एक्स्प्लोर

पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव अन् दुसरी सुरु होण्यापूर्वीच बसला तगडा झटका; आरसीबीकडून मेगा लिलावात याच खेळाडूवर 12.5 कोटींचा खर्च!

ऑस्ट्रेलियन संघाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शलाही दुखापत झाली आहे. त्याचे स्नायू ताणले गेले आहेत. मार्शच्या दुसऱ्या कसोटीत खेळण्याबाबत साशंकता आहे.

Josh Hazlewood : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये सुरू होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. त्याला दुखापत झाल्याने दुसरी कसोटी खेळू शकणार नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी रात्री सांगितले की, हेझलवूडच्या जागी सीन ॲबॉट आणि ब्रेंडन डॉगेट यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. हेजलवूडने पर्थ कसोटीत 5 विकेट घेतल्या होत्या. त्याने पहिल्या डावात 4 तर दुसऱ्या डावात एक विकेट घेतली.

मार्शलाही दुखापत झाल्याने दुसरी कसोटी खेळण्याबाबत शंका

ऑस्ट्रेलियन संघाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शलाही दुखापत झाली आहे. त्याचे स्नायू ताणले गेले आहेत. मार्शच्या दुसऱ्या कसोटीत खेळण्याबाबत साशंकता आहे. त्याच्या जागी अष्टपैलू ब्यू वेबस्टरचा संघात समावेश करण्यात आला आहे. पर्थ कसोटीनंतर मार्शच्या स्नायूंना ताण आला होता. मार्शच्या दुखापतीवर ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड म्हणाले होते की, 'मार्शच्या फिटनेसबद्दल काही शंका आहे.' ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सनेही मार्शच्या फिटनेसवर चिंता व्यक्त केली होती.

बोलंड सराव सामन्यात खेळू शकतो

दुसऱ्या सराव सामन्यात हेजलवूडच्या जागी स्कॉट बोलंडला संधी दिली जाऊ शकते. दोन दिवसीय सराव सामन्यादरम्यान बोलंड पीएम एव्हलिनकडून खेळणार आहे. बोलंडने शेवटचा कसोटी सामना 2023 च्या ऍशेस कसोटीत लीड्स येथे खेळला. बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेत भारतीय संघ 1-0 ने आघाडीवर आहे. संघाने पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा चार दिवसांत 295 धावांनी पराभव केला. बॉर्डर-गास्कर ट्रॉफीचा दुसरा सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ॲलन बॉर्डर यांनी पर्थ कसोटीत विराट कोहलीला बाद न केल्याने ऑस्ट्रेलियाने निराशा व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, ऑस्ट्रेलियन संघाने कोहलीला शतक झळकावण्याची संधी दिली. यामुळे यजमानाला 5 सामन्यांची मालिका गमवावी लागू शकते.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha : नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, अटी काय?Maratha Samaj on Walmik Karad | वाल्मीक कराडची नार्को टेस्ट करा, नांदेड मधील मराठा समाजाची मागणीSantosh Deshmukh Muder Case | संतोष देशमुखांची हत्या नेमकी कशी केली? आरोपींनी सांगितली माहितीManoj Jarange Speech Dharashiv| धनंजय मुंडे टोळी थांबेव, माझ्या नादी लागू नको, जरांगेंचा कडक इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
Suresh Dhas : अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
Embed widget