एक्स्प्लोर

UGC | युजीसीच्या गाईडलाइन्स दुर्भाग्यपूर्ण; माजी अध्यक्ष सुखदेव थोरात यांचं आयोगाला पत्र

युजीसीचे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात यांनी युजीसीला अंतिम वर्षाच्या परिक्षेबाबत पत्र लिहलं आहे. यात युजीसीच्या गाईडलाइन्स दुर्भाग्यपूर्ण असून परीक्षा रद्द करण्याबाबत विचार करण्याची पत्राद्वारे अपील करण्यात आली आहे.

मुंबई : युजीसीचे (विद्यापीठ अनुदान आयोग) माजी अध्यक्ष सुखदेव थोरात यांनी देशातील विद्यापीठांच्या अंतिम वर्ष परिक्षेबाबत युजीसीने 6 जुलैला दिलेल्या गाईडलाइन्स नुसार परीक्षा बंधनकारक करण्याच्या निर्णयावर टीका केलीय. या गाईडलाइन्स दुर्भाग्यपूर्ण असल्याचं म्हटलं आहे. युजीसी अध्यक्ष धीरेंद्र पाल सिंग यांना हे पत्र लिहून देशातील अनेक विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याची मागणीवर पुन्हा एकदा चर्चा करुन युजीसीने पुन्हा एकदा विचार करून सुधारित गाईडलाइन्स देशातील विद्यापीठांना देण्यात याव्यात, असं या पत्रात त्यांनी म्हटलं आहे.

थोरात यांच्या या पत्रात देशातील विविध विद्यापीठ, संस्थांच्या प्राध्यापकांच्या स्वाक्षरी या पत्रात आहेत. यामध्ये दिल्ली विद्यापीठ, TISS मुंबई, मुंबई विद्यापीठ यामध्ये कार्यरत असणाऱ्या 28 प्राध्यापकांनी यावर स्वाक्षरी केल्या असून हे पत्र युजीसीला पाठविण्यात आले आहे.

UGC | युजीसीच्या गाईडलाइन्स दुर्भाग्यपूर्ण; माजी अध्यक्ष सुखदेव थोरात यांचं आयोगाला पत्र

यामुळे अनेक राज्यांमध्ये परीक्षांबाबतची अनिश्चितता वाढेल थोरात यांनी जे पत्र युजीसीला लिहलं आहे, त्यात त्यांनी 6 जुलै रोजी दिलेल्या गाईडलाइन्स या दुर्दैवी असून या गाईडलाइन्स आपल्याला पुढे घेऊन जाण्याऐवजी मागे घेऊन जात असल्याचं सांगितलाय. या गाईडलाइन्सनुसार अंतिम वर्ष परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्याच्या सूचना दिल्यानंतर अनेक राज्यांमध्ये परीक्षांबाबतची अनिश्चितता यामुळे वाढेल. ज्यांनी आधीच परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा रद्द करण्याच्या शिफारशी परीक्षांच्या मूल्यांच्या संशयावरून नव्हे तर अभूतपूर्व आरोग्य आणीबाणीद्वारे सूचित करण्यात आल्या आहेत,” असे या पत्रात थोरात म्हटले आहे.

परीक्षा घेण्यावरुन राष्ट्रीय पातळीवरही विरोध, राहुल गांधीपाठोपाठ अरविंद केजरीवालही आक्रमक, मोदींना पत्र

देशातील सर्व विद्यार्थ्यांना समान न्याय मिळेल सुखसेव थोरात यांनी पत्रामध्ये युसीजीला अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्यास दोन महत्त्वाच्या गोष्टी साध्य होऊ शकतात अस सांगितलं आहे. ज्यामध्ये एकतर सध्या विद्यार्थ्यांमध्ये परीक्षांबाबत अनिश्चितता आहे ती दूर होईल, दुसरे म्हणजे परीक्षा रद्द करून समान सूत्राने गुण देऊन देशातील सर्व विद्यार्थ्यांना समान न्याय मिळेल. ऑनलाइन किंवा इतर पर्यायाने परीक्षा घेणे हे भेदभाव केल्यासारखं होईल. या विविध पर्यायांचा वापर केल्यास परीक्षा घेताना त्यावर कडक लक्ष देऊ न शकल्यास कॉपी सुद्धा केल्या जाऊ शकतात. त्यामुळे ऑनलाइन, ऑफलाइन पर्यायाने परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांना परीक्षा देताना समान न्याय मिळणार नाही, असं थोरात यांनी या पत्रात युजीसीकडे आपले विचार मांडले आहेत.

Rahul Gandhi On UGC | कोरोना संकटात परीक्षा घेणं अन्यायकारक : राहुल गांधी

महत्त्वाच्या बातम्या

मंदिर सोडून देवच दर्शन देण्यासाठी आले, असा मुख्यमंत्री पुन्हा कधी भेटणे नाही, भाजप आमदाराचं जोरदार भाषण
मंदिर सोडून देवच दर्शन देण्यासाठी आले, असा मुख्यमंत्री पुन्हा कधी भेटणे नाही, भाजप आमदाराचं जोरदार भाषण
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
मोठी बातमी : 4 कोटींची लँड क्रुझर, 32 इनोव्हा, 2 फॉर्च्युनर, राज्य सरकारकडून नव्या कोऱ्या 44 गाड्यांच्या खरेदीचा निर्णय!
मोठी बातमी : 4 कोटींची लँड क्रुझर, 32 इनोव्हा, 2 फॉर्च्युनर, राज्य सरकारकडून नव्या कोऱ्या 44 गाड्यांच्या खरेदीचा निर्णय!
Contractors: शासनानं तब्बल 96 हजार कोटी थकवले; दहा महिन्यात नऊ कंत्राटदारांनी आयुष्य संपवलं; आता राज्य कंत्राटदार महासंघाचा एल्गार, राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडकणार
शासनानं तब्बल 96 हजार कोटी थकवले; दहा महिन्यात नऊ कंत्राटदारांनी आयुष्य संपवलं; आता राज्य कंत्राटदार महासंघाचा एल्गार, राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडकणार

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Embed widget