एक्स्प्लोर

Nandurbar News : निसर्ग पूजक परंपरा, भाषा, कला संस्कृतीची जोपासना; 30 व्या आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलनाला सुरुवात

Nandurbar News : आदिवासी एकता परिषदेच्या वतीने आदिवासी एकता सांस्कृतिक महासंमेलन होत असते.

Nandurbar News : आदिवासी एकता परिषदेच्या (Aadivasi Ekta Parishad) वतीने दरवर्षी वेगवेगळ्या राज्यांमध्ये आदिवासी एकता सांस्कृतिक महासंमेलन (Aadivasi Sanrkutik Sammelan) होत असते. यावर्षी 30 वें महासंमेलन गुजरात (Gujrat) राज्यातील कवट येथे संपन्न होत आहे. देशातील विविध भागातील आदिवासी जमातीतील विविध समुदायाचे लोक या संमेलनात सहभागी झाले असून देशभरातील आदिवासी सांस्कृतिक आणि वैचारिक मंथन या ठिकाणी होत आहे.

आदिवासी संस्कृतीची माहिती (Aadivasi Ekta Parishad) आणि आदिवासींवर होणाऱ्या विविध अन्याय अत्याचार यावर चर्चा करण्यासाठी तसेच वैचारिक मंथन करण्यासाठी आदिवासी एकता परिषदेच्या वतीने 30 व्या महा संमेलनाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून देशभरातील हजारो आदिवासी प्रतिनिधी सामाजिक राजकीय नेते या संमेलनासाठी दाखल झाले आहेत. आदिवासी सांस्कृतिक संमेलनात (Aadivasi Ekta Parishad) निसर्ग पूजक परंपरा, भाषा, कला व संस्कृतीच्या संवर्धनासाठी तसेच आदिवासी जनसमुदायाच्या अस्तित्वासाठी न्याय हक्कासाठी व विविध विषयांवर चर्चा होत आहे. त्याचप्रमाणे या महा संमेलनात आदिवासी जीवन शैली, पारंपरिक अवजारे, खाद्यपदार्थ व संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी प्रदर्शन आयोजित करण्यात येणार असून सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान या संमेलनात देशातील विविध भागातून एक लाखांहून अधिक आदिवासी बांधव सहभागी झाले असून संमेलनात चैतन्याचे वातावरण पाहायला मिळत आहे. या संमेलनात सहभागी झालेल्या आदिवासी बांधवांनी या संमेलनाच्या माध्यमातून देशभरातील सांस्कृतिक आणि वेगवेगळ्या परंपरांची माहिती झाली असून त्याच्यासोबत वैचारिक देवाण-घेवाणही मोठ्या प्रमाणात झाली. तसेच विदेशातूनही आदिवासी संस्कृतीचे अभ्यासक या महासंमेलनासाठी (Mahasammelan) आले आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या आदिवासी सांस्कृतिक महासंमेलनासाठी देशभरातील विविध आदिवासी संघटना सहभागी झाले होते. वैचारिक देवाणघेवाण आणि सामाजिक मंथनासाठी होणारे हे महासंमेलन नवीन पिढीला आदिवासी संस्कृतीची माहिती होण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल.

वैचारिक आणि सांस्कृतिक देवाण घेवाण
आदिवासी संस्कृतीची माहिती आणि आदिवासींवर होणाऱ्या विविध अन्याय अत्याचार यावर चर्चा करण्यासाठी तसेच वैचारिक मंथन करण्यासाठी आदिवासी एकता परिषदेच्या वतीने 30 व्या महा संमेलनाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. या संमेलनात वेगवगेळ्या राज्यातील आदिवासी बांधव एकत्र आले असून  या ठिकाणी आदिवासी संस्कृतीची देवाण घेवाण होणार आहे. शिवाय पथकांच्या माध्यमातून आदिवासी विचार, संस्कृती जोपासली जावी यासाठी विविध नृत्ये सादर केली जात आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded Lok Sabha : मोठी बातमी : नवनीत राणा पुन्हा लोकसभेच्या रिंगणात? नांदेड पोटनिवडणुकीत होणार पुनर्वसन? नेमंक काय घडतंय?
मोठी बातमी : नवनीत राणा पुन्हा लोकसभेच्या रिंगणात? नांदेड पोटनिवडणुकीत होणार पुनर्वसन? नेमंक काय घडतंय?
Sanjay Raut : अमित शाहांकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्लॅन, थेट तारखा सांगून संजय राऊतांचा गंभीर आरोप!
अमित शाहांकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्लॅन, थेट तारखा सांगून संजय राऊतांचा गंभीर आरोप!
K P Patil meet Sanjay Raut: के.पी. पाटील संजय राऊतांच्या भेटीला, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा; म्हणाले, 'संघातून इच्छुक...'
के.पी. पाटील संजय राऊतांच्या भेटीला, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा; म्हणाले, 'संघातून इच्छुक...'
Chhagan Bhujbal : समीर भुजबळ महाविकास आघाडीच्या संपर्कात? छगन भुजबळ यांनी नेमकं सांगितलं; म्हणाले...
समीर भुजबळ महाविकास आघाडीच्या संपर्कात? छगन भुजबळ यांनी नेमकं सांगितलं; म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Meeting : मविआत तणातणी, ठाकरेंची आमदारांना तातडीची बोलावणीMVA Meeting : मविआतल्या 'या' घडामोडी काय सांगतात? Maharashtra Election 2024ABP Majha Headlines : 01 PM : 20 October 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut on Amit Shah : मतदार यादीतील घोटाळेबाज अमित शाह, राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded Lok Sabha : मोठी बातमी : नवनीत राणा पुन्हा लोकसभेच्या रिंगणात? नांदेड पोटनिवडणुकीत होणार पुनर्वसन? नेमंक काय घडतंय?
मोठी बातमी : नवनीत राणा पुन्हा लोकसभेच्या रिंगणात? नांदेड पोटनिवडणुकीत होणार पुनर्वसन? नेमंक काय घडतंय?
Sanjay Raut : अमित शाहांकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्लॅन, थेट तारखा सांगून संजय राऊतांचा गंभीर आरोप!
अमित शाहांकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्लॅन, थेट तारखा सांगून संजय राऊतांचा गंभीर आरोप!
K P Patil meet Sanjay Raut: के.पी. पाटील संजय राऊतांच्या भेटीला, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा; म्हणाले, 'संघातून इच्छुक...'
के.पी. पाटील संजय राऊतांच्या भेटीला, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा; म्हणाले, 'संघातून इच्छुक...'
Chhagan Bhujbal : समीर भुजबळ महाविकास आघाडीच्या संपर्कात? छगन भुजबळ यांनी नेमकं सांगितलं; म्हणाले...
समीर भुजबळ महाविकास आघाडीच्या संपर्कात? छगन भुजबळ यांनी नेमकं सांगितलं; म्हणाले...
Salman Khan: 60 बॉडीगार्ड, ओळखपत्र पडताळणी..सलमाननं बिग बॉसचा विकेंड का वार केला कडेकोट बंदोबस्तात शूट
60 बॉडीगार्ड, ओळखपत्र पडताळणी..सलमाननं बिग बॉसचा विकेंड का वार केला कडेकोट बंदोबस्तात शूट
Bopdev Ghat Incident: ‘बोपदेव घाट’ प्रकरणातील पीडित तरुणीला पाच लाखांची नुकसान भरपाई, ‘मनोधैर्य योजने’अंतर्गत मिळणार मदत
‘बोपदेव घाट’ प्रकरणातील पीडित तरुणीला पाच लाखांची नुकसान भरपाई, ‘मनोधैर्य योजने’अंतर्गत मिळणार मदत
Maharashtra Assembly Elections 2024 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पराभवाचा बदला घेणार, काँग्रेस विरोधात रिपब्लिकन ऐक्य मैदानात, विदर्भात उमेदवार देणार
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पराभवाचा बदला घेणार, काँग्रेस विरोधात रिपब्लिकन ऐक्य मैदानात, विदर्भात उमेदवार देणार
Nashik Vidhansabha: देवळालीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तिकीटासाठी भाऊगर्दी; योगेश घोलपांसह राजश्री अहिरराव मैदानात, सरोज अहिरेंविरोधात थोरले पवार कुणाला संधी देणार?
देवळालीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तिकीटासाठी भाऊगर्दी; योगेश घोलपांसह राजश्री अहिरराव मैदानात, सरोज अहिरेंविरोधात थोरले पवार कुणाला संधी देणार?
Embed widget