एक्स्प्लोर

चिलखत, वाघ नखे, कट्यारी अन् ढाली; नाशिकच्या गोदाघाटावर शस्रास्र प्रदर्शनातून उलगडला इतिहास

Marathi News : ऐतिहासिक युद्धकला आणि शस्रासांचा याची देही याची डोळा अनुभव नाशिककरांनी घेतला.

Nashik Latest Marathi News : भाले, पट्टे, चिलखत, वाघ नखे, विळे, खुरपे, कट्यारी व ढाली शिवकालिन शस्त्रे प्रदर्शनी त्याचबरोबर युद्धशास्र कला आदींचे सादरीकरण नाशिकच्या गोदाकाठावर करण्यात आले. ऐतिहासिक युद्धकला आणि शस्रासांचा याची देही याची डोळा अनुभव नाशिककरांनी घेतला. गुढीपाडव्याच्या निमित्ताने नववर्ष स्वागत समितीच्या माध्यमातून सलग पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आजच्या चौथ्या दिवशी शिवकालीन  शस्त्रे प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती. नाशिक महानगर पालिका व नववर्ष स्वागत यात्रा समिती नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त शिवकालीन शस्त्र विद्या व भारतीय व्यायामांचे प्रात्यक्षिके सायंकाळी सहा वाजता आणि शिवकालिन शस्त्रे प्रदर्शनी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत पाडवा पटांगण गोदाघाटावर मांडण्यात आली होती.

दरम्यान ‘शिवकालीन विविध प्रकारचे शस्त्रे’ आबालवृद्धांना जवळून बघता यावी व हाताळता यावी या उद्देशाने शस्त्रास्त्रांची प्रदर्शनी’ मांडण्यात आली होती. या शस्त्र प्रदर्शनात भाल्यांचे विविध प्रकार, पट्ट्यांचे विविध प्रकार, तलवारींचे विविध प्रकार, कुऱ्हाडीचे विविध प्रकार, चिलखत, वाघ नखे, विळे, खुरपे, कट्यारी व ढाली हे प्रदर्शनात मांडण्यात आले होते. या शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी ९ वाजता पार पडले. तर सायंकाळी सहा वाजता, महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. त्यानंतर ‘भारतीय व्यायाम आणि प्रात्याक्षिके’ ही कोल्हापूर येथील सव्यसाची गुरुकुलाचे लखन जाधव गुरुजी आणि त्यांचे विद्यार्थ्यांनी सादर केली. 

त्यानंतर भारतीय व्यायाम पद्धतीचे सादरीकरण सुरु झाले, त्यात सुरुवातीला सर्वांगसुंदर व्यायाम, सूर्यनमस्कार, भूमीनमस्कार, चंद्रनमस्कार, भारतीय दंड - बैठक सादर करण्यात आली त्यानंतर  शस्त्र विद्येच्या प्रत्याक्षिकांमध्ये भारतीय युद्धशास्त्र भूमिका, युद्धकला प्रात्यक्षिके व समारोप भूमिका सादर करण्यात आली. 

सलग तीन दिवस विविध कार्यक्रम
पहिल्या दिवशी महावादन आयोजित करण्यात आले होते. यात दीड हजारहून अधिक कलाकारांनी सहभाग घेत ढोलवादन केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अंतर्रनाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात हजारहुन अधिक विद्यार्थ्यांनी तबला वादन केले. तर तिसऱ्या दिवशी 25 हजार स्वेअर फुटांची भव्य महारांगोळी साकारण्यात आली. त्यानंतर आज चौथ्या दिवशी शिवकालीन शस्त्र प्रदर्शनी भरविण्यात आली. उद्या पाचव्या आणि गुढीपाडव्याच्या दिवशी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident News:सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
Nashik News: आदिवासी संस्कृतीचा जागतिक मंचावर मोठा सन्मान; 'शबरी नॅचरल्स'च्या पॅकेजिंगला जपानचा प्रतिष्ठेचा 'ग्लोबल गुड डिझाईन अवॉर्ड' जाहीर
आदिवासी संस्कृतीचा जागतिक मंचावर मोठा सन्मान; 'शबरी नॅचरल्स'च्या पॅकेजिंगला जपानचा प्रतिष्ठेचा 'ग्लोबल गुड डिझाईन अवॉर्ड' जाहीर
Malegaon Dongrale Case Verdict: मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई

व्हिडीओ

Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Shroff Car Firing Marathi News: अंदाज खरा ठरला, एक आरोपी अल्पवयीन निघाला, दुसरा आरोपी मुंबईतील रॅपिडो रायडर; टायगर श्रॉफवरील हल्लेखोर सापडले, कुठेकुठे लपले?
अंदाज खरा ठरला, एक आरोपी अल्पवयीन निघाला, दुसरा आरोपी मुंबईतील रॅपिडो रायडर; टायगर श्रॉफवरील हल्लेखोर सापडले, कुठेकुठे लपले?
Tiger Shroff: टायगर श्रॉफवर गोळी झाडणाऱ्यांना अटक, दिल्लीमार्गे नेपाळला जाण्याची तयारी; अटकेनंतर पोलिसांनी दिली माहिती
टायगर श्रॉफवर गोळी झाडणाऱ्यांना अटक, दिल्लीमार्गे नेपाळला जाण्याची तयारी; अटकेनंतर पोलिसांनी दिली माहिती
Tiger Shroff Car Firing: टायगर श्रॉफवर हल्ला करणाऱ्या तिघांना पकडले; आरोपींना पहिल्यांदा कॅमेरासमोर आणले, कोणाच्या संपर्कात होते? पोलिसांनी सगळं सांगितले!
टायगर श्रॉफवर हल्ला करणाऱ्या तिघांना पकडले; आरोपींना पहिल्यांदा कॅमेरासमोर आणले, कोणाच्या संपर्कात होते? पोलिसांनी सगळं सांगितले!
Gokul Election Result LIVE: गोकुळच्या निवडणुकीत अरुण डोंगळेंसह महायुतीमधील तब्बल 6 दिग्गज पिछाडीवर असल्याने पोटात गोळा; तिसऱ्या फेरीत सतेज पाटलांच्या आघाडीची जोरदार मुसंडी
Gokul Election Result LIVE: गोकुळच्या निवडणुकीत अरुण डोंगळेंसह महायुतीमधील तब्बल 6 दिग्गज पिछाडीवर असल्याने पोटात गोळा; तिसऱ्या फेरीत सतेज पाटलांच्या आघाडीची जोरदार मुसंडी
Tiger Shroff Car Attack: टायगर श्रॉफवर गोळी झाडणारा निघाला मुंबईतील रॅपिडो चालक, तीन हल्लेखोरांची नावं समोर, दोन कोवळी पोरं
टायगर श्रॉफवर गोळी झाडणारा निघाला मुंबईतील रॅपिडो चालक, तीन हल्लेखोरांची नावं समोर, दोन कोवळी पोरं
Chandrapur: 'आपण दोघेही 'वार', आपल्यापैकी एक मुख्यमंत्री झाला पाहिजे'; विजय वडेट्टीवार अन् सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबतचा मिश्किल संवाद, हस्तांदोलन करत सांगितली 'मन की बात'
'आपण दोघेही 'वार', आपल्यापैकी एक मुख्यमंत्री झाला पाहिजे'; विजय वडेट्टीवार अन् सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबतचा मिश्किल संवाद, हस्तांदोलन करत सांगितली 'मन की बात'
Gokul Election Result LIVE: सर्वसाधारण गटात 20 पैकी महायुतीचे 14 उमेदवार किरकोळ आघाडीवर, सतेज पाटलांच्या त्या 6 उमेदवारही आघाडीवर, माजी चेअरमन अरुण डोंगळे पिछाडीवर
Gokul Election Result LIVE: सर्वसाधारण गटात 20 पैकी महायुतीचे 14 उमेदवार किरकोळ आघाडीवर, सतेज पाटलांच्या त्या 6 उमेदवारही आघाडीवर, माजी चेअरमन अरुण डोंगळे पिछाडीवर
Sunetra Pawar: 'कोणाचीही गय केली जाणार नाही, हल्लेखोरांना तात्काळ अटक करा'; राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणी सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये, पोलीस अधीक्षकांना कठोर कारवाईचे निर्देश
'कोणाचीही गय केली जाणार नाही, हल्लेखोरांना तात्काळ अटक करा'; राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणी सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये, पोलीस अधीक्षकांना कठोर कारवाईचे निर्देश
Embed widget