एक्स्प्लोर

कोरोनाचा वेग आटोक्यात आणण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी : सर्व्हे

महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत असला तरी कोरोनाचा वेग आटोक्यात आणण्यात राज्य सरकारला यश आल्याचे एका सर्व्हेक्षणातून समोर आले आहे. मुंबई विद्यापीठातील प्राध्यापकांनी हे सर्व्हेक्षण केलं आहे.

मुंबई : दिवसेंदिवस मुंबईसह राज्यात वाढत जाणारा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्यात महाराष्ट्र सरकारला यश आल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक नीरज हातेकर आणि त्यांची सहायक प्राध्यापिका पल्लवी बेल्हेकर यांनी एक अहवाल तयार केला आहे. या अहवालातून ही बाब समोर आली आहे. या अहवालासाठी दोन्ही संशोधकांनी राज्यातील आणि विविध जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा प्रशासनाकडून जाहीर होणारा आकडा ग्राह्य धरला आहे.

या अहवालातून शहरात साथीचे आजार वाढण्याची कारणे देखील नमूद करण्यात आली आहेत. यामध्ये मुंबईसारख्या शहरातील दाटवस्ती, तिथे नसलेल्या पायाभूत सुविधा या बाबी देखील कारणीभूत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. अहवालात मुंबईसारख्या शहरात योग्य व सुनियोजित गृहनिर्माण धोरणाची आवश्यकता असल्याची बाब नमूद करण्यात आली आहे. याबाबत बोलताना प्राध्यापक नीरज हातेकर म्हणाले की, कोरोना बाधितांचा वेग मंदावला असला तरी वाढलेली चाचणीची संख्या, मोठी असलेली लोकसंख्या यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचं दिसत आहे. शहरातील 42% लोकसंख्या ही शहराच्या 9.5% भागात झोपडपट्टीत राहत आहेत. अशा गर्दीच्या ठिकाणी फिझिकल डिस्टनसिंगचे नियम पाळणे अवघड असल्याने रुग्णसंख्येचा वेग अधिक असून विषाणूचा प्रसार झपाट्यांने होतं असल्याची माहिती प्राध्यापक हातेकर यांनी दिली आहे.

मुंबईत लॉकडाऊनमध्ये बनावट ई पास बनवणाऱ्याचं रॅकेट,एकाला अटक

राज्यात रुग्ण दुपटीचा कालावधी वाढला राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. गेल्या आठवड्यापासून राज्यात रोज सलग दोन हजारच्या घरात नवीन रुग्णांची वाढ होताना दिसत आहे. तर, काल बुधवारी एका दिवसातील सर्वाधिक 105 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक म्हणजे राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवड्यात 11.5 दिवस होता. तो काल 14.7 दिवस झाला आहे. तर, रुग्ण बरे होण्याची संख्याही नियमित वाढत आहे. काल 1168 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 31.5 टक्के एवढे आहे.

राज्यात कोरोना संक्रमितांची संख्या 60 हजाराच्या घरात राज्यात बुधवारी कोरोनाच्या तब्बल 2190 नवीन रुग्णांची नोंद झाली. परिणामी राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 56,948 वर गेली आहे. या पैकी सध्या राज्यात 37,125 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, राज्यात 105 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 1897 जणांचा मृत्यू झाला आहे.

Maharashtra Police | गेल्या 24 तासात राज्यभरात 131 पोलिसांना कोरोनाची लागण

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
राष्ट्रप्रथम नाही, आता भ्रष्ट प्रथम, भाजपकडून सोलापुरात 300 कोटी आले; उत्तम जानकरांचा सणसणाटी दावा
राष्ट्रप्रथम नाही, आता भ्रष्ट प्रथम, भाजपकडून सोलापुरात 300 कोटी आले; उत्तम जानकरांचा सणसणाटी दावा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2025 | शनिवार
आमदार सुरेश धस यांच्यापासून माझ्या जीवाला धोका; ॲड. असीम सरोदेंचा खळबळजनक दावा
आमदार सुरेश धस यांच्यापासून माझ्या जीवाला धोका; ॲड. असीम सरोदेंचा खळबळजनक दावा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange on Santosh deshmukh : संतोष देशमुखांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण, जरांगे काय म्हणाले?
MVA News : काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेमुळे मविआत नाराजीनाट्य, उद्धव ठाकरे, शरद पवारांची नाराजी
Nana patole and Chandrashekhar Bawankule : नाना पटोले आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात चांगलीच जुंपली
Nitesh Rane PC : Nilesh Rane यांचा बळीचा बकरा केला जातोय; नितेश राणेंनी केली भावाची पाठराखण
Raj Thackeray Nashik Tree cutting: दुसरीकडे झाडं लावायला पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
राष्ट्रप्रथम नाही, आता भ्रष्ट प्रथम, भाजपकडून सोलापुरात 300 कोटी आले; उत्तम जानकरांचा सणसणाटी दावा
राष्ट्रप्रथम नाही, आता भ्रष्ट प्रथम, भाजपकडून सोलापुरात 300 कोटी आले; उत्तम जानकरांचा सणसणाटी दावा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2025 | शनिवार
आमदार सुरेश धस यांच्यापासून माझ्या जीवाला धोका; ॲड. असीम सरोदेंचा खळबळजनक दावा
आमदार सुरेश धस यांच्यापासून माझ्या जीवाला धोका; ॲड. असीम सरोदेंचा खळबळजनक दावा
पोलीस बसले बाजुला, अल्पवयीन मुलगा ठेवला उपमुख्यमंत्र्‍यांच्या सुरक्षेला; महिलांची करतोय चेकींग
पोलीस बसले बाजुला, अल्पवयीन मुलगा ठेवला उपमुख्यमंत्र्‍यांच्या सुरक्षेला; महिलांची करतोय चेकींग
KL Rahul: शिकाऱ्यांचीच शिकार होऊ लागली? टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल वनडे सिरीजपूर्वी काय काय म्हणाला?
शिकाऱ्यांचीच शिकार होऊ लागली? टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल वनडे सिरीजपूर्वी काय काय म्हणाला?
राजू शेट्टींसह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 302 प्रकरणात निर्दोष मुक्तता
राजू शेट्टींसह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 302 प्रकरणात निर्दोष मुक्तता
SIP : 20 हजार रुपये पगार मिळतो, 4000 रुपयांच्या गुंतवणुकीनं 1.38 कोटींचा फंड कसा जमा करायचा?     
SIP : 20 हजार रुपये पगार मिळतो, 4000 रुपयांच्या गुंतवणुकीनं 1.38 कोटींचा फंड कसा जमा करायचा?     
Embed widget