एक्स्प्लोर

नाशिक आणि निफाडचा पारा 10 अंश सेल्सिअसवर

हिवाळ्यात मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यभर थंडीचा जोर वाढला आहे. नाशिक शहराचं आजचं तापमान 10.4 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे, तर निफाडच्या तापमानाचा पारा 10.2 अंशांवर घसरला आहे.

नाशिक : हिवाळ्यात मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यभर थंडीचा जोर वाढला आहे. नाशिक शहराचं आजचं तापमान 10.4 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे, तर निफाडच्या तापमानाचा पारा 10.2 अंशांवर घसरला आहे. दिवाळीनंतर राज्यात थंडीचा जोर हळूहळू वाढू लागला आहे. नाशिक शहराचं आजचं तापमान 10.4 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. आज सकाळी नाशिक शहरावर धुक्याची चादर पसरली दिसत होती. तर निफाडमध्ये तापमानाचा पारा 10.2 अंशावर घसरल्याने, नाशिककरांमध्ये थंडीनं हुडहुडी भरली आहे. तिकडे मालेगावमध्येही पारा दिवसेंदिवस कमी होत असून, मालेगावमध्ये आज 14.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. नाशिकसह राज्यातील इतर जिह्यातही थंडीचा जोर वाढला आहे. सोलापूर जिल्ह्यात 14.1 अंश तापमान नोंदवण्यात आलं. थंडीचा कडाका वाढल्याने पंढरपुरात ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. तर पुण्यातही थंडीचा जोर चांगलाच वाढला असून, थंडीपासून बचावासाठी पुणेकर कानटोप्या, स्वेटर घालून चहाचा आस्वाद घेत आहेत. तर कुठे व्यायाम करताना दिसत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली

Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती

ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान

शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!

पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय

Embed widget