एक्स्प्लोर

परप्रांतीय व्यक्तिकडून आईसह मुलीला बेदम मारहाण, सर्व घटना  CCTV कॅमेऱ्यात कैद, विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

विरारमध्ये (Virar) किरकोळ कारणावरुन एका परप्रांतीय व्यक्तीने आई आणि मुलीला बेदम मराहाण केल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण मारहाणीची (beat) घटना  CCTV कॅमेऱ्यात  कैद झाली आहे.

Virar Crime News : विरारमध्ये (Virar) किरकोळ कारणावरुन एका परप्रांतीय व्यक्तीने आई आणि मुलीला बेदम मराहाण केल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण मारहाणीची (beat) घटना  CCTV कॅमेऱ्यात  कैद झाली आहे. काल 27 नोव्हेंबर बुधवारी रात्री 9:45 वाजता विरार पूर्वेच्या विवा जहागीड कॉम्प्लेक्स तुलशीधाम सोसायटीतील तिसऱ्या माळ्यावर रुम नंबर 302 समोर ही घटना घडली आहे.

खिळा ठोकण्याच्या कारणावरुन मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार, cctv मध्ये तर एक पुरुष अर्धनग्न दिसत आहे आणि तो महिलेचे केस पकडून तिला बेदम मारहाण करत असल्याचे दिसत आहे. महिला व पुरुष एकाच इमारतीत शेजारी राहणारे असून दरवाज्यावरील खिळा ठोकण्याच्या कारणावरुन ही मारहाण झाली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. गौतम पांडे,आणि त्याची पत्नी प्रतिभा पांडे,असे गुन्हा दाखल झालेल्या पती पत्नीचे नावे आहे. रीना धुरी आणी निशा धुरी असे मारहाण झालेल्या आई आणी मुलीचे नाव आहे.

विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या बाबत विरार पोलीस ठाण्यात कलम 74,115,(2),, 352,351(2) असा महिलेला मारहाण करून विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. विरार पोलिसांनी पती पत्नीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरु केला आहे. दरम्यान, या परप्रांतीय व्यक्तिने आई आणि तिच्या मुलीला मारहाण केलेली घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यामध्ये स्पष्ट मारहाण केल्याचे दिलसत आहे. मारहाण करताना मुलगी खाली देखील पडल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे. दरम्यान, या घटनेनंतर तुलशीधाम सोसायटीतील सर्व नागरिक एकत्र जमा झाले होते. त्यांच्या मध्यस्थीने वाज सोडण्यात आला. मात्र, मारहाणीच्या घटनेनंतर आई आणि मुलीनं पोलीसातून संबंधीच मारहाणीप्रकरणी परप्रांतीय व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मुंबईसह ठाणे, पालघर या परिसरात मोठ्या प्रमाणात परप्रांतिय लोक राहतात. सातत्यानं या लोकांच्या संदर्भात काही ना काही घटना घडत असताना दिसत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी मनसेने परप्रांतिय लोकांच्या संदर्भात आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले होते. याच मुद्यावरुन मनसेने अनेकदा आंदोलने देखील केली होती. परप्रांतिय लोकांवर आपला सर्वाधिक खर्च होतो, आपल्या राज्यातील मुलांना नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत, अशी भूमिका अनेकवेळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतल्याचे पाहायला मिळाले होते. 

महत्वाच्या बातम्या:

अल्पवयीन मुलीवर परप्रांतीय तरुणाचा अतिप्रसंगाचा प्रयत्न; बीड जिल्ह्यातील धक्कादायक घटना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indrajeet Sawant: देवेंद्र फडणवीसांनी कधीही जातीचा उल्लेख केला नाही, गृहमंत्री कारवाई करतील ही अपेक्षा: इंद्रजित सावंत
देवेंद्र फडणवीसांनी कधीही जातीचा उल्लेख केला नाही, गृहमंत्री कारवाई करतील ही अपेक्षा: इंद्रजित सावंत
Fact Check : टीम इंडियाच्या खेळाडूंचा डान्स करतानाचा जुना व्हिडिओ नवा म्हणून व्हायरल, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
भारताचा पाकवर विजय, भारतीय क्रिकेटपटूंचा डान्सचा व्हिडिओ व्हायरल, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
पुण्यातील रांजणगाव ग्रामपंचायतीसाठी घोड धरणावरून नवी पाणी पुरवठा योजना; अजित पवारांची सूचना
पुण्यातील रांजणगाव ग्रामपंचायतीसाठी घोड धरणावरून नवी पाणी पुरवठा योजना; अजित पवारांची सूचना
Ranveer Allahbadia Statement Controversy Case: माझ्याकडून चूक झाली... सायबर सेलसमोर रणवीर अलाहाबादियाकडून 'त्या' गुन्ह्याची कबुली; म्हणाला...
माझ्याकडून चूक झाली... सायबर सेलसमोर रणवीर अलाहाबादियाकडून 'त्या' गुन्ह्याची कबुली; म्हणाला...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gaja Marne Vastav 134 : गजानन मारणेची दहशत का वाढतली ? कोणकोणत्या नेत्यांचा त्याला पाठिंबा?ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 25 February 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सIndrajit Sawant : 12 वाजता फोन, जातीवाचक शिव्या...इंद्रजीत सावंतांनी सांगितली पूर्ण कहाणीABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 25 February 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indrajeet Sawant: देवेंद्र फडणवीसांनी कधीही जातीचा उल्लेख केला नाही, गृहमंत्री कारवाई करतील ही अपेक्षा: इंद्रजित सावंत
देवेंद्र फडणवीसांनी कधीही जातीचा उल्लेख केला नाही, गृहमंत्री कारवाई करतील ही अपेक्षा: इंद्रजित सावंत
Fact Check : टीम इंडियाच्या खेळाडूंचा डान्स करतानाचा जुना व्हिडिओ नवा म्हणून व्हायरल, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
भारताचा पाकवर विजय, भारतीय क्रिकेटपटूंचा डान्सचा व्हिडिओ व्हायरल, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
पुण्यातील रांजणगाव ग्रामपंचायतीसाठी घोड धरणावरून नवी पाणी पुरवठा योजना; अजित पवारांची सूचना
पुण्यातील रांजणगाव ग्रामपंचायतीसाठी घोड धरणावरून नवी पाणी पुरवठा योजना; अजित पवारांची सूचना
Ranveer Allahbadia Statement Controversy Case: माझ्याकडून चूक झाली... सायबर सेलसमोर रणवीर अलाहाबादियाकडून 'त्या' गुन्ह्याची कबुली; म्हणाला...
माझ्याकडून चूक झाली... सायबर सेलसमोर रणवीर अलाहाबादियाकडून 'त्या' गुन्ह्याची कबुली; म्हणाला...
कांदा प्रश्न पेटला! निर्यात शुल्क हटवा, अन्यथा कृषीमंत्र्यांच्या दारासमोरच आंदोलन, राजू शेट्टींचा इशारा
कांदा प्रश्न पेटला! निर्यात शुल्क हटवा, अन्यथा कृषीमंत्र्यांच्या दारासमोरच आंदोलन, राजू शेट्टींचा इशारा
Nashik Prajakta Mali Mahashivratra Program: त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमावर गंडांतर; पुरातत्व विभागाचं देवस्थानला पत्र
त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमावर गंडांतर; पुरातत्व विभागाचं देवस्थानला पत्र
Nashik Crime : नाशिक जिल्हा रुग्णालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी, माजी वैद्यकीय अधिकाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे प्रकरण?
नाशिक जिल्हा रुग्णालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी, माजी वैद्यकीय अधिकाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे प्रकरण?
10 वीच्या पहिल्याच पेपरला कॉपी, 2 शिक्षकांसह मुख्याध्यापिका अडकल्या; व्हायरल व्हिडिओनंतर गुन्हा दाखल
10 वीच्या पहिल्याच पेपरला कॉपी, 2 शिक्षकांसह मुख्याध्यापिका अडकल्या; व्हायरल व्हिडिओनंतर गुन्हा दाखल
Embed widget