एक्स्प्लोर

नाशिक बस दुर्घटना : आतापर्यंत 12 पैकी 07 मयतांची ओळख पटली, तिघेजण एकाच कुटुंबातील

Nashik Fire Accidents : नाशिक शहरातील भीषण बस अपघातात बारा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज पहाटेच्या सुमारास घडली.

Nashik Fire Accidents : नाशिक शहरातील भीषण बस अपघातात बारा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. अपघात एवढा भीषण होता की मृतांची ओळख पटविणे कठीण झाले होते, मात्र आता बारा मृतांपैकी 07 जणांची ओळख पटविण्यात आली आहे. 

 नाशिकच्या औरंगाबादरोड वरील मिरची हॉटेल जवळ आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात बारा लोकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यानंतर जखमींवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान अपघाताची दाहकता भीषण असल्याने मृतांची ओळख पटविणे कठीण झाले होते.  यासाठी प्रशासनाकडून डीएनए टेस्ट आणि इतर फॉरेनची टेस्ट करण्यात आल्या, त्याचबरोबर इतर फॉरेन्सिक टेस्ट करण्यात आल्या. त्यानुसार आतापर्यंत  07 लोकांची ओळख पटलेली आहे. यामध्ये सर्व सात मृत प्रवाशी मराठवाड्यातील असून हे सर्व मुंबईला निघालेले होते. यात महत्त्वाचे म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील विधी गावच्या मुधोळकर या एकाच कुटुंबातील तिघांचा बस अग्नितांडवात मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. 

सात मयतांची नावे आणि पत्ता - 
साहिल जितेंद्र चंद्रशेखर (वाशीम) शंकर मोहन कुचनकर (यवतमाळ वणी), पार्वती नागुराव मुधोळकर (बुलढाणा), अजय कुचनकुमार  (मारेगाव मागरू, वणी तालुका यवतमाळ), उद्धव भिलंग (परोडी, मालेगाव तालुका, वाशीम जिल्हा),  लक्ष्मीबाई नागुराव मुधोळकर (विधी, लोणार तालुका, बुलढाणा), कल्याणी आकाश मुधोळकर (विधी, लोणार तालुका, बुलढाणा) अशी मयत झालेल्या प्रवाशांची नावे आहेत. अद्यापही पाच मयतांची ओळख पटविणे बाकी असून प्रशासनाकडून याबाबत शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

शनिवार ठरला घातवार
आजचा म्हणजेच शनिवारचा दिवस नाशिकसह (Nashik) उत्तर महाराष्ट्रासाठी (North Maharashtra) घातवार ठरला असून तब्बल दहा ते बारा कुटुंबियांसाठी अत्यंत निराशाजणक ठरला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या अपघातात तब्बल 16 जणांना आपले प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना आज रोजी घडली आहे. शनिवारचा दिवस इतका घातक ठरला की, फक्त आणि फक्त अग्नितांडवच पाहायला मिळाले.

इतर महत्वाच्या बातम्या :
Nashik Bus Accident : अपघातग्रस्त चिंतामणी ट्रॅव्हल्स बसमध्ये क्षमतेपक्षा अधिक प्रवासी? अपघाताचं कारण काय? पालकमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
Nashik Fire Accidents : उत्तर महाराष्ट्रासाठी शनिवार ठरला घातवार, पाच वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये 16 जणांचा मृत्यू
Nashik Bus Fire : नाशिक बस दुर्घटना : मृतांची ओळख पटविण्यासाठी डीएनए टेस्ट करणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Volodymyr Zelenskyy Vs Donald Trump : रशिया आमच्यासाठी खुनी! डोनाल्ड ट्रम्प, उपराष्ट्राध्यक्षांना झेलेन्स्की भिडताच अवघा युरोप आता पाठिंब्यासाठी एकवटला; कॅनडा सुद्धा धावून आला
रशिया आमच्यासाठी खुनी! डोनाल्ड ट्रम्प, उपराष्ट्राध्यक्षांना झेलेन्स्की भिडताच अवघा युरोप आता पाठिंब्यासाठी एकवटला; कॅनडा सुद्धा धावून आला
Video : खनिजांचा सौदा दूरच राहिला, पण झेलेन्स्की डोळ्यात डोळे घालून डोनाल्ड ट्रम्प यांना भिडले, व्हाईट हाऊसमध्ये 56 इंच छाती दाखवली!
Video : खनिजांचा सौदा दूरच राहिला, पण झेलेन्स्की डोळ्यात डोळे घालून डोनाल्ड ट्रम्प यांना भिडले, व्हाईट हाऊसमध्ये 56 इंच छाती दाखवली!
Ajit Pawar : अरे इथं शिस्तचं नाही, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमात अजितदादांनी टोचले उपस्थितांचे कान; नेमकं काय घडलं?
अरे इथं शिस्तचं नाही, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमात अजितदादांनी टोचले उपस्थितांचे कान; नेमकं काय घडलं?
Nashik Crime : भूषण गगराणींचा पीए असल्याचं भासवून उकळले तब्बल 71 लाख, 'असा' सापडला नाशिक पोलिसांच्या जाळ्यात
भूषण गगराणींचा पीए असल्याचं भासवून उकळले तब्बल 71 लाख, 'असा' सापडला नाशिक पोलिसांच्या जाळ्यात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11.30 AM TOP Headlines 11.30 AM 01 March 2025HSRP Number Plate : राज्यात एचएसआरपी नंबर प्लेटचा वाद, तिप्पट वसुलीचा आरोपABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8 AM 01 March 2025 सकाळी 8 च्या हेडलाईन्सDonald Trump Argument : युद्धविराम करा, नाहीतर अमेरिकेचा पाठिंबा विसरा, ट्रम्प यांचा इशारा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Volodymyr Zelenskyy Vs Donald Trump : रशिया आमच्यासाठी खुनी! डोनाल्ड ट्रम्प, उपराष्ट्राध्यक्षांना झेलेन्स्की भिडताच अवघा युरोप आता पाठिंब्यासाठी एकवटला; कॅनडा सुद्धा धावून आला
रशिया आमच्यासाठी खुनी! डोनाल्ड ट्रम्प, उपराष्ट्राध्यक्षांना झेलेन्स्की भिडताच अवघा युरोप आता पाठिंब्यासाठी एकवटला; कॅनडा सुद्धा धावून आला
Video : खनिजांचा सौदा दूरच राहिला, पण झेलेन्स्की डोळ्यात डोळे घालून डोनाल्ड ट्रम्प यांना भिडले, व्हाईट हाऊसमध्ये 56 इंच छाती दाखवली!
Video : खनिजांचा सौदा दूरच राहिला, पण झेलेन्स्की डोळ्यात डोळे घालून डोनाल्ड ट्रम्प यांना भिडले, व्हाईट हाऊसमध्ये 56 इंच छाती दाखवली!
Ajit Pawar : अरे इथं शिस्तचं नाही, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमात अजितदादांनी टोचले उपस्थितांचे कान; नेमकं काय घडलं?
अरे इथं शिस्तचं नाही, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमात अजितदादांनी टोचले उपस्थितांचे कान; नेमकं काय घडलं?
Nashik Crime : भूषण गगराणींचा पीए असल्याचं भासवून उकळले तब्बल 71 लाख, 'असा' सापडला नाशिक पोलिसांच्या जाळ्यात
भूषण गगराणींचा पीए असल्याचं भासवून उकळले तब्बल 71 लाख, 'असा' सापडला नाशिक पोलिसांच्या जाळ्यात
Akola News : अकोल्यात 'नीट'च्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल, नातेवाईकांचे पोलिसांवर गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
अकोल्यात 'नीट'च्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल, नातेवाईकांचे पोलिसांवर गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! N आणि L विभागातील पाणीपुरवठा 15 तासांसाठी बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! N आणि L विभागातील पाणीपुरवठा 15 तासांसाठी बंद
Temperature Update: उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उष्णतेनं अंगाची लाहीलाही! मार्च ते मे दरम्यान सूर्य आग ओकणार, हवामान विभागानं दिला इशारा 
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उष्णतेनं अंगाची लाहीलाही! मार्च ते मे दरम्यान सूर्य आग ओकणार, हवामान विभागानं दिला इशारा 
तेलंगणा बोगदा दुर्घटनेतील कामगार वाचण्याची शक्यता कमीच रेल्वेचे पथकही बचावकार्यात गुंतले; 22 फेब्रुवारीपासून 8 मजूर अडकून पडले
तेलंगणा बोगदा दुर्घटनेतील कामगार वाचण्याची शक्यता कमीच रेल्वेचे पथकही बचावकार्यात गुंतले; 22 फेब्रुवारीपासून 8 मजूर अडकून पडले
Embed widget