एक्स्प्लोर

नाशिक बातम्या

Nashik : आधी टोमॅटो 200 रुपये किलो, आज शंभर ते दीडशे रुपये प्रतिकॅरेट, संतप्त शेतकऱ्यांनी भररस्त्यात फेकले टोमॅटो 
Nashik News : नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुहेरी संकट, भाव कोसळल्याने संतप्त शेतकऱ्यांनी टोमॅटो फेकले रस्त्यावर
Nashik : नाशिक जिल्ह्यातील 92 पैकी 55 मंडळात 21 दिवसांपासून पाऊस नाही, 40 टक्के पाऊस कमी, शेतीपिकांना मोठा फटका 
Nashik News : नाशिक जिल्हा प्रशासनाने पीक विमा कंपन्यांसाठी अधिसूचना जारी, शेतकऱ्यांना 25 टक्के आगाऊ रक्कम देण्याची सूचना
Nashik : अपहरण केलं, डोळ्यावर काळी पट्टी बांधली अन् सुरतजवळ सोडलं, नाशिकचे हेमंत पारख घरी परतले, पण... 
नाशिकचे बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख सुखरुप घरी परतले, मात्र तीन दिवसांनंतरही संशयितांचा शोध सुरुच 
ISCON Temple : नाशिकच्या इस्कॉन मंदिरात जन्माष्टमी सोहळा, 12 तास कीर्तन, 30 हजार लाडू, बर्फीचं वाटप, भरगच्च कार्यक्रम 
Nashik ISCON Temple : नाशिकच्या इस्कॉन मंदिरात जन्माष्टमीची जोरदार तयारी, 15 प्रकारच्या फुलांनी राधा कृष्णाची सजावट, तीन दिवस कार्यक्रम 
Nashik Congress : नाशिकमध्ये जनसंवाद यात्रेनिमित्त आज काँग्रेसची सभा; बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती, काँग्रेसला उभारी 
जनसंवाद यात्रेनिमित्ताने नाशिकमध्ये काँग्रेसची जाहीर सभा; विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती 
Pankaja Munde : नाशिकमध्ये पंकजा मुंडेंनी भाकरी फिरवली, चूल, बाजरीची भाकर अन् महिलांशी गप्पा, असाही शिवशक्ती परिक्रमा दौरा 
सिन्नरच्या आदिवासी वस्तीत पंकजा मुंडेंनी थापल्या भाकरी; पिठलं, ठेचा अस्सल गावरान जेवणाचा घेतला आनंद
Bachhu Kadu Nashik : आरक्षणाची मागणी वाढत आहे, याचं कारण म्हणजे नोकरी, नोकरी मिळाली की मरेपर्यंत व्यवस्था : आ. बच्चू कडू  
Bachhu Kadu Nashik : मराठा हे कुणबी आहेत, हे सूर्य प्रकाशाइतकं सत्य, एक शासन निर्णय काढायला काय हरकत आहे? आ. बच्चू कडू यांचा सवाल 
Nashik Bribe : नाशिकमध्ये लाचखोरी सुरूच, जीएसटी अधिकाऱ्यांसह चार लाचखोर लाचलुचपतच्या जाळ्यात; दोन दिवसांतील कारवाई
नाशिकचा GST अधिकारी, कळवणचे पोलीस अधिकारी अन् पालघरचा RTO इन्स्पेक्टरवर ACB ची कारवाई 
Nashik Trimbakeshwer : तिसऱ्या श्रावण सोमवारी गर्दीचा महापूर, तब्बल एक लाखाहून अधिक भाविकांची मांदियाळी, फेरीलाही गर्दी 
Shravani Somwar : बम बम भोलेच्या गजरात त्र्यंबकेश्वर नगरी दुमदुमली, श्रावणी सोमवारनिमित्त एक लाखाहून अधिक भाविकांची मांदियाळी 
Nashik Shahrukh Khan :  'थँक्यू नाशिक', असं का म्हणाला शाहरुख खान? जवानच्या ट्रेलरनंतर किंग खानचे ते ट्विट चर्चेत
Shahrukhan Khan Jawan : किंग शाहरुख खानच्या ट्विटने नाशिककरांची मन जिंकली, मानले नाशिककरांचे आभार, असं काय घडलं? 
Chhagan Bhujbal : मराठा बांधवाना ओबीसींमधून आरक्षण देण्याबाबत मंत्री छगन भुजबळ यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले... 
Nashik News : मराठा आरक्षणाला विरोध नाही, मात्र 17 टक्क्यात 54 टक्के ओबीसी आणि मराठा समाज बसणार नाही : मंत्री छगन भुजबळ 
Nashik News : नाशिकमधून मराठवाड्याकडे जाणाऱ्या अनेक बसेस बंद, प्रवाशांचे हाल, बस स्थानकांवर प्रवाशांची गर्दी 
Nashik Bus : नाशिकमधून जालना, छत्रपती संभाजीनगर बस सेवा ठप्पच; अहमदनगर बंदच, नंदुरबार सुरु, खासगी वाहनांकडून लूट 
Ahmednagar :
पंकजा मुंडेंच्या स्वागतासाठी कोपरगावात सर्वपक्षीय बँनरबाजी; शुक्लेश्वर मंदिर दर्शन, कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत 
Pankaja Munde: पंकजा मुंडे यांचा शिवशक्ती परिक्रमा दौरा; आजपासून नाशिक जिल्हा दौरा, असा असणार संपूर्ण दौरा
पंकजा मुंडे यांचा शिवशक्ती परिक्रमा दौरा; आजपासून नाशिक जिल्हा दौरा, असा असणार संपूर्ण दौरा
Trimbakeshwer : त्र्यंबकेश्वरला तिसऱ्या श्रावणी सोमवारसाठी नाशिक येथून 250 बसेस, भाविकांसाठी दर पाच मिनिटाला बस, असं आहे नियोजन
Nashik Trimbakeshwer : त्र्यंबकेश्वरला तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त खासगी वाहनांना बंदी, तर भाविकांसाठी एसटी महामंडळाकडून 250 बसेसचे नियोजन   
Nashik : वादग्रस्त शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्या अपसंपदेचा गुन्हा, 96 लाख 43 हजारांची बेहिशेबी रक्कम जमवली! 
वादग्रस्त शिक्षणाधिकारी पुन्हा अडचणीत! 13 वर्षात 96 लाख 43 हजारांची बेहिशेबी रक्कम जमवली, गुन्हा दाखल 
Nashik : 'माय माउलींच्या रक्षणासाठी'! चांदवडमध्ये भाजप नेते नितेश राणे यांच्या नेतृत्वात भव्य जनआक्रोश मोर्चा
नाशिकच्या चांदवडमध्ये सकल हिंदू समाजातर्फे भव्य जनआक्रोश मोर्चा; नितेश राणेही उपस्थित
Nashik Crime : संशयाची सुई, पती-पत्नीचा जीव घेई! नाशिक सुरगाण्यात पतीने कुऱ्हाडीने पत्नीला संपवलं, स्वतःही घेतला गळफास
नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात धक्कादायक घटना, चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीची हत्या, स्वत:ही केली आत्महत्या
Nashik : तुम्ही पित असलेल्या दुधात भेसळ तर नाही ना? कपडे धुण्याच्या सोड्यापासून बनवलं जातंय दूध, नाशिकमधील प्रकार 
नाशिककर, तुम्ही खरेदी करत असलेलं दूध तपासून घ्या, कॉस्टिक सोड्यापासून बनवलं जातंय दूध, पोलिसांची कारवाई 
Nashik : मराठा क्रांती मोर्चाकडून नाशिक जिल्हा बंदची हाक; शहरात संमिश्र प्रतिसाद, कुठं-काय परिस्थिती? 
जालना घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा बांधवांकडून नाशिक जिल्हा बंदची हाक; शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद
Nashik : मोठी बातमी! नाशिकचे बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचं अपहरण; रात्रीपासून पोलिसांकडून शोध सुरू 
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे राहत्या घरासमोरुन अपहरण; नाशिक शहरात खळबळ, कुटुंबियांना धक्का 
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident News: मोठी बातमी! मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, त्र्यंबकेश्वरहून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; 4 जागीच ठार, तर 6 जण जखमी
मोठी बातमी! मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, त्र्यंबकेश्वरहून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; 4 जागीच ठार, तर 6 जण जखमी
प्रांताधिकाऱ्याचा त्रास, मनमानी कारभार; नाशिकमध्ये निलंबनाच्या कारवाईविरुद्ध 800 तलाठी, ग्रामसेवक एकटवले
प्रांताधिकाऱ्याचा त्रास, मनमानी कारभार; नाशिकमध्ये निलंबनाच्या कारवाईविरुद्ध 800 तलाठी, ग्रामसेवक एकटवले
Nashik Collector Ayush Prasad: चक्क नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप अकाउंट; थायलंडच्या नंबरवरून मेसेज आला अन्..., नेमकं काय घडलं?
चक्क नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप अकाउंट; थायलंडच्या नंबरवरून मेसेज आला अन्..., नेमकं काय घडलं?
Nashik Crime news: भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या शिक्षण संस्थेतील प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू, जिन्यावरुन पाय घसरुन  पडले, शिवसैनिकांना वेगळाच संशय, पोलिसांना म्हणाले...
भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या शिक्षण संस्थेतील प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू, जिन्यावरुन पाय घसरुन पडले, शिवसैनिकांना वेगळाच संशय, पोलिसांना म्हणाले...
Advertisement

विषयी

Nashik Latest News: Nashik ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स (Nashik Latest News in Marathi) मिळवा फक्त एबीपी माझावर, आम्ही सर्व ट्रेंडिंग Nashik ताज्या बातम्या मराठीत (Daily Trending Nashik News) कव्हर करतो. Nashik शहर आणि जिल्ह्याच्या बातम्या. Nashik महापालिका आणि जिल्ह्यासह सर्व क्षेत्रातील इतंभूत घडामोडी तसंच लेटेस्ट ट्रेडिंग, व्हायरल अपडेट्स एबीपी माझाच्या वेबसाईटवर पाहा..

Stock Market Updates

Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Beed UNCUT : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर काय घडलं?
Seema Pahuja Supervising Disha Salian Case : लक्ष तपासावर जबाबदारी लेडी सिंघमवर | Special Report ABP Majha
PM Modi’s schoolmate Asgar Ali gets relief in land dispute : मोदींशी मैत्री अखंड; परत मिळाला भूखंड | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Relaunching : मिस यू दादा... आता वहिनींचा वादा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगे सलाईनवर, तरी ठाम निर्णयावर Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime News: गोरेगावात रात्री उशीरा ढोल-ताशे बंद करण्यास सांगितल्याचा राग; शिवसेना शिंदे गटाच्या किक बॉक्सर कार्यकर्त्याकडून तरुणाला बेदम मारहाण, नाकाचे हाड तुटलं अन्...
गोरेगावात रात्री उशीरा ढोल-ताशे बंद करण्यास सांगितल्याचा राग; शिवसेना शिंदे गटाच्या किक बॉक्सर कार्यकर्त्याकडून तरुणाला बेदम मारहाण, नाकाचे हाड तुटलं अन्...
पुढच्या वर्षी बीडवरुन थेट पुणे, अजित दादांनी शब्द पाळला; रेल्वेला हिरवी झेंडी दाखवताच सुनेत्रा पवारांना आठवण
पुढच्या वर्षी बीडवरुन थेट पुणे, अजित दादांनी शब्द पाळला; रेल्वेला हिरवी झेंडी दाखवताच सुनेत्रा पवारांना आठवण
Gokul Election: मग या संस्थांना त्रास का झाला? आत्ताच एकमेकांची डोकी फोडत आहेत, नंतर अवस्था काय होईल; सतेज पाटलांचा हसन मुश्रीफांना खोचक टोला
मग या संस्थांना त्रास का झाला? आत्ताच एकमेकांची डोकी फोडत आहेत, नंतर अवस्था काय होईल; सतेज पाटलांचा हसन मुश्रीफांना खोचक टोला
Vijay Wadettiwar On Manoj Jarange : चौदाशे कोटींची काम थांबवल्यामुळे जरांगेंनी आंदोलन पुकारलं? सरकार अन् जरांगे पाटलांचा समझोता? विजय वडेट्टीवारांनी सगळंच काढलं
चौदाशे कोटींची काम थांबवल्यामुळे जरांगेंनी आंदोलन पुकारलं? सरकार अन् जरांगे पाटलांचा समझोता? विजय वडेट्टीवारांनी सगळंच काढलं
IPL Auction: मिनी आयपीएल लिलाव भारतातच होणार, बीसीसीआचा मोठा निर्णय; इम्पॅक्ट प्लेअरवर नेमकं काय ठरलं?
मिनी आयपीएल लिलाव भारतातच होणार, बीसीसीआचा मोठा निर्णय; इम्पॅक्ट प्लेअरवर नेमकं काय ठरलं?
Hyderabad Gazette : वंशावळ जुळत नसल्याने व्हॅलिडिटी अडली? गॅझेटमध्ये मराठा-कुणबी नावं कशी शोधायची? दोन अभ्याकांनी दिली संदर्भासह माहिती
वंशावळ जुळत नसल्याने व्हॅलिडिटी अडली? गॅझेटमध्ये मराठा-कुणबी नावं कशी शोधायची? दोन अभ्याकांनी दिली संदर्भासह माहिती
वाचाल तर वाचाल! स्मार्टफोन आणि रिलचा नाद सोडा अन् दररोज फक्त 15 मिनिटे वाचा; सरकार थेट खात्यात पैसे जमा करणार, कोणत्या देशाने आणला मास्टर प्लॅन?
वाचाल तर वाचाल! स्मार्टफोन आणि रिलचा नाद सोडा अन् दररोज फक्त 15 मिनिटे वाचा; सरकार थेट खात्यात पैसे जमा करणार, कोणत्या देशाने आणला मास्टर प्लॅन?
Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचं काय होणार?; राज्य सरकारकडून हालचाली, सुप्रिया सुळेंच्या पोस्टने वेधलं लक्ष
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचं काय होणार?; राज्य सरकारकडून हालचाली, सुप्रिया सुळेंच्या पोस्टने वेधलं लक्ष
Embed widget