एक्स्प्लोर

Aaditya Thackeray on Amit Thackeray: अमित ठाकरेंवर पहिली केस, भावाच्या समर्थनार्थ आदित्य ठाकरे मैदानात; म्हणाले, मोडून काढू ही दादागिरी!

Aaditya Thackeray on Amit Thackeray: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केल्या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी अमित ठाकरे यांच्यासह 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल केला आहे.

Aaditya Thackeray on Amit Thackeray: नवी मुंबईतील नेरुळ येथे चार महिन्यांपासून झाकून ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे चिरंजीव अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी रविवारी कोणतीही परवानगी न घेता केले. यानंतर नवी मुंबई पोलिसांनी अमित ठाकरे आणि त्यांच्यासोबतच्या 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या विरोधात दाखल झालेली ही पहिलीच केस आहे. आता या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आपल्या भावासाठी मैदानात उतरले आहेत. 

Aaditya Thackeray on Amit Thackeray: अमित ठाकरेंच्या समर्थनार्थ भाऊ आदित्य ठाकरेंची पोस्ट 

आदित्य ठाकरे यांनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटले आहे की, आमच्याच राज्यात, आमच्याच दैवताचा सन्मान नाही करायचा तर कोणाचा करायचा? ही दडपशाही महाराष्ट्र जुमानणार नाही! चार महिने महाराजांचा पुतळा घाणेरड्या कापडाने झाकून ठेवलात आणि काल अमितने हा महाराजांचा अपमान सहन न झाल्याने त्या पुतळ्यावरचं कापड काढून अनावरण केलं. महाराजांचा सन्मान राखला तर तुम्ही निर्लज्जपणे त्यावर केस करता? मोडून काढू ही दादागिरी, निवडणूक आयोग सरकारची, असे म्हणत त्यांनी सरकारवर जोरदार प्रहार केलाय.

Amit Thackeray: नेमकं प्रकरण काय?  

नेरूळ येथील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळचा शिवाजी महाराजांचा पुतळा चार महिन्यांपासून तयार असूनही अनावरण न करता कापडाने झाकून ठेवला होता. कौपरखैरणे येथे मनसे शाखेच्या उद्घाटनासाठी आलेल्या अमित ठाकरे यांना ही बाब कळताच, त्यांनी मनसैनिकांसह तात्काळ पुतळ्याचे अनावरण केले. या वेळी मनसैनिक आणि पोलिसांत किरकोळ झटापटही झाली होती. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी अमित ठाकरे आणि त्यांच्यासोबतच्या 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अमित ठाकरे म्हणाले की, मी शाखा उद्घटनाच्या कार्यक्रमासाठी या भागात आलो होतो.मला असं कळलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा गेल्या चार महिन्यांपासून तयार आहे. त्यावर आता धूळ साचत आहे. हा पुतळा लोकांच्या मागणीवरून, लोकांसाठी झाला आहे. मात्र सरकारमधल्या कुठल्याही नेत्याला अथवा मंत्र्याला महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करायला वेळ मिळत नसल्याचे दिसतंय. त्यामुळे गेल्या चार महिन्यापासून हे स्मारक धूळ खात पडलं आहे. त्यावर धूळ जमतेय, मला ते बघवलं नाही. म्हणून मी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केलं. या कृत्यासाठी माझ्यावर कारवाई होत असेल तर ही माझ्या आयुष्यातील पहिली केस असेल. मात्र वेळ आली तर महाराजांसाठी अशा अनेक केसेस अंगावर घेवू, असे त्यांनी म्हटले होते.   

आणखी वाचा 

Raj Thackeray On Balasaheb Thackeray: राज ठाकरेंची बाळासाहेबांसाठी भावनिक पोस्ट; भाजप अन् शिवसेना शिंदे गटाला कानपिचक्या, नेमकं काय म्हणाले?

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Dahi Handi 2026: मनसेच्या दहीहंडीतून पेपरफुटीवर प्रहार, सेलिब्रिटींसह गोविंदांचा उत्साह; पोलिसांनी परवानगी नाकारल्याचा आरोप
Dahi Handi 2026: मनसेच्या दहीहंडीतून पेपरफुटीवर प्रहार, सेलिब्रिटींसह गोविंदांचा उत्साह; पोलिसांनी परवानगी नाकारल्याचा आरोप
MPSC Paper Leak Case: एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात नाव आलं, आता नरहरी झिरवाळांच्या OSD ची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'माझी बदनामी...'
एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात नाव आलं, आता नरहरी झिरवाळांच्या OSD ची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'माझी बदनामी...'
Dahihandi Live Updates : महाराष्ट्रात यंदाचे पहिले नऊ थर ठाण्यात; मुंबईसह राज्यात आज दहीहंडीचा थरथराट, गोविंदांसाठी लाखोंंची बक्षिसं
Dahihandi Live Updates Maharashtra : महाराष्ट्रात यंदाचे पहिले नऊ थर ठाण्यात; मुंबईसह राज्यात आज दहीहंडीचा थरथराट, गोविंदांसाठी लाखोंंची बक्षिसं
Dr. Babanrao Taywade: छगन भुजबळ रस्त्यावर उतरले तर तन-मन-धनाने आम्ही त्यांच्या सोबत; राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून समर्थन, तर सरकारच्या भूमिकेत दूजाभाव असल्याही केला आरोप
छगन भुजबळ रस्त्यावर उतरले तर तन-मन-धनाने आम्ही त्यांच्या सोबत; राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून समर्थन, तर सरकारच्या भूमिकेत दूजाभाव असल्याही केला आरोप

व्हिडीओ

Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा
Special Report on El Nino : एल निनोचं सावट, पुढच्या वर्षीही संकट? Rain Update

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
iPhone 18 Pro Camera : iPhone 18 Pro घेण्याचा विचार करताय, कॅमेरा किती दमदार असेल? जाणून घ्या A टू Z माहिती
iPhone 18 Pro घेण्याचा विचार करताय, कॅमेरा किती दमदार असेल? जाणून घ्या A टू Z माहिती
Dahi Handi 2026: मनसेच्या दहीहंडीतून पेपरफुटीवर प्रहार, सेलिब्रिटींसह गोविंदांचा उत्साह; पोलिसांनी परवानगी नाकारल्याचा आरोप
Dahi Handi 2026: मनसेच्या दहीहंडीतून पेपरफुटीवर प्रहार, सेलिब्रिटींसह गोविंदांचा उत्साह; पोलिसांनी परवानगी नाकारल्याचा आरोप
Belgium PM Bart De Wever in India: बेल्जियमच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी एक खास भेट आणली, पण दिली नाही? बार्ट डी वेव्हर यांनी सांगितलं कारण, म्हणाले...
बेल्जियमच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी एक खास भेट आणली, पण दिली नाही? बार्ट डी वेव्हर यांनी सांगितलं कारण, म्हणाले...
Rooftop Solar: भाडेकरूही रूफटॉप सोलरचा फायदा घेऊ शकतात का, काय आहेत नियम? जाणून घ्या सविस्तर
भाडेकरूही रूफटॉप सोलरचा फायदा घेऊ शकतात का, काय आहेत नियम? जाणून घ्या सविस्तर
Accident News: काम करताना किरकोळ वाद; थट्टामस्करीत म्हणाला, मी स्वतःलाच सुरी भोसकून घेतो अन्... ; किरकोळ वादातून पुण्याच्या तरुणाचा गोव्यात दुर्दैवी अंत
काम करताना किरकोळ वाद; थट्टामस्करीत म्हणाला, मी स्वतःलाच सुरी भोसकून घेतो अन्... ; किरकोळ वादातून पुण्याच्या तरुणाचा गोव्यात दुर्दैवी अंत
Divija Fadanvis Video: देवाकडे या मोह-मायेच्या गोष्टी मागू नका.....; देवेंद्र फडणवीस यांच्या मुलीने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने शेअर केला खास व्हिडीओ, दिविजाने सांगितलं देवाला काय आहे प्रिय
देवाकडे या मोह-मायेच्या गोष्टी मागू नका.....; देवेंद्र फडणवीस यांच्या मुलीने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने शेअर केला खास व्हिडीओ, दिविजाने सांगितलं देवाला काय आहे प्रिय
Eknath Shinde Thane: ठाण्यात एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असतानाच समईनं घेतला पेट; प्रताप सरनाईकांनी प्रसंगावधान राखत विझवली आग, स्टेजवर नेमकं काय घडलं?
ठाण्यात एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असतानाच समईनं घेतला पेट; प्रताप सरनाईकांनी प्रसंगावधान राखत विझवली आग, स्टेजवर नेमकं काय घडलं?
Beed Well News: निसर्गाचा अनोखा चमत्कार! बीडमध्ये कोरडी ठाक विहीर अचानक पाण्याने तुडूंब भरली; भगवान गडाच्या पायथ्याशी नागरिकांची मोठी गर्दी
निसर्गाचा अनोखा चमत्कार! बीडमध्ये कोरडीठाक विहीर अचानक पाण्याने तुडूंब भरली; भगवान गडाच्या पायथ्याशी नागरिकांची मोठी गर्दी
Embed widget