एक्स्प्लोर

गावची ग्रामपंचायत राखता आली नाही, एकनाथ खडसे म्हणजे विझलेला दिवा, गिरीश महाजनांचा हल्लाबोल

Girish Mahajan on Eknath Khadse, Hingoli :  गावातली सात लोकांची ग्रामपंचायत सुद्धा  त्यांच्याकडे नाहीये.  त्यांच्या पत्नी सुद्धा जळगाव जिल्ह्यामध्ये पडल्या.

Girish Mahajan on Eknath Khadse, Hingoli :  "गावातली सात लोकांची ग्रामपंचायत सुद्धा  त्यांच्याकडे नाहीये.  त्यांच्या पत्नी सुद्धा जळगाव जिल्ह्यामध्ये पडल्या. आमदारकीमध्ये सुद्धा त्यांची मुलगी पडली. बँक होती ती सुद्धा गेली त्यांच्याकडे काय राहिले आहे?  जो दिवा भिजलेला आहे त्यांच्याबद्दल तुम्ही एवढं का ?" असा सवाल करत भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक असलेल्या एकनाथ खडसेंवर हल्लाबोल केलाय. हिंगोली लोकसभेत झालेली बंडखोरी रोखण्यासाठी आज (दि.7) गिरीश महाजन हिंगोली जिल्हा दौऱ्यावर होते. दौऱ्या दरम्यान त्यांनी माध्यमाची संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse) या दोघांवर कडाडून टीका केली.

हिंगोलीत बंडखोरी थांबवण्यासाठी गिरीश महाजन धावले

गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले, भाजपचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी किंवा नेत्यांनी फॉर्म भरुन ठेवले होते. त्या विषयावर चर्चा करण्यासाठी आलो होतो. पुढे रामदासजी त्यांच्याकडे पण आम्ही चाललो. योगी श्याम भारती महाराज यांची आणि आमची बराच वेळ चर्चा झाली. मागील  अनेक दिवसांपासून ते काम करतायेत. त्यांचा परिवार खूप मोठा आहे,त्यांचे फॉलोवर्स मोठ्या संख्येमध्ये आहेत. उमेदवारी मिळावी, अशी त्यांची मागणी होती. 

हिंगोलीची जागा शिवसेनेची 

 परंतु, ही जागा शिवसेनेची आहे. यात कुठलाही बदल झाला नाही फक्त उमेदवार बदललाय. शिवसेनेची जागा असल्यामुळे आम्ही त्यांना उमेदवारी देऊ शकत नाहीत. ही जागा भाजपकडे असली तर आम्ही निश्चित त्यांचा विचार केला असता. कुठल्याही परिस्थितीमध्ये मताचा विभाजन होऊ नये. एक एक जागा आपल्याला महत्त्वाचे आहे. मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचे म्हणून आम्ही त्यांना विनंती केली आहे. आमच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली, असंही गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी सांगितले. 

भाजपच्या तीन नेत्यांचे अर्ज आहेत 

रामदास पाटील यांच्याशी फोनवर बोलणं झालं आहे. ते घरी थांबलेले आहेत. त्यांच्या घरी चाललोय शेवटी युती आहे. ते आमचे जर पदाधिकारी आहेत. त्यांना उमेदवारी मागे घ्यावी लागेल. अशा पद्धतीने उमेदवारी दाखल करून कोणी उमेदवारी मागे घेणार नसेल तर असं चालणार नाही. आमचं लक्ष आता मोदीजी आहेत,त्यांना पंतप्रधान करायचे आहे. अपेक्षित नसेल एवढ्या मोठ्या संख्येमध्ये खासदार आम्हाला निवडून आणायचे आहेत. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षातील उमेदवारांनी अपक्ष फॉर्म भरले त्यांचे सर्वांचे घेण्यासाठी विनंती केली जाणार आहे, असे गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी स्पष्ट केले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Baramati : शिंदे-अजितदादा नव्हे तर देवेंद्र फडणवीसच खरे 'बॉस', बारामतीत दादांना जे जमलं नाही ते फडणवीसांनी जुळवून आणलं

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hingoli Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गाला हिंगोलीच्या शेतकऱ्यांचा विरोध, 24 जानेवारीला आंदोलनTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7AM : 18 Jan 2025 :  ABP MajhaAaditya Thackeray : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? ABP MAJHAABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 18 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
Embed widget