03 (Bhandara MLA List)  

60) तुमसर विधानसभा - राजेंद्र कारेमोरे (राष्ट्रवादी - अजित पवार )
61) भंडारा विधानसभा - नरेंद्र भोंडेकर (अपक्ष) सध्या एकनाथ शिंदे यांना पाठिंबा
62) साकोली विधानसभा - नाना पटोले (काँग्रेस)
   
गोंदिया जिल्ह्यातील आमदार : 04 (Gondia MLA List)  

63) अर्जुनी मोरगाव विधानसभा - मनोहर चंद्रिकापुरे (राष्ट्रवादी - अजित पवार)
64) तिरोरा विधानसभा - विजय रहांगदळे (भाजप)
65) गोंदिया विधानसभा - विनोद अग्रवाल (अपक्ष)
66) आमगाव विधानसभा - मारुती कारोटे (काँग्रेस)
   
गडचिरोली जिल्ह्यातील आमदार : 03  (Gadchiroli MLA List)

67) आरमोरी विधानसभा - कृष्णा गजबे (भाजप)
68) गडचिरोली विधानसभा - डॉ. देवराव होळी (भाजप)
69) अहेरी विधानसभा - धर्मरावबाबा आत्राम (राष्ट्रवादी- अजित पवार)
   
चंद्रपूर जिल्ह्यातील आमदार : 06 (Chandrapur MLA List)

70) राजुरा विधानसभा - सुभाष धोटे (काँग्रेस)
71) चंद्रपूर विधानसभा - किशोर जोर्गेवार (अपक्ष)
72) बल्लारपूर विधानसभा - सुधीर मुनगंटीवार (भाजप)
73) ब्रह्मपुरी विधानसभा - विजय वडेट्टीवार (काँग्रेस)
74) चिमुर विधानसभा - कीर्तीकुमार भांगडिया (भाजप)
75) वरोरा विधानसभा - प्रतिभा धानोरकर (काँग्रेस) (सध्या लोकसभेवर)
   
यवतमाळ जिल्ह्यातील आमदार  : 07  (Yavatmal MLA List)

76) वणी विधानसभा - संजीव रेड्डी बोदकुलवार (भाजप)
77) राळेगांव विधानसभा - अशोक उईके (भाजप)
78) यवतमाळ विधानसभा - मदन येरावार (भाजप)
79) दिग्रस विधानसभा - संजय राठोड (शिवसेना- एकनाथ शिंदे)
80) आर्णी विधानसभा - संदीप धुर्वे (भाजप)
81) पुसद विधानसभा - इंद्रनिल मनोहर नाईक (राष्ट्रवादी - अजित पवार)
82) उमरखेड विधानसभा - नामदेव ससाणे (भाजप)
   
नांदेड जिल्ह्यातील आमदार: 09  (Nanded MLA List)

83) किनवट विधानसभा - भीमराव केराम (भाजप)
84) हदगाव विधानसभा - माधवराव पाटील जवळगावकर (काँग्रेस)
85) भोकर विधानसभा - अशोक चव्हाण (भाजप) - सध्या राज्यसभा खासदार 
86) नांदेड विधानसभा - उत्तर बालाजी कल्याणकर (शिवसेना - एकनाथ शिंदे)
87) नांदेड विधानसभा - दक्षिण मोहन हंबर्डे (काँग्रेस)
88) लोहा विधानसभा - श्यामसुंदर शिंदे (अपक्ष)
89) नायगाव विधानसभा - राजेश पवार (भाजप)
90) देगलूर विधानसभा -  जितेश अंतापूरकर (काँग्रेस)
91) मुखेड विधानसभा - तुषार राठोड (भाजप)
   
हिंगोली जिल्ह्यातील आमदार : 03 (Hingoli MLA List)
92) वसमत विधानसभा - चंद्रकांत नवघरे (राष्ट्रवादी - अजित पवार)
93) कळमनुरी विधानसभा - संतोष बांगर (शिवसेना - एकनाथ शिंदे)
94) हिंगोली विधानसभा - तानाजी मुटकुळे (भाजप)
   
परभणी जिल्ह्यातील आमदार : 04  (Parbhani MLA List)

95) जिंतूर विधानसभा - मेघना बोर्डीकर (भाजप)
96) परभणी विधानसभा - राहुल पाटील (शिवसेना - उद्धव ठाकरे)
97) गंगाखेड विधानसभा - रत्नाकर गुट्टे (रासप)
98) पाथरी विधानसभा -  सुरेश वरपूडकर (काँग्रेस)
   
जालना जिल्ह्यातील आमदार  : 05  (Jalna MLA List)

99) परतूर विधानसभा -  बबन लोणीकर (भाजप)
100) घनसावंगी विधानसभा -  राजेश टोपे (राष्ट्रवादी - शरद पवार)
101) जालना विधानसभा -  कैलास गोरंटियाल (काँग्रेस)
102) बदनापूर विधानसभा -  नारायण कुचे (भाजप)
103) भोकरदन विधानसभा -  संतोष दानवे (भाजप)
   
औरंगाबाद/ छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील आमदार : 09  (Chhatrapati Sambhaji Nagar MLA List)

104) सिल्लोड विधानसभा -  अब्दुल सत्तार (शिवसेना - एकनाथ शिंदे)
105) कन्नड विधानसभा -  उदयसिंग राजपूत (शिवसेना- उद्धव ठाकरे)
106) फुलंब्री विधानसभा -  हरिभाऊ बागडे (भाजप)
107) औरंगाबाद मध्य विधानसभा -  प्रदीप जयस्वाल (शिवसेना - एकनाथ शिंदे)
108) औरंगाबाद पश्चिम विधानसभा -  संजय शिरसाट (शिवसेना - एकनाथ शिंदे)
109) औरंगाबाद पूर्व विधानसभा -  अतुल सावे (भाजप)
110) पैठण विधानसभा -  संदीपान भुमरे (शिवसेना - एकनाथ शिंदे) - सध्या खासदार
111) गंगापूर विधानसभा -  प्रशांत बंब (भाजप)
112) वैजापूर विधानसभा -  रमेश बोरनारे (शिवसेना - एकनाथ शिंदे)
   
नाशिक जिल्ह्यातील आमदार : 15  (Nashik MLA List)

113) नांदगाव विधानसभा -  सुहास कांदे (शिवसेना - एकनाथ शिंदे)
114) मालेगाव मध्य विधानसभा -  मोहम्मद इस्माईल (MIM)
115) मालेगाव बाह्य विधानसभा -  दादा भुसे (शिवसेना - एकनाथ शिंदे)
116) बागलान विधानसभा -  दिलीप बोरसे (भाजप)
117) कळवण विधानसभा -  नितीन पवार (राष्ट्रवादी - अजित पवार)
118) चांदवड विधानसभा -  राहुल आहेर (भाजप)
119) येवला विधानसभा -  छगन भुजबळ (राष्ट्रवादी - अजित पवार)
120) सिन्नर विधानसभा -  माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी - अजित पवार)
121) निफाड विधानसभा -  दिलीप बनकर (राष्ट्रवादी - अजित पवार)
122) दिंडोरी विधानसभा -  नरहरी झिरवळ (राष्ट्रवादी- अजित पवार)
123) नाशिक पूर्व विधानसभा -  राहुल ढिकळे (भाजप)
124) नाशिक मध्य विधानसभा -  देवयानी फरांदे (भाजप)
125) नाशिक पश्चिम विधानसभा -  सीमा हिरे (भाजप)
126) देवळाली विधानसभा -  सरोज अहिरे (राष्ट्रवादी)
127) इगतपुरी विधानसभा -  हिरामण खोसकर (काँग्रेस)
   
पालघर जिल्ह्यातील आमदार: 06 (Palghar MLA List)  

128) डहाणू विधानसभा -  विनोद निकोले (माकप)
129) विक्रमगड विधानसभा -  सुनिल भुसारा (राष्ट्रवादी - शरद पवार)
130) पालघर विधानसभा -  श्रीनिवास वनगा (शिवसेना)
131) बोईसर विधानसभा -  राजेश पाटील (बविआ)
132) नालासोपारा विधानसभा -  क्षितिज ठाकूर (बविआ)
133) वसई विधानसभा -  हितेंद्र ठाकूर (बविआ)
   
ठाणे जिल्ह्यातील आमदार : 18 (Thane MLA List)  

134) भिवंडी ग्रामीण विधानसभा -  शांताराम मोरे (शिवसेना - एकनाथ शिंदे)
135) शहापूर विधानसभा -  दौलत दरोडा (राष्ट्रवादी - अजित पवार)
136) भिवंडी पश्चिम विधानसभा -  महेश प्रभाकर चौगुले (भाजप)
137) भिवंडी पूर्व विधानसभा -  रईस शेख (समाजवादी पक्ष)
138) कल्याण पश्चिम विधानसभा -   विश्वनाथ भोईर (शिवसेना - एकनाथ शिंदे)
139) मुरबाड विधानसभा -  किसन कथोरे (भाजप)
140) अंबरनाथ विधानसभा -  बालाजी किणीकर (शिवसेना- एकनाथ शिंदे)
141) उल्हासनगर विधानसभा -  कुमार आयलानी (भाजप)
142) कल्याण पूर्व विधानसभा -  गणपत गायकवाड (भाजप)
143) डोंबिवली विधानसभा -  रवींद्र चव्हाण (भाजप)
144) कल्याण ग्रामीण विधानसभा -  प्रमोद पाटील (मनसे)
145) मीरा-भाईंदर विधानसभा -  गीता जैन (अपक्ष)
146) ओवळा-माजीवडाविधानसभा -  प्रताप सरनाईक (शिवसेना - एकनाथ शिंदे)
147) कोपरी-पाचपाखाडी विधानसभा -  एकनाथ शिंदे (शिवसेना)
148) ठाणे विधानसभा -  संजय केळकर (भाजप)
149) मुंब्रा-कळवा विधानसभा -  जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी- शरद पवार)
150) ऐरोली विधानसभा -  गणेश नाईक (भाजप)
151) बेलापूर विधानसभा -  मंदा म्हात्रे (भाजप)
   
मुंबईतील आमदारांची संख्या : 36  (Mumbai MLA List)

152) बोरीवली विधानसभा -   सुनिल राणे (भाजप)
153) दहिसर विधानसभा -  मनिषा चौधरी (भाजप)
154) मागाठणे विधानसभा -  प्रकाश सुर्वे (शिवसेना - एकनाथ शिंदे)
155) मुलुंड विधानसभा -  मिहीर कोटेचा (भाजप)
156) विक्रोळी विधानसभा -  सुनील राऊत (शिवसेना - उद्धव ठाकरे)
157) भांडुप पश्चिम विधानसभा -  सुरेश कोपरकर (काँग्रेस)
158) जोगेश्वरी पूर्व विधानसभा -  रविंद्र वायकर (शिवसेना - एकनाथ शिंदे)
159) दिंडोशी विधानसभा -  सुनील प्रभू (शिवसेना - उद्धव ठाकरे)
160) कांदिवली पूर्व विधानसभा -  अतुल भातखळकर (भाजप)
161) चारकोप विधानसभा -  योगेश सागर (भाजप)
162) मालाड पश्चिम विधानसभा -  अस्लम शेख (काँग्रेस)
163) गोरेगाव विधानसभा -  विद्या ठाकूर (भाजप)
164) वर्सोवा विधानसभा -  भारती लवेकर (भाजप)
165) अंधेरी पश्चिम विधानसभा -  अमित साटम (भाजप)
166) अंधेरी पूर्व विधानसभा -  ऋतुजा लटके (शिवसेना - उद्धव ठाकरे)
167) विलेपार्ले विधानसभा -  पराग अळवणी (भाजप)
168) चांदिवली विधानसभा -  दिलीप लांडे (शिवसेना - एकनाथ शिंदे)
169) घाटकोपर पश्चिम विधानसभा -  राम कदम (भाजप)
170) घाटकोपर पूर्व विधानसभा -  पराग शाह (भाजप)
171) मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा -  अबू आझमी (समाजवादी पक्ष)
172) अणूशक्तिनगर विधानसभा -  नवाब मलिक (राष्ट्रवादी)
173) चेंबुर विधानसभा -  प्रकाश फातर्पेकर (शिवसेना - उद्धव ठाकरे)
174) कुर्ला विधानसभा -  मंगेश कुडाळकर (शिवसेना- एकनाथ शिंदे)
175) कलिना विधानसभा -  संजय पोतनीस (शिवसेना - उद्धव ठाकरे)
176) वांद्रे पूर्व विधानसभा -  झिशान सिद्दीकी (काँग्रेस)
177) वांद्रे पश्चिम विधानसभा -  आशिष शेलार (भाजप)
178) धारावी विधानसभा -  वर्षा गायकवाड (काँग्रेस) - सध्या लोकसभेवर निवड
179) सायन कोळीवाडा विधानसभा -  कॅप्टन तमिळ सेलवन (भाजप)
180) वडाळा विधानसभा -  कालिदास कोळंबकर (भाजप)
181) माहिम विधानसभा -  सदा सरवणकर (शिवसेना - एकनाथ शिंदे)
182) वरळी विधानसभा -  आदित्य ठाकरे (शिवसेना - उद्धव ठाकरे)
183) शिवडी विधानसभा -  अजय चौधरी (शिवसेना - उद्धव ठाकरे)
184) भायखळा विधानसभा -  यामिनी जाधव (शिवसेना - एकनाथ शिंदे)
185) मलबार हिल विधानसभा -  मंगल प्रभात लोढा (भाजप)
186) मुंबादेवी विधानसभा -  अमीन पटेल (काँग्रेस)
187) कुलाबा विधानसभा -  राहुल नार्वेकर (भाजप)
   
रायगड जिल्ह्यातील आमदार : 07 (Raigad MLA List)  

188) पनवेल विधानसभा -  प्रशांत ठाकूर (भाजप)
189) कर्जत विधानसभा -   महेंद्र थोरवे (शिवसेना - एकनाथ शिंदे)
190) उरण विधानसभा -  महेश बालदी (अपक्ष)
191) पेण विधानसभा -   रवीशेठ पाटील (भाजप)
192) अलिबाग विधानसभा -  महेंद्र दळवी (शिवसेना - एकनाथ शिंदे)
193) श्रीवर्धन विधानसभा -  अदिती तटकरे (राष्ट्रवादी - अजित पवार)
194) महाड विधानसभा -  भरत गोगावले (शिवसेना - एकनाथ शिंदे)
   
पुणे जिल्ह्यातील आमदार : 21  (Pune MLA list)

195) जुन्नर विधानसभा -  अतुल बेणके (राष्ट्रवादी - अजित पवार)
196) आंबेगाव विधानसभा -  दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी - अजित पवार)
197) खेड आळंदी विधानसभा -  दिलीप मोहिते (राष्ट्रवादी - अजित पवार)
198) शिरुर विधानसभा -  अशोक पवार (राष्ट्रवादी - अजित पवार)
199) दौंड विधानसभा -  राहुल कुल (भाजप)
200) इंदापूर विधानसभा -  दत्ता भरणे (राष्ट्रवादी - अजित पवार)
201) बारामती विधानसभा -  अजित पवार (राष्ट्रवादी)
202) पुरंदर विधानसभा -  संजय जगताप (काँग्रेस)
203) भोर विधानसभा -  संग्राम थोपटे (काँग्रेस)
204) मावळ विधानसभा -  सचिन शेळके (राष्ट्रवादी - अजित पवार)
205) चिंचवड विधानसभा -  अश्विनी जगताप (भाजप)
206) पिंपरी विधानसभा -  अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी - अजित पवार)
207) भोसरी विधानसभा -  महेश लांडगे (भाजप)
208) वडगावशेरी विधानसभा -  सुनिल टिंगरे (राष्ट्रवादी - अजित पवार)
209) शिवाजीनगर विधानसभा -  सिद्धार्थ शिरोळे (भाजप)
210) कोथरुड विधानसभा -  चंद्रकांत पाटील (भाजप)
211) खडकवासला विधानसभा -  भीमराव तपकीर (भाजप)
212) पर्वती विधानसभा -  माधुरी मिसाळ (भाजप)
213) हडपसर विधानसभा -  चेतन तुपे (राष्ट्रवादी - अजित पवार)
214) पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा -  सुनिल कांबळे (भाजप)
215) कसबा पेठ विधानसभा -  रवींद्र धंगेकर (काँग्रेस)
   
अहमदनगर जिल्ह्यातील आमदार: 12  (Ahmednagar MLA List)

216) अकोले विधानसभा -  किरण लहामटे (राष्ट्रवादी - शरद पवार)
217) संगमनेर विधानसभा -  बाळासाहेब थोरात (काँग्रेस)
218) शिर्डी विधानसभा -  राधाकृष्ण विखे पाटील (भाजप)
219) कोपरगाव विधानसभा -  आशुतोष काळे (राष्ट्रवादी - अजित पवार)
220) श्रीरामपूर विधानसभा -  लहू कानडे (काँग्रेस)
221) नेवासा विधानसभा -  शंकरराव गडाख (क्रांतिकारी पक्ष)
222) शेवगाव पाथर्डी विधानसभा -  मोनिका राजळे (भाजप)
223) राहुरी विधानसभा -  प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी - शरद पवार)
224) पारनेर विधानसभा -  निलेश लंके (राष्ट्रवादी) - सध्या लोकसभेवर निवड
225) अहमदनगर शहर विधानसभा -  संग्राम जगताप (राष्ट्रवादी - अजित पवार)
226) श्रीगोंदा विधानसभा -  बबनराव पाचपुते (भाजप)
227) कर्जत जामखेड विधानसभा -  रोहित पवार (राष्ट्रवादी - शरद पवार)

बीड जिल्ह्यातील आमदार : 06  (Beed MLA List) 

228) गेवराई विधानसभा -  लक्ष्मण पवार (भाजप)
229) माजलगाव विधानसभा -  प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी - अजित पवार)
230) बीड विधानसभा -  संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी - शरद पवार)
231) आष्टी विधानसभा -  बाळासाहेब आजबे (राष्ट्रवादी - अजित पवार)
232) केज विधानसभा -  नमिता मुंदडा (भाजप)
233) परळी विधानसभा -  धनंजय मुंडे (राष्ट्रवादी - अजित पवार)
   
लातूर जिल्ह्यातील आमदार  : 06 (Latur MLA List) 

234) लातूर ग्रामीण विधानसभा -  धीरज देशमुख (काँग्रेस)
235) लातूर शहर विधानसभा -  अमित देशमुख (काँग्रेस)
236) अहमदपूर विधानसभा -  बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी - अजित पवार)
237) उदगीर विधानसभा -  संजय बनसोडे (राष्ट्रवादी - अजित पवार)
238) निलंगा विधानसभा -  संभाजी पाटील निलंगेकर (भाजप)
239) औसा विधानसभा -  अभिमन्यू पवार (भाजप)
   
उस्मानाबाद / धाराशिव जिल्ह्यातील आमदार : 04  (Dharashiv MLA List)

240) उमरगा विधानसभा -  ज्ञानराज चौगुले (शिवसेना - एकनाथ शिंदे)
241) तुळजापूर विधानसभा -  राणा जगजितसिंह पाटील (भाजप)
242) उस्मानाबाद विधानसभा -  कैलास पाटील (शिवसेना- उद्धव ठाकरे)
243) परांडा विधानसभा -  तानाजी सावंत (शिवसेना - एकनाथ शिंदे)
   
सोलापूर जिल्ह्यातील आमदार : 11  (Solapur MLA List)

244) करमाळा विधानसभा -  संजय शिंदे (अपक्ष) - अजित पवारांना पाठिंबा
245) माढा विधानसभा -  बबन शिंदे (राष्ट्रवादी - अजित पवार)
246) बार्शी विधानसभा -  राजेंद्र राऊत (अपक्ष) - भाजपला पाठिंबा
247) मोहोळ विधानसभा -  यशवंत माने (राष्ट्रवादी - अजित पवार)
248) सोलापूर शहर उत्तर विधानसभा -  विजयकुमार देशमुख (भाजप)
249) सोलापूर शहर मध्य विधानसभा -  प्रणिती शिंदे (काँग्रेस) - सध्या लोकसभेवर खासदार
250) अक्कलकोट विधानसभा -  सचिन शेट्टी (भाजप)
251) सोलापूर दक्षिण विधानसभा -  सुभाष देशमुख (भाजप)
252) पंढरपूर विधानसभा -  समाधान अवताडे (भाजप)
253) सांगोला विधानसभा -  शहाजी बापू पाटील (शिवसेना - एकनाथ शिंदे)
254) माळशिरस विधानसभा -  राम सातपुते (भाजप)
   
सातारा जिल्ह्यातील आमदार : 08 (Satara MLA List)  

255) फलटण विधानसभा -  दीपक चव्हाण (राष्ट्रवादी - अजित पवार)
256) वाई विधानसभा -  मकरंद पाटील (राष्ट्रवादी - अजित पवार)
257) कोरेगाव विधानसभा -  महेश शिंदे (शिवसेना- एकनाथ शिंदे)
258) माण विधानसभा -  जयकुमार गोरे (भाजप)
259) कराड उत्तर विधानसभा -  बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी - शरद पवार)
260) कराड दक्षिण विधानसभा -  पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)
261) पाटण विधानसभा -  शंभूराज देसाई (शिवसेना - एकनाथ शिंदे)
262) सातारा विधानसभा -  शिवेंद्रराजे भोसले (भाजप)
   
रत्नागिरी जिल्ह्यातील आमदार : 05 (Ratnagiri MLA List)  

263) दापोली विधानसभा -  योगेश कदम (शिवसेना - एकनाथ शिंदे)
264) गुहागर विधानसभा -  भास्कर जाधव (शिवसेना- उद्धव ठाकरे)
265) चिपळूण विधानसभा -  शेखर निकम (राष्ट्रवादी - अजित पवार)
266) रत्नागिरी विधानसभा -  उदय सामंत (शिवसेना - एकनाथ शिंदे)
267) राजापूर विधानसभा -  राजन साळवी (शिवसेना - उद्धव ठाकरे)
   
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमदार : 03  (Sindhudurg MLA List)

268) कणकवली विधानसभा -  नितेश राणे (भाजप)
269) कुडाळ विधानसभा -  वैभव नाईक (शिवसेना - उद्धव ठाकरे)
270) सावंतवाडी विधानसभा -  दीपक केसरकर (शिवसेना - एकनाथ शिंदे)
   
कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार : 10 (Kolhapur MLA List)

271) चंदगड विधानसभा -  राजेश नरसिंग पाटील (राष्ट्रवादी - अजित पवार)
272) राधानगरी विधानसभा -  प्रकाश आबिटकर (शिवसेना - एकनाथ शिंदे)
273) कागल विधानसभा -  हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी - अजित पवार)
274) कोल्हापूर दक्षिण विधानसभा -  ऋतुराज पाटील (काँग्रेस)
275) करवीर विधानसभा -  पी एन पाटील सडोलीकर(काँग्रेस) - निधन
276) कोल्हापूर उत्तर विधानसभा -  जयश्री जाधव (काँग्रेस)
277) शाहूवाडी विधानसभा -  विनय कोरे (जनसुराज्य)
278) हातकणंगले विधानसभा -  राजू आवळे (काँग्रेस)
279) इचलकरंजी विधानसभा -  प्रकाश आवाडे (अपक्ष)
280) शिरोळ विधानसभा -  उल्हास पाटील (शिवसेना - उद्धव ठाकरे)
   
सांगली जिल्ह्यातील आमदार : 08 - (Sangli MLA List)

281) मिरज विधानसभा -  सुरेश खाडे (भाजप)
282) सांगली विधानसभा -  सुधीर गाडगीळ (भाजप)
283) इस्लामपूर विधानसभा -  जयंत पाटील (राष्ट्रवादी - शरद पवार)
284) शिराळा विधानसभा -  मानसिंग नाईक (राष्ट्रवादी - शरद पवार)
285) पलूस कडेगाव विधानसभा -  डॉ. विश्वजीत कदम (काँग्रेस)
286) खानापूर विधानसभा -  अनिल बाबर (शिवसेना) - निधन
287) तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा -  सुमनताई पाटील (राष्ट्रवादी - शरद पवार)
288) जत विधानसभा -  विक्रम सावंत (काँग्रेस)  

संबंधित बातम्या  

Lok Sabha Election Results 2024 : महाराष्ट्रातील नवे 48 खासदार, सर्व विजयी उमेदवारांची यादी, पाहा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Maharashtra Mantri Bag Cheking : दादांच्या बॅगेत फराळ, इतरांच्या बॅगेत काय?Special Report Baramati PawarVs Pawar:पोरग सोडलं आणि नातू पुढे केला, दादांचे युगेंद्र पवारांना चिमटेZero Hour Innova Accident : रेस जीवावर बेतली, सहा तरुणांनी जीव गमावलाZero Hour Mansukh Hiren Murder : हिरेन मर्डर स्टोरी, 25 फेब्रुवारी 2021 रोजी नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
Nana Patole on Devendra Fadnavis : आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
Embed widget