एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Green Initative : हरीत अर्थव्यवस्था वृद्धीवर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परीषद, जगभरातून 35 तज्ज्ञ होणार सहभागी

परिषदेत शाश्वततेसाठी ग्रीन इनिशिएटिव्हजच्या क्षेत्रातील येणाऱ्या आव्हानांवर चर्चा होणार असून त्या सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजनेवरही भर देण्यात येणार आहे.

नागपूरः हरीत अर्थव्यवस्थेच्या वृद्धीसाठी आणि शिक्षणाद्वारे त्यावर मंथन करण्याच्या उद्देशाने नागपुरात दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परीषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहा युरोपीय देश आणि तीन आशियाई देशांतील नामांकित विद्यापीठांतील सुमारे 35 प्रतिनिधी सहभागी होणार आहे. यापैकी काहींचे आगमन नागपुरात झाले असून उर्वरित मान्यवरांचे आगमन उद्या सकाळपर्यंत होणार असल्याची माहिती प्रियदर्शिनी कॉलेज ऑफ इंजिनीरिंगचे प्राचार्य डॉ. श्रीकृष्ण ढाले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रियदर्शिनी कॉलेज ऑफ इंजिनीरिंग आणि नॅशनल एन्विरॉन्मेंटल इंजिनीरिंग रिसर्च इन्स्टिटयूट यांच्या संयुक्त विद्यमाने आशियातील तीन देशांमध्ये 'हरित अर्थव्यवस्था वाढवणे' या बॅनर अंतर्गत या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेचे उद्घाटन उद्या, 24 ऑगस्ट रोजी जलपुरुष म्हणून प्रसिद्ध राजेंद्र सिंग यांच्या हस्ते होईल. प्रगंसी प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाचे सदस्य शैक्षणिक सल्लागार बासेल, स्वित्झर्लंड येथील विद्यापीठाचे वरिष्ठ प्रशासक डॉ. कार्लोस मचाडो, सायप्रस कॅरियकोस जॉर्जिओ ओ.वि.जी विद्यापीठ मॅग्डेबर्ग, जर्मनी जुलिअन हाल्फ यांची उपस्थिती राहील. परिषदेच्या अध्यक्षस्थानी लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्थेचे संचालक अभिजित देशमुख असणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून निरीचे संचालक डॉ. अतुल वैद्य, प्रकल्प प्रमुख डॉ. विवेक नानोटी यांची उपस्थिती राहील.

Nagpur : भारत विकास परिषदेचे एक दिवसीय संमेलन 29 सप्‍टेंबर रोजी, राज्यपाल, सरसंघचालक यांची प्रमुख उपस्थिती

आव्हानांवर चर्चा अन् समाधानही

या परिषदेत विविध देशातील नामांकित विद्यापीठाच्या प्रतिनिधींसोबतच आचार्य पदवी आणि एमटेकचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. परिषदेत शाश्वततेसाठी ग्रीन इनिशिएटिव्ह क्षेत्रातील येणाऱ्या आव्हानांवर चर्चा होणार असून त्या सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजनेवरही भर देण्यात येणार आहे. परिषदेत शिक्षणतज्ञ, शास्त्रज्ञ, उद्योगपती आणि व्यावसायिकांनीची उपस्थिती राहील. दोन दिवसीय परिषदेच्या तांत्रिक सत्रांदरम्यान, शाश्वततेसाठी ग्रीन इनिशिएटिव्हजवर आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय नामवंत शास्त्रज्ञ / संशोधक आमंत्रित चर्चा करणार असून सुमारे 150 सदस्य सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. आयोजन समितीमध्ये प्राचार्य डॉ. श्रीकृष्ण ढाते. उप प्राचार्य डॉ. जी. एम. आसुटकर, संयोजक डॉ सुमित राव, डॉ. मंजू सोनी, संघटन सचिव  डॉ. मयुरी चांडक, डॉ. वैशाली सोमण, डॉ. प्रशांत आडकिने, सतीश तिवारी यांचा समावेश आहे.

Loco Pilot Termination : राजधानीचे 16 लोको पायलट काढल्याने खळबळ, विरोधानंतर आदेश परत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
Amshya Padvi : आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे  गटात राडा
आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे गटात राडा
Australia Social Media Ban : तर 275 कोटींचा दंड! जगाला जमलं नाही ते ऑस्ट्रेलियानं करून दाखवलं; 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर नो एन्ट्री
तर 275 कोटींचा दंड! जगाला जमलं नाही ते ऑस्ट्रेलियानं करून दाखवलं; 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर नो एन्ट्री
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thckeray Meet Dr baba Adhav : उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर बाबा आढाव यांनी पोषण मागे घेतलंAjit Pawar Meet Baba Adhav : अजित पवार यांनी घेतली बाबा आढाव यांची भेट, काय आश्वासन दिलं? #abpमाझाBaba Adhav On Vidhan Sabha | या प्रकरणी शोध घ्यायला पाहिजे, बाबा आढाव यांची मागणीTufan Alaya : ...जेव्हा गावातले 17 शेतकरी गट एकत्र येतात !

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
Amshya Padvi : आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे  गटात राडा
आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे गटात राडा
Australia Social Media Ban : तर 275 कोटींचा दंड! जगाला जमलं नाही ते ऑस्ट्रेलियानं करून दाखवलं; 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर नो एन्ट्री
तर 275 कोटींचा दंड! जगाला जमलं नाही ते ऑस्ट्रेलियानं करून दाखवलं; 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर नो एन्ट्री
राजभवनाऐवजी अमावस्येला पूजा-अर्चा करण्यासाठी शेतात गेले; पुण्यातून ठाकरेंचा टोला, आढाव यांचं उपोषण सुटलं
राजभवनाऐवजी अमावस्येला पूजा-अर्चा करण्यासाठी शेतात गेले; पुण्यातून ठाकरेंचा टोला, आढाव यांचं उपोषण सुटलं
संतप्त तरुणाची जेसीबी घेऊन आलेल्या तहसीलदारांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; गुन्हा दाखल
संतप्त तरुणाची जेसीबी घेऊन आलेल्या तहसीलदारांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; गुन्हा दाखल
पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव अन् दुसरी सुरु होण्यापूर्वीच बसला तगडा झटका; आरसीबीकडून मेगा लिलावात याच खेळाडूवर 12.5 कोटींचा खर्च!
पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव अन् दुसरी सुरु होण्यापूर्वीच बसला तगडा झटका; आरसीबीकडून मेगा लिलावात याच खेळाडूवर 12.5 कोटींचा खर्च!
Gold Loan : सोने तारण कर्ज 7 महिन्यात  50 टक्क्यांनी वाढलं, NBFC च्या कर्जाकडे पाठ, आरबीआयकडून आकडेवारी जाहीर
सोने तारण कर्ज 7 महिन्यात 50 टक्क्यांनी वाढलं, नेमकं कारण काय? आरबीआयची आकडेवारी समोर
Embed widget